Browsing Category

उ. महाराष्ट्र

‘तुला पैसे प्रिय की मी’ असे म्हणत तरुणीने प्रियकरास पाजले विष

जालना - पैशांची मागणी पूर्ण करत नसल्याचा राग येऊन प्रेयसीने ऐन दिवाळीत आपल्याच हाताने प्रियकराला विष पाजल्याची धक्कादायक घटना जालन्यात घडली आहे. विष पोटात गेल्याने चार दिवसांपासून उपचार घेत…

थरारक ! राष्ट्रीय महामार्गावरील बँकेत भर दिवसा सशस्त्र दरोडा; रोख रक्कमेसह कोट्यवधींचे दागिने पळविले

जालना - जिल्ह्यातील शहागड येथील बुलढाणा अर्बन बँकेत तीन दरोडेखोरांनी फिल्मीस्टाईलने धुडगूस घालत दरोडा टाकला. दरोडेखोरांनी बंदुकीच्या नोकेवर पंचवीस लाख रोख रक्कम; तर अंदाजे एक कोटी पेक्षा…

पोटनिवडणूक निकाल : काॅंग्रेस पंचायत समितीत, भाजपा झेडपीत सरस तर महाविकास आघाडी दुप्पट स्पीडने

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत…

जि. प. पोटनिवडणूक निकाल : नंदुरबारमध्ये महाविकास आघाडीची बाजी, भाजपने 4 जागा गमावल्या

नंदुरबार | जिल्हा परिषद व पोटनिवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीने मोठी बाजी मारलेली आहे. नंदुरबार पोटनिवडणुकीत जिल्हा परिषदेच्या 11 जागेसाठी तर पंचायत समितीच्या 14 जागेसाठी निवडणूक लागलेली…

पोटनिवडणूक निकाल : धुळ्यात भाजपाची जिल्हा परिषदेत गाडी सुसाट

धुळे | धुळे येथील जिल्हा परिषद गटावर पुन्हा एकदा वर्चस्व असल्याचं स्पष्ट झालं आहे. शिरपूर पंचायतीच्या 6 गणांच्या सर्वच्या सर्व जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. त्यामुळे शिरपूरमध्ये अमरिशभाई…

पोलीस दलात खळबळ ! हजारोंची लाच घेताना सहायक पोलिस निरीक्षक रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात

जालना - गुन्ह्यात आरोपी न करता तपासात मदत करण्यासाठी एका व्यक्तीकडून 30 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकासह पोलीस शिपायास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी…

धावती एसटी बस नदीत कोसळली ! सुदैवाने 25 प्रवासी बचावले

जालना - चालकाला पाण्याचा अंदाज न आल्याने 25 प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस पाण्यात कोसळल्याची घटना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील श्रीष्टी गावाजवळील कसुरा नदी वर काल रात्री साडेसात वाजेच्या…

धक्कादायक ! प्रियकराच्या मदतीने आईनेच केला पोटच्या मुलाचा खून

जालना - कुठलीही आई हि आपल्या मुलांचे पालनपोषण संगोपन करते परंतु जालना जिह्यात एका आईने आई-मुलाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारे कृत्य केले आहे. प्रेमामध्ये आडकाठी ठरत असलेल्या आपल्या सहा…

विजेचा शोक लागून दोन भावांचा जागीच मृत्यू; गावावर शोककळा

जालना - जनावरांसाठी कुट्टी मशीनमधून चारा बारीक करीत असताना अचानक विजेचा जोरदार शॉक लागल्याने दोन चुलत भावांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना जिल्यातील भोकरदन तालुक्यातील लिंगेवाडी गावात…

विश्वास घातक्यांसोबत आम्हाला काम करायचे नाही; चंद्रकांत पाटलांचा सेनेवर घणाघात

जालना - मागील निवडणुकीत भाजपसोबत युती करून मोदींजीच्या नावावर मते मागून भाजपचा विश्वास घात करून ५६ जागांवर शिवसेना मुख्यमंत्री पदावर विराजमान झाली, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत…