Browsing Category

उस्मानाबाद

देवाक काळजी रे गाण्याच्या चालीवरील तरुणाने रचले भन्नाट ‘कोरोना गाणे’

उस्मानाबाद प्रतिनिधी | कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर अनेक कवी, गीतकारांनी आपापल्या रचना केल्या आहेत. त्यातच आता स्वतःच्या वडिलांनी कोरोना या जगातीक महामारी विषयी लिहिलेल्या कवितेला देवाक

कोरोना धास्ती : मंगळवारपासून भक्तांना तुळजाभवानीचे दर्शन घेता येणार नाही – संस्थानचा निर्णय

देशभरात कोरोना व्हायरसने दहशत पसरवली आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कळंबा कारागृहात विदेशी कैद्यांसाठी ‘आयसोलेशन’ वॉर्ड

कोरोना व्हायरसची राज्यातील नागरिकांनी मोठी धास्ती घेतली आहे. राज्यातील सर्वच कारागृहात ही खबरदारीचे उपाय केले जात आहेत.

शासन निर्णयामुळं औरंगाबाद जिल्ह्यातील ३० शाळा कायमस्वरूपी होणार बंद! तर राज्यातील ९१७

औरंगाबाद प्रतिनिधी । जिल्ह्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ३० शाळा बंद करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग यांनी दिली आहे. राज्यभरातील वीसपेक्षा कमी…

औरंगाबाद महापालिका निवडणूक प्रमुखपदी आमदार अतुल सावे

औरंगाबाद प्रतिनिधी । एप्रिलमध्ये होणाऱ्या पालिका निवडणुकासाठी भारतीय जनता पक्षातर्फे आमदार अतुल सावे यांची शनिवारी निवडणुक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील…

शिवतांडव मित्र मंडळच्यावतीनं उदतपूर येथे शिवजयंती उत्साहात साजरी

उस्मानाबाद प्रतिनिधी । जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील उदतपूर येथील शिव तांडव मित्र मंडळ दरवर्षी शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करते. शिवाजी महाराजांच्या कार्याचा वारसा जपणाऱ्या या…

गोळ्या मारण्याची भाषा करणाऱ्या योगी आणि अनुराग ठाकूर यांना तुम्ही कधी का? प्रश्न केला नाही- इम्तियाज…

औरंगाबाद प्रतिनिधी । ''देशात कायदा आहे. एक व्यवस्था आहे. वारिस पठाण यांनी आपल्या वक्तव्याबद्दल लेखी स्पष्टीकरण दिले आहे. तरीही काही लोकांना निदर्शने करावी वाटत असतील, तर तो त्यांचा प्रश्न…

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या पेन्शन्स अदालतमध्ये तक्रारींचा ढीग; दखल न घेतल्याने कर्मचारी नाराज

औरंगाबाद प्रतिनिधी । जिल्हा परिषदेच्या पेन्शन्स अदालतमध्ये अनेक तक्रारी दाखल झाल्या असून अद्यापही या तक्रारीची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे पेन्शनर्स कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त…

धक्कादायक! रेशन भेटलं नाही म्हणून एकानं केली आत्महत्या; 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, एकाला अटक

औरंगाबाद प्रतिनिधी । रेशन घेण्यावरून दुकानदारासोबत बाचाबाची झाल्यानंतर एकाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना सोयगांव तालुक्यातील पहुरी येथे घडली. याप्रकरणी दुकानदारासह पाच…

२०२४ ला एकत्र लढलो तर शरद पवारांच्या रूपात मराठी माणूस पंतप्रधान पदावर बसणार- रोहित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवारांची भूमिका सर्वात महत्वाची होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन…

औरंगाबाद शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये तुंबळ हाणामारी; तीन विद्यार्थी जखमी

शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. या मारहाणीत शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील स्वप्नील सोनवणे,…

औरंगाबादमध्ये किरकोळ वादातून पेट्रोल ओतून एकाला पेटवले

किरकोळ वादातून औरंगाबादेतील विश्रांतीनगर भागात एका व्यक्तीच्या अंगावर तिघांनी पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता.23) सायंकाळी घडली. या घटनेनंतर पेटवून देणारे पसार झाले…

पुस्तक मागे घेतले नाही तर महाराष्ट्रात भडका उडाल्याशिवाय राहणार नाही; राष्ट्रवादीच्या नेत्या सक्षणा…

उस्मानाबाद प्रतिनिधी : आज आम्ही फक्त पुतळा जाळला आहे, जर त्यांनी हे पुस्तक मागे घेतले नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभरात असा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही, असे रोखठोक मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

विचारांची भूक आहे तिथे साहित्य संमेलन घ्या – रा.रं. बोराडे

संत गोरोबाकाका साहित्य नगरी,उस्मानाबाद : महानगरात होणारी संमेलनं आता थांबवा, ग्रामीण भागात विचारांची, साहित्याची भूक आहे तिथे साहित्य संमेलन घ्या, असे मत ज्येष्ठ साहित्यिक रा.रं बोराडे

व्यवस्थेच्या विरुद्ध उभं राहणं ही गरज नाही तर जबाबदारी – अनुराधा पाटील

साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या अनुराधा पाटील यांचा शुक्रवारी सर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या हस्ते साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर सत्कार करण्यात आला. त्यावेळेस सत्काराला उत्तर देताना पाटील…

‘साहित्याला जात-धर्म-पंथ नसतो’; ब्राह्मण महासभेने विरोध केलेल्या दिब्रिटो यांना शरद…

९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीला ब्राम्हण महासभेने विरोध केला आहे. त्यांची अध्यक्ष म्हणून केलेली निवड आम्हला मान्य नसल्याचे…

उस्मानाबाद जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता; शिवसेना आमदार तानाजी सावंत यांची बंडखोरी

उस्मानाबाद प्रतिनिधी : मंत्रिपद नाकारल्यामुळे नाराज असलेले शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांनी शिवसेनेवरच ‘तीर’ मारला. उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत…

उस्मानाबाद जिल्हा परिषदेत भाजप शिवसेना एकत्र; महाविकास आघाडीत फूट

उस्मानाबाद | उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज होणार आहे. या निवडणुकीसाठी सेना भाजप एकत्र येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. भाजप नेते आमदार सुजितसिंह

औरंगाबादमध्ये पोलीस सप्ताहाचं उद्घाटन, पोलिसांच्या कामगिरीवर प्रकाशझोत

२ जानेवारी हा पोलीस स्थपना दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने पोलीस सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून आज या सप्ताहाचे उद्घाटन पोलीस आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले.
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com