Browsing Category

अमरावती

राम शेवाळकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृती स्थळांना विकासनिधी

अमरावती प्रतिनिधी । प्रबोधनकार ठाकरे आणि राम शेवाळकर यांच्या स्मृती स्थळांच्या विकासासाठी राज्याच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये मंजुरी दिल्याने राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्यांचे आभार मानलेत.…

‘त्या’ तरुणीच्या हत्येप्रकरणी दत्तापूर ठाणेदाराला अखेर अटक

अमरावती प्रतिनिधी । अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरात प्रेम प्रकरणातून ६ जानेवारीला एका १८ वर्षीय महाविद्यायलीन तरुणीची चाकूने भोसकून एका माथेफेरूने निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर…

अमरावती जिल्ह्यातील जैनपूर येथे थ्रेशरमध्ये अडकून शेत मजूराचा दुर्दैवी मृत्यू

अमरावती प्रतिनिधी । अमरावती जिल्ह्यातील येवदा पोलिस स्टेशन हद्दीत येत असलेल्या जैनपूर येथे आज सकाळी 11च्या दरम्यान थ्रेशर मशिनवर हरबरा काढनीचे काम करत असताना मजूराचा मूत्यू झाल्याची…

धामणगाव रेल्वेमध्ये अतिक्रमणावर महापालिकेचा हातोडा

अमरावती जिल्ह्यातील अतिक्रमनाच्या विळख्यात असलेलं धामणगाव रेल्वे शहरात अखेर गजराज फिरवुन अतिक्रमण काढणे मोहीम सुरू करण्यात आलीय. महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम सुरु केली आहे.

अमरावतीमध्ये अवकाळी पावसाने गहू पिकाचे मोठे नुकसान ; इतरही पिकांनाही मोठा फटका

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भात अवकाळी पावसाची हजेरी लागली. अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव भागात गारपीट झाल्याने गहू, हरभरा, कापूस सह संत्रा पिकाला फटका बसला. शेतकऱ्यांचा…

पुन्हा अस्मानी संकट! अमरावती जिल्ह्यात गारांसह जोरदार पाऊस; रब्बीचं पीक सुद्धा गेलं?

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई शेतकऱ्याच्या शेतमालाला एकीकडे भाव नाही आणि दुसरीकडे निसर्ग देखील बळीराज्यावर कोपला आहे. त्यातच रविवारी ४ वाजेच्या दरम्यान अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार येथे…

प्रेमविवाह न करण्याच्या शपथ प्रकरणी प्राचार्यांसह तिघांचे निलंबन; विद्यार्थीनी कारवाईच्या विरोधात

अमरावती प्रतिनिधी । अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील महिला कला वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींना प्राध्यापकांनी प्रेम व प्रेमविवाह न करण्याची शपथ दिली होती. ही शपथ १३…

अमरावतीमध्ये भावानेच केली भावाची हत्या ; १ आरोपी अटक तर २ फरार

अमरावती जिल्हाच्या परतवाडा येथे काल रात्री १० दरम्यान सख्या भावाने मित्रांच्या मदतीने भावालाच संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आकाश कंगाले वय (२२)  रा. मुगलाई असे हत्या झालेल्या भावाचे…

अमरावतीमधील ‘पोकरा’ तील कामांची जिल्हाधिका-यांकडून पाहणी

जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज चांदूर रेल्वे तालुक्यातील लालखेड येथे भेट देऊन नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतील (पोकरा) कामांची पाहणी केली. तसेच या योजनेतील लाभार्थ्यांच्या अडचणी जाणून…

अमरावती जिल्ह्यात 526 ग्रामपंचायतींसाठी 29 मार्चला मतदान

जिल्ह्यातील एकूण 526 ग्रामपंचायतींसाठी 29 मार्च रोजी मतदान होणार आहे. त्याचा निवडणूक कार्यक्रम नुकताच राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला.

मोर्शीमधील दमयंती नदीजवळ सापडले नवजात अर्भक

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई अमरावतीतील मोर्शी शहरातील दमयंती नदीच्या काठावर नवजात अर्भक मृतावस्थेत सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दमयंती नदीच्या काठावर असलेल्या कैलास टॉकीजच्या जवळच…

धक्कादायक! १ लाखची सूपारी घेत एकाची हत्या; प्रेत पोत्यात बांधून वर्धा नदीत फेकले

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई अमरावतीत एका धक्कादायक खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. पूर्ववैमनस्यातून १ लाख २० हजार रुपयांची सुपारी घेऊन खून करत प्रेत पोत्यात टाकून नदीत फेकण्याची…

‘गर्भापासून संस्कार’ ही काळाची गरज – प्रसिद्ध शिवव्याख्याते गुलाबराव पाटील यांचे…

गर्भापासून संस्कार ही काळाची गरज आहे. बलदंड शरीर आहे पण संस्कारीक मन नाही. आज समाजाला संस्कारीक मनाची गरज आहे.

अभिमानास्पद ! एशिया पोस्ट सर्वेक्षणात खा. नवनीत राणा पहिल्या पाचमध्ये

फेम इंडिया मासिक व एशिया पोस्ट सर्व्हेक्षनात भारतातील विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या २५ महिलांची यादी प्रसिद्ध करण्यात आलीय.

वणव्याची माहिती आता वन अधिकाऱ्यांना मिळणार मोबाइलवर; नासा करणार मदत

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई जंगल अथवा राखीव वनक्षेत्रात आग लागल्याची तात्काळ माहिती आता अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा क्षणात संबंधित वनकर्मचारी, अधिकाऱ्यांच्या मोबाइलवर देणार आहे.…

अमरावती जिल्ह्यात दारुबंदीसाठी महिलांचा पोलीस ठाण्याला घेराव; पोलीस आणि दारू विक्रेत्यांचे धाबे…

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा येथे महिलांनी दारूबंदीसाठी मंगळवारी पोलीस स्टेशनला घेराव घालून गावामध्ये दारूबंदी करा अशी मागणी करत महिला आक्रमक झाल्या…

स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला म्हणून चोरटयांनी CCTV कॅमेरे केले लंपास

अमरावती प्रतिनीची । आशिष गवई अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील येवदा येथील बस स्टँडसमोर असलेले स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम सोमवारी रात्री फोडण्याचा प्रयन्त केल्याची घटना उघडकीस आली…

‘तिच्या’ जाण्याने माझ्यातील आई निशब्द झाली आहे; हिंगणघाटच्या पीडितेच्या मृत्यूवर यशोमती…

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा सोमवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. हिंगणघाट येथे भर रस्त्यात अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या…

दिव्यांगांचा महानगरपालिकेवर धडक मोर्चा; घरकुल मिळण्याची केली मागणी

अपंग बांधवांच्या घरकुलाच्या प्रश्ना संदर्भात आज शेकडो अपंग बांधवानी राज्यमंत्री बचू कडू यांच्या प्रहार संघटनेच्यावतीने चंदू खेडकर यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेवर धडक दिली. यावेळी मनपा…
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com