Browsing Category

विदर्भ

MPSC वाल्यांना दिलासा, कोरोना प्रभावामुळे राज्यसेवा आणि कंबाईन परीक्षांच्या तारखेत बदल

कोरोनाच्या वाढत्या भीतीने MPSC तर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईन परीक्षांच्या तारखेत बदल करण्यात आला आहे.

करोनामुळं पांढर सोनं मातीमोल! कापसाची निर्यात ठप्प, महाराष्ट्राचं ५०० कोटींचं नुकसान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूमूळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. असं कोणतच क्षेत्र नाही ज्याला कोरोनाचा फटका बसला नाही आहे. पांढर सोनं म्हणून…

बुलेटला अज्ञात वाहनाची धडक; जागीच मृत्यू झालेला चालक इंडियन आर्मीतील जवान?

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राष्ट्रीय महामार्गावर तळबीड येथे बुलेट चालकाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बुलेटचालक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. सुनिल चौधरी असे मृत्यू झालेल्या बुलेट

चोरट्यांकडून मेडिकल दुकान फोडून सॅनिटायझर व मास्कची चोरी

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई अमरावती जिल्ह्याचा अचलपूर येथे एकाच रात्री चोरट्याने तीन मेडिकलची दुकाने फोडून त्यातील मास्क व सॅनिटायझर चोरून नेले आहे. त्याचबरोबर दुकानातील काही पैसे

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍याला शिवसैनिकांनी केली बेदम मारहाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराजांविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या एकाला शिवसैनिकांनी बेदम मारहाण करून गावात धिंड काढली. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील…

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ४५ वर! कोणत्या महापालिका क्षेत्रात किती रुग्ण पहा..

मुंबई | राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता ४५ वर पोहोचली आहे. देशात सध्या १५३ कोरोना रुग्ण सापडले आहेत. देशात सर्वाधिक रुग्न महाराष्ट्रात असल्याचे समजत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश

भारतातील कोरोना तपासणी लॅबोरेटरींची संख्या ६३ वर, ९ नवीन तपासणी केंद्र प्रस्तावित

भारतात कोरोनाविषयक तपासणी केंद्रांची संख्या वाढून ती ६३ झाली आहे. आणखी ९ नवीन केंद्र प्रस्तावित आहेत.

नक्षलवाद्यांचा कट गडचिरोली पोलिसांनी ‘असा’ लावला उधळून

गडचिरोली प्रतिनिधी | गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात तैनात असलेल्या पोलिसांवर भुसूरूंग स्फोटाद्वारे हल्ला करण्याचा नक्षलवाद्यांचा कट उधळून लावण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले.

शिवशाही बसची दुचाकीला धडक, दोघे जागीच ठार

वर्धा | नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील बरबडी शिवारात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नागपूर कडुन चंद्रपुर कडे जात असलेल्या शिवशाही बसने दुचाकीला जोराची धडक दिली या धडकेत दोन जणांचा

बाळासाहेब ठाकरेंनी असा अपमान कधीही सहन केला नसता : रामदास आठवले

नागपूर :- काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावात ते काम करत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी असा अपमान कधीही सहन केला नसता. उद्धव ठाकरे यांनी परत भाजपसोबत आले पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर

राज्यात कोरोनाची संख्या ३८ वर, यवतमाळ येथे आणखी एक रुग्ण

यवतमाळ | राज्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. एक नवा रुग्ण यवतमाळमध्ये आढळून आला आहे.यवतमाळमधील रुग्णांची संख्या तीनवर पोहोचली आहे. तर राज्यात एकूण ३८ रुग्ण झाले आहेत.

जीवनाला वळण देणारी विंदांची कविता, जाणून घ्या विंदांच्या कवितेचा अद्भुत प्रवास

आयुष्य जगताना अनेक समस्या, संकटे येत राहतात ; जगण्याचे नेमके मार्ग अशा वेळी सन्मुख येत नाहीत आणि डगमगलेले मन औदासिन्याकडे घेऊन जाते. अशा वेळी जगणे परावलंबी होऊन जाते. अशा विमनस्क अवस्थेत…

देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात! कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण पहा..

मुंबई प्रतिनिधी | देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ८२ झाला असून देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात असल्याचे समोर आले आहे. राज्यात सरचवाधिक म्हणजे एकुण २२ कोरोना रुग्न आहेत. पुण्यात

खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांचे दुचाकीवरून मेळघाट दर्शन ; टिकटॉक व्हिडीओ व्हायरल

अमरावती जिल्हाच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी होळी सणानिमित्त मेळघाटात सैर सपाटा केला होता.

धक्कादायक! पोलीस उपनिरीक्षकने घेतली पोलीस ठाण्यातच फाशी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यवतमाळ जिल्हयात एका साहायक पोलीस उपनिरीक्षकाने पोलीस ठाण्यातच फाशी घेतल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यवतमाळ पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेत कार्यरत असलेले साहायक पोलीस…

राम शेवाळकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृती स्थळांना विकासनिधी

अमरावती प्रतिनिधी । प्रबोधनकार ठाकरे आणि राम शेवाळकर यांच्या स्मृती स्थळांच्या विकासासाठी राज्याच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये मंजुरी दिल्याने राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्यांचे आभार मानलेत.…

अन.. ‘ती’ बनली एक दिवसासाठी कलेक्टर

बुलडाणा प्रतिनिधी । दरवर्षी ८ मार्चला महिला दिनाच्या निमित्ताने देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यानुसार आतापासून महिला दिन साजरा करण्याची तयारी सुरू झाली आहे दरम्यान, बुलडाणा…

‘त्या’ तरुणीच्या हत्येप्रकरणी दत्तापूर ठाणेदाराला अखेर अटक

अमरावती प्रतिनिधी । अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरात प्रेम प्रकरणातून ६ जानेवारीला एका १८ वर्षीय महाविद्यायलीन तरुणीची चाकूने भोसकून एका माथेफेरूने निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर…

अमरावती जिल्ह्यातील जैनपूर येथे थ्रेशरमध्ये अडकून शेत मजूराचा दुर्दैवी मृत्यू

अमरावती प्रतिनिधी । अमरावती जिल्ह्यातील येवदा पोलिस स्टेशन हद्दीत येत असलेल्या जैनपूर येथे आज सकाळी 11च्या दरम्यान थ्रेशर मशिनवर हरबरा काढनीचे काम करत असताना मजूराचा मूत्यू झाल्याची…
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com