Browsing Category

धुळे

मनसेला रामराम करत धर्मा पाटलांच्या मुलाचा राष्ट्रवादीत प्रवेश; मनसेच्या तिकिटावर लढवली होती विधानसभा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मंत्रालयात आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांच्या मुलाने मनसेतून अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मनसेचे पहिले महाअधिवेशन…

वीज वितरण कंपनीच्या वायरमनसह , सहाय्यक लेखापाल एसीबीच्या जाळ्यात

यातील तक्रारदार हे नंदूरबार येथील राहणारे असून त्यांना आरोपी लोकसेवक यांनी त्यांच्या घराचे इलेक्ट्रिक मिटर खराब असून मागील 10 महिन्याचे 1 लाख 25 हजार इतके बिल भरावे लागेल आहे . असे सांगून…

धुळे महापौरपदाच्या आरक्षणाचा वाद कोर्टात; रोटेशनाचा क्रम चुकविल्याचा नगरसेवकांचा आरोप

धुळे महानगरपालिकेच्या महापौरपदाची माळ कोणाच्य गळ्यात पडणार यावरुन खलबते रंगली असतानाच, आता महापौरपदाच्या आरक्षणाचा वाद हायकोर्टात पोहचला आहे.

धुळे शहरात चोरीचे सत्र सुरूच ; शेतकऱ्याच्या घरातून हजारोंचा माल लंपास

शहरात गेल्या महिन्या भरापासुन चोरी सञ सुरुच आहे . बंद घरांना लक्ष करुन चोरटे हात साफ करत आहेत . शहरातील मोहाडी उपनगरातील बि.एस.एन. ऑफिसच्या पाठिमागे असलेल्या शिवानंद कॉलनीतील फ्लॅट नं.8…

धुळे : मनपा वसुली विभागातील लिपीक 2800 रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

महानगर पालिकेतील वसुली विभागातील लिपीकाला 2800 रुपयांची लाच घेताना अँन्टी करप्शन ब्युरो पथकाने सापळा रचुन अटक केली.

धुळे : मोहाडी पोलीस ठाणे हद्दीत डांबर कारखान्यांवर जिल्हा पोलीस अधिक्षकांची धडक कारवाई

शहरात महिन्या भरा पासुन सतत चोरी सञ सुरु आहे. या करीता जिल्हा पोलीस अधिक्षक व अन्य पोलीस अधिकारीनी राञी गस्त घालुन चोरी सञावर नियंञण मिळविण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यात अवैध धंदे सुरु…

धुळे : प्रवासी मुलभूत सुविधांच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा तीव्र आंदोलनाचा इशारा

धुळे बस स्थानकात प्रवासी सुविधा उपलब्ध होण्याकरीता पाच मागणीचे लेखी निवेदन विभाग नियंञकांना भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने देण्यात आले.

धुळे – विहिरीत उडी मारुन नवविवाहितेची आत्महत्या

तालुक्यातील मोरशेवडी गावातील विहिरीत नवविवाहितेचा विवाहितेचा मृतदेह आढळल्याने गावात एकच खळबळ उडाली. विवाहिता सोमवार पासून दिसत नसल्याने नातेवाईकांनी सर्वञ शोध घेतला . परंतु ती सापडली नाही .…

धुळे : तलाठी संघटनेच्या वतीने बेमुदत लेखणी बंद आंदोलन

पांझरा नदी किनारील वार गावात वाळु उपसा करणाऱ्यांवर ग्रामिण तहसिलदार आणि त्यांच्या सह गेलेल्या पथकावर गावगुंडांनी भ्याड हल्ला केला . तसेच त्यांना मारहाण केली . त्याचे निषेधार्थ महाराष्ट्र…

मजुरांना घेऊन जाणारी पिकअप व्हँन नदी पाञात पडुन ७ ठार , 13 जण जखमी

राष्ट्रीय महामार्ग क्रं.6 वर मध्यराञी भिषण अपघात झाला.सेंधव्याहुन मजुरांनी भरलेला टेम्पो हा शिरुड चौफुली जवळील पुलावरुन नदी पाञात पडुन 7 जण ठार तर 13 जण जखमी झाले. मजुरीसाठी जाणाऱ्या…

आरटीओ अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारा विरोधात रिक्षा चालक संघटना आंदोलन छेडणार …

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने शहरात सुरु असलेल्या स्कुल बस व रिक्षा,चारचाकी गाड्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे . शहरात दोन दिवसांपुर्वी कारवाई करणार अशी माहिती देण्यात आली…

अनिल गोटेंचा ईव्हीएमच्या गाडयांना पहारा; आपल्या वाहनात रात्रभर ठिय्या

अनिल गोटे मात्र मतदान पार पडल्यानंतरही एका वेगळ्याच कामात व्यस्त होते. मागील काही निवडणुकांपासून ईव्हीएम मशिनवर संशय व्यक्त केला जात असल्याने त्यामध्ये काही फेरफार होतो की काय म्हणून गोटे हे…

धुळ्यात युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये धुसफुसच, सेनेच्या बॅनर वरून भाजप कार्यकर्त्यांचे फोटो गायब  

धुळ्यात शिवसेनेचे उमेदवार हिलाल माळी यांच्या प्रचारासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची विजय संकल्प सभा आयोजित करण्यात आली आहे. परंतु या सभे दरम्यान शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपच्या…

भाजप सरकार हे धनदांडग्याचं; वनजमीन हडपण्याचा सरकारचा डाव – सीताराम येचुरी

शहापूर विधानसभा मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार कृष्णा भवर यांच्या प्रचारार्थ मोठ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मा.…

काँग्रेसला धुळ्यात मोठा धक्का; अमरीश पटेल भाजपा मध्ये प्रवेश करणार

विधानसभा निवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतरही काँग्रेसला लागलेली गळती थांबलेली नाही. धुळे जिल्ह्यातील शिरपूरचे काँग्रेसचे आमदार अमरिश पटेल हे भाजपात प्रवेश करणार आहे. मुख्यमंत्री…

राजकारणात बी लय स्कोप हाय राव; विधानसभेच्या २८८ जागांसाठी तब्बल ७ हजार ५८४ अर्ज दाखल

महाराष्ट्र विधानसभेसाठी एकूण ५ हजार ५३४ उमेदवारांनी ७ हजार ५८४ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.

काँग्रेसची भष्टाचाराची जत्रा उघडी पडल्याने त्यांनी यात्रा रद्द झाली : देवेंद्र फडणवीस

धुळे प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात भाजपची महाजनादेश यात्रेचा प्रारंभ झाला आहे. यात्रेच्या निमित्त पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि…

भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात असणाऱ्या काँग्रेसच्या माजी मंत्र्यांचा आणखी एक भ्रष्टाचार उघड

धुळे प्रतिनिधी |  घरकुल योजनेत भष्टाचारा केल्याच्या प्रकरणात तुरुंगाच्या सानिध्यात असणारे काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांच्या अडचणीत अधिकच वाढ होत असल्याचे पाहण्यास मिळते आहे.…
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com