Browsing Category

उ. महाराष्ट्र

जळगावमध्ये दूध टँकर आणि ट्रकमध्ये भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू

जळगाव : हॅलो महाराष्ट्र - जळगाव जिल्ह्यात एक भीषण अपघात (Accident) घडला आहे. यामध्ये रस्त्यावर बंद पडलेल्या टँकरमधून दुसर्‍या टँकरमध्ये दूध भरत असताना भरधाव वेगाने आलेल्या एकापाठोपाठ चार ते…

71 वर्षीय श्रावणबाळाने 105 वर्षांच्या आईला खांद्यावर घेऊन पायी केला शिर्डी प्रवास

मुंबई : हॅलो महाराष्ट्र - मुंबईतून अनेक लोक शिर्डीला पायी प्रवास करत असतात. अनेक मंडळे शिर्डीसाठी पायी पदयात्रा काढत असतात. मात्र सध्या असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती…

देशी क्वार्टर 150 ते 200 रुपयांना मिळते तरी पितातच ना?? कुठे आहे महागाई?? सदाभाऊंचे अजब विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात महागाईने सर्वसामान्य लोकांचे जगणे मुश्किल केलं आहे. गॅस सिलिंडर पासून पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीने जनतेच्या खिशाला चाप बसत आहे. याच पार्श्वभूमीवर रयत…

नाशिकमध्ये आयशर ट्रकचा भीषण अपघात

मालेगाव : हॅलो महाराष्ट्र - नाशिकमध्ये (nashik) ऊसतोड कामगारांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आयशर ट्रक पलटी झाल्याने तीन जण गंभीर जखमी झाले आहेत, तर 30 हून अधिक…

आता तुम्ही कोणाची औलाद आहात ते सांगावे; अजित दादांवर टीका करताना सदाभाऊंची जीभ घसरली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आमची सत्ता राज्यात आल्यानंतर आम्ही मोफत वीज देऊ , आणि नाही दिली तर आम्ही पवारांची अवलाद सांगणार नाही अस आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते त्यामुळे आता…

धनंजय मुंडेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं; राष्ट्रवादी नेत्याचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारसदार असून त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करावे अस विधान राष्ट्रवादी काँग्रेसचेच…

कोणतीही हुकूमशाही चालणार नाही; अजितदादांनी राज ठाकरेंना सुनावले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल औरंगाबाद येतील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. त्यांच्यावर टीका केल्यानंतर आज…

पोलीस निरीक्षकाने कीर्तनस्थळी बूट घालून कार्यक्रम बंद केल्याने वारकरी संतप्त

जळगाव : हॅलो महाराष्ट्र - जळगावमधील चाळीसगाव या ठिकाणी एका पोलीस अधिकाऱ्याने बंद पाडलेल्या कीर्तनावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. चाळीसगावमधील हनुमानसिंग राजपूत नगर येथील सप्तश्रृंगी…

सोनगीर पोलिसांची मोठी कारवाई ! वाहनातून तब्बल 90 तलवारी घेऊन जाणाऱ्या चौघांना अटक

धुळे : हॅलो महाराष्ट्र - धुळे जिल्ह्यातील शिरपूरमध्ये पोलिसांनी तलवारी जप्त करत मोठी कारवाई करून चार जणांना ताब्यात घेतले आहे. या ठिकाणी पोलीस पेट्रोलिंग करत असताना शिरपूरकडून धुळ्याच्या…

घृणास्पद : युवकावर अनोळखी दोन इसमाकडून अनैसर्गिक अत्याचार

सातारा | खटाव तालुक्यातील विखळे फाटा येथील एका शिवारात एका युवकाला बळजबरीने मारहाण करून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. पिडीत युवक हा द्राक्ष…