कॉमेडीचा डोस देण्यासाठी निलेश साबळे आणि भाऊ कदम पुन्हा सज्ज, ‘या’ शोची केली घोषणा

Nilesh Sabale And Bhau Kadam

‘चला हवा येऊ द्या‘ हा टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय शो होता. या शोने गेले दहा वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अशातच 17 मार्च रोजी या कार्यक्रमाचा शेवटचा एपिसोड पार पडला. आणि या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. परंतु हा शो बंद होण्याआधीच डॉक्टर निलेश साबळे यांनी हा सोडला होता. शोमधील त्याच्या एक्झिटनंतर त्याच्या अनेक त्यांच्या चाहत्यांना खूप … Read more

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे वर आज आणि उद्या ट्रॅफिक ब्लॉक ; काय आहे पर्यायी मार्ग ?

Mumbai-Pune Expressway : आज दिनांक 3 एप्रिल आणि 4 एप्रिल, 2024 रोजी तुम्ही मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची अपडेट आहे . या दोन दिवसात दुपारी 12:00 ते दुपारी 2:00 दरम्यान, मुंबई-पुणे द्रुतगती वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मर्गावरून तुम्हाला प्रवास करायचा असेल तर वेळ पहा आणि मग … Read more

Bhor-Mahad road : भोर – महाड रस्ता दोन महिने राहणार बंद ; एस. टी. च्या 11 फेऱ्या रद्द

Bhor-Mahad road : राज्यभरात रस्त्याच्या दुरुस्ती आणि विस्तारीकरणाची अनेक कामे हाती घेतली जात आहेत. अशातच आता भोर वरंधा घाटातील भोर – महाड रस्त्याच्या दुरुस्तीचे काम देखील हाती घेण्यात आले असल्यामुळे या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक (Bhor-Mahad road) बंद करण्यात आली असून या मार्गावरील राज्य परिवहन महामंडळाची एस. टी. बस वाहतूक देखील बंद करण्यात आली आहे. … Read more

अखेर मुहूर्त मिळाला!! या खास दिवशी ‘पुष्पा 2’ चा टीझर येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Pushpa 2

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सुप्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुनच्या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. मध्यंतरी रिलीज झालेल्या अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटाने तर बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातली होती. या चित्रपटातील ‘फ्लावर नही फायर हू मे’ हा डायलॉग प्रचंड गाजला होता. यातील गाण्यांनी तर प्रेक्षकांना चांगलेच वेड लावले होते. त्यामुळे “पुष्पा 2” चित्रपट (Pushpa 2 Movie) कधी रिलीज … Read more

उंदीर चावल्यामुळे ससून रुग्णालयातील रुग्णांचा मृत्यू; नातेवाईकांचे गंभीर आरोप

Sassoon hospital

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये (Sassoon Hospital) एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या रुग्णालयात एका रुग्णाला उंदीर चावल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव सागर रेणुसे असून त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. परंतु आयसीयूमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर सागरला उंदीर चावला असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे. तसेच या … Read more

महाराष्ट्रातील या मंदिरात आहे ”स्त्री’च्या वेशभूषेतील गणपतीची मूर्ती; दर्शनासाठी भाविक येतात लांबून

bhuleshwar temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| हिंदू धर्मामध्ये श्री गणेशाला सर्वोच्च स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे संपुर्ण देशभरात गणेशाच्या विविध रूपातील मुर्त्या आपल्याला पाहायला मिळतात. परंतु महाराष्ट्रातील एका मंदिरात चक्क स्त्रीच्या वेशभूषेतील गणपतीची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. हे मंदिर मंगलगड किल्ल्यावर (Mangalgad) आहे. या मंदिरामध्ये स्त्री वेशभूषेतील गणपतीची मूर्ती आहे. या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविक लांबून येत … Read more

Viral Video | तुम्ही कधी बर्फाचा शॉवर घेतलाय का? नसेल तर बघा या तरुणाचे देसी जुगाड

Viral Video

Viral Video | दिवसेंदिवस उन्हाचा तडाका वाढत चाललेला आहे. अगदी घरात बसून देखील लोकांना गरम होते. त्यामुळे अनेक लोक उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नवनवीन मार्ग शोधत आहेत. सगळेच फॅन, कुलर याचा घरात वापर करतात. परंतु हवेमध्ये उष्णता असल्याने त्याचा जास्त काही फरक होत नाही. अशातच उष्णतेपासून बचाव करण्यासाठी एका व्यक्तीने एक जुगाड शोधून काढले आहे. त्याचा … Read more

ट्रॅक्टर आणि ट्रकचा भीषण अपघात!! 4 ऊसतोड मजुरांचा जागीच मृत्यू; 10 जण गंभीर जखमी

Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नागपूर रत्नागिरी महामार्ग येथील नागज फाट्याजवळ सोमवारी मध्यरात्री 2 वाजता एक मोठी दुर्घटना घडली आहे. (Accident News) याठिकाणी एका ट्रॅक्टरला ट्रकने धडक दिल्यामुळे 4 ऊसतोड मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर दहाजण जखमी झाली आहेत. मृतांपैकी तीन मजूर हे चिखलगीचे असून एकजण शिरनांदगी येथील आहे. या घटनेनंतर संबंधित मजुरांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला … Read more

साहेब, 5 वर्ष कुठे होतात?? शिरुरमध्ये अमोल कोल्हे यांच्याविरोधात बॅनरबाजी

Banner Against Amol Kolhe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिरूर लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील (Amol Kolhe Vs Shivaji Adhalrao Patil) यांच्यात लढत होणार आहे. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पुन्हा एकदा खासदारकीची निवडणूक लढवत आहेत तर आढळराव पाटील हे अजित पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोन्ही राष्ट्रवादीमध्येच शिरूरची लढत होणार असल्याचे … Read more

Satara News : भाऊ …! आता सुसाट नाही लिमिटमध्ये ; सातारा जिल्ह्यात स्पीडगन इंटरसेप्टर वाहनांचा वॉच

Satara News : जर तुम्ही सुट्टीनिमित्त, पर्यटनानिमित्त साताऱ्यातून प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण सातारा जिल्ह्यातील रस्त्यांवर प्रवास करताना तुमच्या गाडीचे स्पीड निर्धारित स्पीड पेक्षा जास्त असेल तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. कारण आता रस्ते सुरक्षा नियमांचे पालन आणि प्रवासादरम्यानची सुरक्षितता वाढवण्यासाठी सातारा जिह्यातील (Satara News) प्रादेशिक परिवहन कार्यालयात 4 … Read more