Browsing Category

अकोला

अकोल्यातील मारोडा गावच्या निर्भयाला न्याय द्या! अचलपूर, परतवाड्यामध्ये बलात्काराचे संतप्त पडसाद

अकोला जिल्ह्यातील दहीहांडा गावामधील तरुणीवर गावातील गावगुंडांनी सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना घडली होती. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ…

आम्ही प्रश्न विचारले म्हणूनच फडणवीस सरकार पडले, प्रकाश आंबेडकर यांचा दावा

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या बाबतीत वेगवेगळी मतांतरे पुढं येत असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नव्या सरकारबद्दल आपली प्रतिक्रिया एक विडिओ जारी करत दिली आहे. या…

न्याय! मूकबधिर विद्यार्थ्यांकडून पाय चेपून घेणाऱ्या शिक्षिकेला ५ वर्षांची कडक शिक्षा

शासकीय मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांकडून पाय चेपून घेतानाचा शिक्षिका शितल अवचार हिचा विडिओ झाला होता.  त्यानुसार या घटनेबाबत पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली होती. या प्रकरणावर आता…

अकोला जिल्हयात ३ वाजेपर्यँत ४२.६ टक्के मतदान

जिल्ह्यातील अकोला पूर्व, अकोला पश्चिम, अकोट, बाळापूर व मुर्तीजापूर या पाच विधानसभा मतदारसंघांमधील १७०३ मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजता पासून मतदानास सुरुवात झाली. ढगाळ वातावरण असतानाही…

केंद्रीय मंत्री संजय धोत्रेंची सभा रणजित पाटील समर्थकांनी उधळली

अकोला प्रतिनिधी । अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर विधानसभेचे उमेदवार हरीष पिंपळे यांनी गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांच्याबद्दल अपशब्द काढले होते. याचाच जाब केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांना…

गावकऱ्यांनी केली भाजप आमदाराला ‘गावबंदी’ बैलगाड्या आडव्या लावून अडवली गाडी

निवडणूक प्रचारासाठी गावात येत असलेल्या भाजप उमेदवार आणि विद्यमान आमदाराची गाडी गावात येण्यापूर्वीच गावकऱ्यांनी बैलगाड्या आडव्या करून अडवली. तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव येथे हा प्रकार घडला.…

कलम ३७०चा महाराष्ट्राशी संबंध कसा नाही? – पंतप्रधान नरेंद्र मोदी

शिवाजी महाराजांच्या भुमीवरुन राजकीय स्वार्थासाठी आजकल महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये कलम ३७० चं काय घेणंदेणं असे सवाल विचारले जात आहेत. मात्र, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की महाराष्ट्राचा…

विदर्भात निवडणुकांचं रान तापवण्यासाठी नरेंद्र मोदी सज्ज; अकोल्यात आज भव्य सभा

पश्चिम विदर्भातील भाजप सेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अकोल्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत…

भाजप उमेदवाराचा गृहराज्यमंत्र्याना घरचा आहेर

अकोला जिल्ह्याताल मुर्तिजापूरचे भाजप आमदार आणि उमेदवार हरिश पिंपळे यांचं एक भाषण सध्या चांगलंच गाजत आहे. तसंही आमदार पिंपळेंची भाषा वऱ्हाडी अन बोलणंही अघळपघळ. त्यामुळे पिंगळे यांचं भाषण…

संपत्तीच्या वादातून मुलीनेच केला बापाचा खून

संपत्तीच्या वादातून मुलीनेच आपल्या जन्मदात्या बापाचा खून केल्याची धक्कादायक घटना अकोला शहरात घडली. बाबुराव कंकाल असे मृत व्यक्तीचे नाव असून, आरोपी रेश्मा बाविस्कर असे मृत बाबुराव यांच्या…

आता प्लास्टिकसुद्धा सोडेना राष्ट्रवादीची पाठ; शरद पवारांच्या सभेत प्लास्टिक वापरामुळे पक्षाला १०…

सभेत प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला नगरपालिकेने दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

राजकारणात बी लय स्कोप हाय राव; विधानसभेच्या २८८ जागांसाठी तब्बल ७ हजार ५८४ अर्ज दाखल

महाराष्ट्र विधानसभेसाठी एकूण ५ हजार ५३४ उमेदवारांनी ७ हजार ५८४ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.

काँग्रेसकडून अकोला जिल्ह्यात ‘या’ दोघा नवोदितांना मिळाली संधी

अकोला प्रतिनिधी। अकोला जिल्ह्यातील सर्वात मोठा समजला जाणारा अकोला पूर्व या मतदार संघातून नव्याने काँग्रेसमध्ये सामील झालेले विवेक पारसकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर अकोट विधानसभा…

धक्कादायक!! स्वतःच्या किडनीच्या सौद्यात फसगत झाल्याने युवकाने केली आत्महत्या  

अकोला प्रतिनिधी। आपल्या स्वतःच्या किडनीचा सौदा केल्यांनतर संबंधित डॉक्टर कडून फसवणूक झाल्याच्या दडपणात येऊन एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. किडनी प्रत्यारोपणापूर्वीची…

अकोल्यात आशा स्वयंसेविकांचे तोंडाला पट्टी बांधून आंदोलन

अकोला प्रतिनिधी | आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तोंडाला काळी पट्टी बांधून आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी…

रमाई घरकुल योजनेबाबत ‘वंचित’ आक्रमक

अकोला प्रतिनिधी | अकोला जिल्ह्यातील  महानगरपालिका, आणि इतर सहा नगरपालिकांमध्ये रमाई घरकुल योजना मागील दोन वर्षापासून रेंगाळत पडली आहे. अकोला जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजना ही व्यवस्थित…

पोळा सणाच्या दिवशी बैलांना आंघोळ घालण्यासाठी गेलेले दोन जण बुडाले

अकोला प्रतिनिधी | अकोला जिल्ह्यात पोळा सणाच्या दिवशी नदीवर गेलेल्या दोघे जण वाहून गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पोळा सणानिमित्त बैलांना आंघोळ घालण्यासाठी पूर्णा नदीत गेलेला तरुण…

काँग्रेस राष्ट्रवादी सोबत असल्यास महाआघाडीत जाणार नाही – प्रकाश आंबेडकर

अकोला प्रतिनिधी | ''राष्ट्रवादी पक्ष कधीही भाजपसोबत जाऊ शकतो. त्यामुळे आमचा राष्ट्रवादीला विरोध आहे. राष्ट्रवादीसोबत असल्यास महाआघाडीत जाणार नाही. काँग्रेसने निर्णय घ्यावा, आमची भूमिका ३१…

प्रकाश आंबेडकरांनी आघाडीसाठी कॉंग्रेस समोर ठेवला ‘हा’ फॉर्म्युला

अकोला प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीत ९ जागी वंचित आघाडीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला निसटत्या पराभवाचे तोंड बघावे लागले आहे. त्यामुळे वंचित आघाडीने काँग्रेस आघाडी सोबत आगामी विधानसभा निवडणूक…
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com