Viral Video | 100 रुपयाच्या नोटीचा वापर करून पठ्याने केला मार्केटिंगचा नवा जुगाड; पाहा व्हिडिओ

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोणताही व्यवसाय सुरू करायचा म्हटला, तर ग्राहक आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची असते ती म्हणजे जाहिरात.. आपण आपल्या व्यवसायाची जेवढी जास्त जाहिरात करू तेवढे जास्त ग्राहक आपल्याकडे येतात. परंतु आजकाल जाहिरातींवर आणि मार्केटिंगवर भरपूर पैसा खर्च करावा लागतो. अशातच काही लोकांनी एक जुगाड शोधून काढला आहे. आणि या जुगाडाच्या माध्यमातून त्यांनी अगदी … Read more

Chaitra Navratri 2024 : चैत्र नवरात्री दरम्यान ‘या’ 4 राशींच्या लोकांनी सावध राहावं

Chaitra Navratri 2024 astrology

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । उद्या म्हणजेच 9 एप्रिलपासून चैत्र नवरात्रीला (Chaitra Navratri 2024) सुरुवात होणार आहे. हिंदू धर्मामध्ये ही नवरात्री तब्बल 9 दिवस भक्ती भावाने साजरी करतात आणि सलग नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. ही नऊ रूपे म्हणजे माता शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, माता महागौरी आणि माता सिद्धिदात्री.. … Read more

IRCTC : उन्हाळी सुट्टीनिमित्त कोकणात रेल्वेच्या 24 विशेष फेऱ्या; पहा संपूर्ण वेळापत्रक

IRCTC : कोकण म्हणजे सुंदर निळाशार समुद्र …! कोकण म्हणजे माडांची झाडं … ! आंबा,काजू,फणस …! आणि बरंच काही… असं हे कोकण म्हणजे उन्हाळी सुट्टीसाठी परफेक्ट डेस्टिनेशन. कोकणातील मालवण सिंधुदुर्गला विशेष पर्यटनाचा दर्जा देखील मिळाला आहे. त्यामुळे मागच्या काही वर्षांपासून कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. म्हणूनच (IRCTC) रेल्वे कडून यंदाच्या खास उन्हाळी सुट्टीकरिता … Read more

Asha Bhosle : आशा भोसलेंकडून बाबुजींच्या बायोपिकला शुभेच्छा; दिला सुरेल आठवणींना उजाळा

Asha Bhosle

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । (Asha Bhosle) मराठी मनावर कोरलेले संगीत विश्वातील एक दिग्गज नाव म्हणजे स्वरगंधर्व सुधीर फडके. म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबुजी. आपल्या गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या बाबुजींची जीवनगाथा सांगणारा ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपट येत्या १ मे रोजी रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट म्हणजे आजवरचा सर्वात भव्य स्वरमयी बायोपिक ठरणार आहे. या … Read more

Pushpa 2 Teaser : ‘पायात घुंगरु, हातात त्रिशूल, डोळ्यात काजळ अन..’; अर्धनारी ‘पुष्पा 2’चा दमदार टिझर आउट

Pushpa 2 Teaser

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Pushpa 2 Teaser) साउथ सिने विश्वाचा स्टायलिश हिरो अर्थात सुपरस्टार अल्लू अर्जुन हा कायमच त्याच्या चित्रपटांमुळे आणि त्याच्या दमदार अंदाजामुळे चर्चेत असतो. अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा- द राईज’ हा चित्रपट केवळ दक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत नव्हे तर बॉलिवूड सिनेविश्वातसुद्धा भारी गाजला होता. यानंतर आता त्याचे चाहते ‘पुष्पा २’ च्या प्रतीक्षेत आहेत. अशातच अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी … Read more

Prajakta Mali : सरकारच्या ‘त्या’ निर्णयामुळे अभिनेत्रीने केला नावात बदल; आता प्राजक्ता माळी नव्हे तर…

Prajakta Mali

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Prajakta Mali) मराठी कला विश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीच्या नावाचा उल्लेख केला जातो. मालिका विश्वातून प्रसिद्ध झालेल्या प्राजक्ताने सिनेविश्वात देखील घट्ट पाय रोवले आहेत. आज तिची स्वतःची एक विशेष ओळख आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हा’ यांसारख्या मालिकांसोबतच ‘रान बाजार’ सारखी दमदार वेब सिरीज आणि अनेक मराठी सिनेमे … Read more

Chandrapur Lok Sabha 2024 : चंद्रपुरातील काँग्रेसच्या एकमेव मतदारसंघाला भाजपचा घेराव; वंचित रंगत आणणार

CHANDRAPUR LOK SABHA 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2019 च्या मोदी लाटेत लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पुऱ्या महाराष्ट्रातून सुपडा साफ झाला. फक्त एकाच जागेवर या भल्या मोठ्या पक्षाला नाममात्र विजय मिळाला. काँग्रेसमधला हा कुणी मातब्बर खासदार नव्हता. तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या बाळू धानोरकर यांनी पहिल्यांदाच खासदारकी मिळवत हा पराक्रम केला होता. सलग तीन टर्म निवडून येणाऱ्या आणि … Read more

Chaitra Navratri 2024 : चैत्र नवरात्रीत दुर्गामातेच्या पूजेवेळी चुकूनही वापरू नका ‘या’ वस्तू; अन्यथा होईल मोठं नुकसान

Chaitra Navratri 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतामध्ये नवरात्र उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरी केला जातो. नवरात्री ही वर्षातून 4 वेळा येत असते. या चार नवरात्रीमध्ये एक शारदीय, एक चैत्र, दोन गुप्त नवरात्री असतात. यावर्षी चैत्र नवरात्री 9 एप्रिल 2024 पासून (Chaitra Navratri 2024) सुरू होत असून ती 17 एप्रिल रोजी संपणार आहे. नवरात्रीचे नऊ दिवस अत्यंत पवित्र मानले … Read more

Mumbai Local : महत्वाची बातमी ! मध्य रेल्वेवर 6 दिवसांचा विशेष पॉवर ब्लॉक, ‘या’ वेळेत धावतील लोकल

Mumbai Local : मुंबईमध्ये मुंबईची लोकल ही प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे आजपासून म्हणजे दिनांक 6 आणि 7 एप्रिल ते दिनांक 11 एप्रिल आणि १२ एप्रिल या कालावधीमध्ये मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठरलेल्या कालावधीत हा ट्राफिक ब्लॉक मध्यरात्रीनंतर घेण्यात (Mumbai Local) येणार आहे. मिळालेल्या … Read more

जन्म दाखल्यात ही माहिती भरणे बंधनकारक!! केंद्राकडून नवीन नियमावली जारी

birth certificate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| केंद्रीय गृहमंत्रालयाकडून जन्म दाखल्याच्या नियमात मोठे बदल करण्यात आले आहेत. या नवीन नियमानुसार, कुटुंबातील नव्या सदस्याबरोबर आई वडिलांच्या धर्मासंबंधीची माहिती भरणे अनिवार्य असणार आहे. यापूर्वी जन्म दाखल्यामध्ये (Birth Certificate) कुटुंबाच्या धर्माविषयीची माहिती नोंदवण्यात येत नव्हती. परंतु, आता या नोंदणी प्रक्रियेत केंद्रीय गृह मंत्रालयाकडून बदल करण्यात आले आहेत. ज्यामुळे धर्माविषयीची माहिती नोंदवणे महत्त्वाचे … Read more