Browsing Category

धुळे

साक्री तालुका युवा सेना कार्यकारिणी जाहीर

टीम हॅलो महाराष्ट्र | गेल्या दोन वर्षापासून धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यात युवा सेना कार्यकारिणीच्या नेमणुका प्रलंबित होत्या.काल अखेर धुळे जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या…

विहीरीत पडलेल्या बायकोला वाचवण्यासाठी त्यानेही उडी मारली,आणि पुढे…..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पिण्याचे पाणी भरायला गेलेल्या पत्नीचा विहिरीत पाय घसरल्याने तिला वाचवायला गेलेल्या पतीचा देखील मृत्यू झाला. बळसाणे येथे या नव दाम्पत्याचा बुडून मृत्यू झाला आहे. या…

‘ईडी’कडून नोटीस मिळाताचं महाराष्ट्रभरातून मला सहानुभूतीचे फोन येतायत- एकनाथ खडसे

धुळे । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी प्रथमच ईडीकडून नोटीस मिळाल्याची कबुली दिली आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर दौऱ्यावर असताना खडसेंनी ईडीच्या नोटीशीची कबुली दिली. यावेळी मीडियाशी…

दुर्मिळ! धुळ्यामध्ये गायीने दिला चक्क ४ वासरांना जन्म; बघ्यांची होतेय एकच गर्दी

धुळे । आजवर तुम्ही गाईला एक किंवा दोन बछडे झाले असल्याचे बघितले असेल किंवा ऐकले असेल. परंतु एका गाईने चक्क ४ वासरांना जन्म दिल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. साक्री तालुक्यातील…

भाजपने दुसऱ्याच्या घरात चोरी करुन विजय मिळवला ; अशोक चव्हाणांची भाजपवर सडकून टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नंदुरबार-धुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा पराभव होऊन भाजपच्या अमरिश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवला. काँग्रेसचा हा पराभव अशोक चव्हाण…

टिकटॉकवरील बंदीमुळे ‘हा’ धुळेकर झाला उध्वस्त; म्हणाला,”माझ्या दोन्ही बायका ढसा ढसा…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असणाऱ्या टिकटॉकने अनेक जणांना प्रसिद्धी मिळवून दिल. अनेक चाहते मिळवून दिले आणि त्याचबरोबर पैसाही मिळवून दिला. सिनेसृष्टीतील कलाकारांप्रमाणेच…

‘धनगर समाजाला मराठा समाजाविरोधात भडकविण्याचा भाजपचा छुपा अजेंडा’- अनिल गोटे

धुळे । भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर केलेल्या आक्षेपार्ह्य टीकेनंतर उठलेले राजकीय वादळ अजूनही शमलेले नाही. माजी आमदार अनिल गोटे यांनी आता भाजपवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे.…

ओ भो, पुण्या मुंबई हुन आलाय न? खानदेशी पुणेकर गावाकडे रवाना

घरात राहू, कोरोनाशी लढू | कोरोना रोग केवढा भयंकर आहे हे तुम्ही आम्ही रोज टिव्हीवर बघतोय. त्यांवर लस नहीये, पण सोशल distancing पाळून त्याचा संसर्ग आपण रोखू शकतो एवढं तरी आपल्याले समजलंय.…

धुळे जिल्ह्यात दुचाकीच्या अपघातात १ जण ठार

धुळे प्रतिनिधी । धुळे जिल्ह्यात मोटर सायकल अपघातात १ जण जागीच ठार झाल्याची घटना घडली. दिवानसिंग वेल्या पावरा असं मृतकाचे नाव असून जिल्ह्यातील तिखीबर्डी ता. शिरपूर येथील रहिवाशी होते. दि. १९…

मनसेला रामराम करत धर्मा पाटलांच्या मुलाचा राष्ट्रवादीत प्रवेश; मनसेच्या तिकिटावर लढवली होती विधानसभा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मंत्रालयात आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांच्या मुलाने मनसेतून अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मनसेचे पहिले महाअधिवेशन…