Browsing Category

मराठवाडा

प्रा. शिंदे हत्या प्रकरणात मोठी अपडेट

औरंगाबाद - डॉ. राजन शिंदे यांच्या खुनाचा तपास करीत असलेले विशेष चौकशी पथक (एसआयटी) बुधवारी (दि. १३) उस्मानाबादेत धडकले. या पथकाने डॉ. शिंदे यांच्या पत्नी डॉ. मनीषा यांनी ज्या सहकाऱ्यांशी…

शहरातील तब्बल नऊ लाख लोक राहतात बेकायदा वस्तीत

औरंगाबाद - महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहर परिसरात गेल्या काही वर्षात बेकायदा वसाहतींची संख्या झपाट्याने वाढली आहे. या भागात शहराची निम्मी लोकसंख्या म्हणजेच सुमारे नऊ लाख नागरिक राहतात.…

औरंगाबाद- सोलापूर महामार्गावर ‘द बर्निंग ट्रक’ चा थरार !

औरंगाबाद - औरंगाबादहून भरधाव वेगात मुरमुरे घेऊन बीडकडे जाणाऱ्या कंटेनरने अचानक पेट घेतला. यात कंटेनरसह मुरमुरे जळून खाक झाल्याची घटना बुधवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास औरंगाबाद- सोलापूर…

…अन्यथा एक नोव्हेंबरपासून अनधिकृत घरांवर ‘बुलडोझर’

औरंगाबाद - राज्य शासनाने गुंठेवारी अधिनियमात सुधारणा करून डिसेंबर २०२० पर्यंतची गुंठेवारी भागातील बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महापालिकेने येत्या ३१…

औरंगाबाद मनपाने एकाच दिवसात वसूल केले तब्बल पावणेदोन कोटी रुपये !

औरंगाबाद - महापालिकेने मालमत्ता कर व पाणीपट्टी वसूल करण्यावर विशेष भर दिला आहे. सोमवारी एका दिवसात तब्बल पावणेदोन कोटी रुपये वसुली झाली, अशी माहिती मनपा उपायुक्त तथा कर निर्धारक व संकलक…

तलावात कार बुडून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

औरंगाबाद - येथून जवळच असलेल्या जडगाव येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना वळण रस्त्याचा अंदाज न आल्याने गावाशेजारील कोल्हापुरी बंधार्‍यात कार बुडुन एकाच कुटुंबातील चौघे बुडाल्याची…

औरंगाबादकरांनो सावधान ! लोडशेडिंगचे संकट वीज जपून वापरा

औरंगाबाद - कोळशाच्या टंचाईमुळे महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील एकूण 3330 मेगावॉट क्षमतेचे संच बंद पडले आहेत. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात शहरात लोडशेडिंग…

सातारची हिरकणी महिला रायडर्स शुभांगी पवारचा टॅंकरच्या धडकेत जागीच मृत्यू

नांदेड | साडेतीन शक्तीपीठाची नवरात्र उत्सव निमित्ताने दुचाकीवरून यात्रा करून महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरविषयी जनजागृती व्हावी व रस्ते सुरक्षाविषयी माहिती देण्यासाठी निघालेल्या सातारच्या…

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी औरंगाबादेत मनसेचे धरणे आंदोलन; राज्यसरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

औरंगाबाद - सप्टेंबच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले होते. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीनसह अनेक…

औरंगाबादेत ड्रग्जच्या साठ्यावर छापा; हजारोंची औषधी जप्त

औरंगाबाद - मुंबईतील ड्रग्जचे प्रकरण राज्यभर गाजत असताना आता शहरातही अवैधरित्या गुंगीकारक औषधी आणि नशेच्या गोळ्या विक्रीसाठी आणणाऱ्या एकाला सिटी चौक पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून मानवी…