Browsing Category

जळगाव

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा! अन 21 लाखांचा विकासनिधी मिळवा! शिवसेना आमदाराची घोषणा

जळगाव । राज्यात 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत. या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी आता लोकप्रतिनिधी सरसावले आहेत. पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यातील…

लाडक्या बहिणीसाठी भावाने पाठवले चक्क हेलिकॉप्टर; लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी येणाऱ्या मुलीचे…

जळगाव ।  लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी येणाऱ्या मुलीचे जळगाव शहरातील एका परिवाराने जंगी स्वागत केलं आहे. कावडीया कुटुंबातील शिवानी अशोक कावडीया हिचा विवाह सोहळा परळी वैजनाथ येथील डॉ. कुणाल…

जळगाव जिल्ह्यात माजी सरपंचावर थरारक खुनी हल्ला, 8 जणांवर FIR दाखल

जळगाव । शेतजमिनीच्या वादातून पाचोरा तालुक्यातील तारखेडा खु येथील माजी सरपंचावर 8 जणांनी हल्ला केला. या घटनेत तिघेजण गंभीर जखमी झाले आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात 8 जणांविरुद्ध गन्हा…

भाजप आमदाराच्या बॅनरवर खडसेंचा फोटो; राष्ट्रवादी आणखी एक तडाखा देण्याचा तयारीत

भुसावळ । माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलू लागली असून भाजपला पहिला धक्का बसला आहे. अशातच भुसावळचे भाजप…

एखाद्यानं पक्ष सोडला तर काय फरक पडतो ते आता कळेल; खडसेंचा हल्लाबोल

जळगाव। विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघात भाजपचा दारुण पराभव झाला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे.…

भाजपचा पराभव फाजिल नेतृत्वामुळे, ‘मी पुन्हा येईन ही भावना अजून गेली नाही’, एकनाथ खडसेंचा…

जळगाव । विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाचपैकी एकाही जागेवर भाजपला वर्चस्व मिळवता आलं नाही. यानंतर महाविकास आघाडीचे नेते भाजपवर निशाणा साधत आहेत. “विधानपरिषदेवरील पदवीधर…

‘त्या’ घोटाळ्याशी माझा काहीही संबंध नाही; खडसेंच्या इशाऱ्यानंतर गिरीश महाजनांचे…

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाईचंद हिरांचद रायसोनी (बीएचआर) सहकारी बँकेतील तब्बल ११०० कोटीचा घोटाळा उघड करण्याचा इशारा दिल्यानंतर आता भाजपकडून प्रथमच प्रतिक्रिया…

‘बीएचआर’ घोटाळ्यात गिरीश महाजनांचा हात; पोलिसांकडे ढिगभर पुरावे?

जळगाव । BHR Scam बीएचआर पतसंस्था घोटाळ्यात जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी आता थेट माजी मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांचे नाव घेतले आहे. आपल्याकडे याबाबत ढिगभर पुरावे असल्याचा…

“राष्ट्रवादीत प्रवेश घेण्याआधी तुम्हाला काय पाहिजे असं विचारण्यात आलं होतं, तेव्हा मी..”,…

जळगाव । “मला आता राजकारणात काही अपेक्षा नाही. मात्र उरलेली कामं पूर्ण करायचे आहे,” असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला लगावला आहे. “मला राष्ट्रवादीत प्रवेश घेण्याआधी…

पवार साहेबांनी नाथाभाऊंना आमदार करायचे ठरवले तर मला तुमच्या मतांची गरज नाही- एकनाथ खडसे

जळगाव । पवार साहेबांनी (Sharad Pawar) या नाथाभाऊंना आमदार करायचे ठरवले तर मला इतरांच्या मतांची गरज पडणार नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केले.…

खडसेंच्या तक्रारीमुळे गिरीश महाजन अडचणीत; ‘या’ प्रकरणात कारवाईची शक्यता

जळगाव । राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath khadse) यांच्याकडून भाजपला हादरे सुरुच आहेत. त्यात आणखी एक हादरा म्हणजे, जळगाव बी एच आर पतसंस्थेवर खडसेंच्या…

नाथाभाऊंनी दिल्या हाडवैरी सुरेशदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा; गिरीश महाजनांना शह देण्यासाठी येणार…

जळगाव । नुकतेच भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत आलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे हळूहळू महाविकास आघाडीत स्थिरावत असल्याचं चित्र आहे. त्याची प्रचिती सोशल मीडियावर येत आहे. एकनाथ…

कन्येनंतर एकनाथ खडसेंनाही झाली कोरोनाची लागण; उपचारासाठी मुंबईकडे रवाना

जळगाव । राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर खडसे उपचारासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. माझ्या सान्निध्यात आलेल्या लोकांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, तसेच मी…

नाथाभाऊंच्या सुनबाई रक्षा खडसेंचा महाविकास आघाडीला इशारा; वीज बिलात सवलत द्या! अन्यथा..

जळगाव । राज्यातील महाविकास आघाडी सरकारने वीज बिल माफ करू, असे आश्वासन दिले होते. मात्र आता, जेवढे बिल आले आहे, तेवढे बिल ग्राहकांना भरावेच लागेल, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटले आहे.…

“लोकांनी मला सलग ६ वेळा निवडून दिले, प्रसाद लाड यांनी जनतेमधून एकदा तरी निवडून दाखवावे”; खडसेंचे…

जळगाव । 'खडसे स्वतःच्या लेकीला का निवडून आणू शकले नाहीत? असं विचारत महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी खडसेंना चिथावले होते. प्रसाद लाड यांच्या टीकेनंतर राष्ट्रवादीत प्रवेश केलेले…

“माझ्या आत्महत्येला ठाकरे सरकार जबाबदार” ; एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटी महामंडळातील कमी पगार, अनियमिततेला कंटाळून जळगाव आगारात वाहक म्हणून नोकरीला असलेल्या मनोज अनिल चौधरी या कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची…

नाथाभाऊ भाजप संपवणार? तर सून खा. रक्षा खडसे ठाकरे सरकार विरोधात रस्त्यावर उतरणार

जळगाव । राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी राज्यात भाजपला सुरुंग लावण्याची वल्गना केलीय. तर दुसरीकडे त्यांच्या सुनबाई आणि भाजप खासदार रक्षा खडसे यांनी ठाकरे सरकार…

‘जे हौशे-गवशे आहेत तेच पक्ष सोडून जातील’; गिरीश महाजनांचा खडसेंना टोला

जळगाव । एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आता ते कामाला लागले आहेत. त्यांच्याकडून पक्षबांधनीचे काम जोरात सुरु आहे. याबाबत गिरीश महाजन यांना प्रश्न विचारला असता त्यांनी खडसेंवर…

एकनाथ खडसेंच्या गाडीला अपघात; गाडीचा टायर अचानक फुटल्याने घडली घटना

जळगाव प्रतिनिधी | एकनाथ खडसे  यांच्या गाडीला अपघात झाला आहे. जळगावकडे जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला आहे. अमळनेर येथून जळगावकडे जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला आहे. गाडीचा…

एकनाथ खडसेंच्या पक्षांतरानंतर भाजपनं आयोजित केलेल्या बैठकीला रक्षा खडसेंची दांडी; चर्चेला उधाण

जळगाव। एकनाथ खडसेंच्या पक्षांतरानंतर आयोजित करण्यात आलेल्या जळगावातील भाजप बैठकीला खासदार रक्षा खडसे अनुपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर डॅमेज कंट्रोलची…