Browsing Category

बुलढाणा

जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून आमदारांनी लावली थेट कृषिमंत्र्यांच्या घरीच हजेरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। बुलडाणा व मोताळा तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे हजारो शेतकर्‍यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर आ. संजय…

सरकारने हेक्टरी पंचवीस हजार रुपयांची मदत जाहीर करावी -भाजप आमदाराची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सोयाबीन पिकाच्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून सर्व पिकांच्या नुकसानीसाठी सरकारने हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी आमदार श्‍वेता महाले यांनी…

धक्कदायक !! प्रसूती कळा नसतानाही केले ऑपरेएशन, जन्मापूर्वीच बाळाचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आई होणं हे प्रत्येक स्त्रीच स्वप्न असत.आपल्या बाळासाठी ती प्रत्येक नवीन गोष्टींसाठी तडजोड करत असते. परंतु आज एक भयंकर प्रसंग बुलढाणा येथे घडला आहे. प्रसूती कळा…

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात एक महिना पुन्हा लॉकडाऊन

बुलडाणा । राज्यात कोरोना संसर्गग्रस्त रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात कोरोना संसर्गाची साखळी…

अस्वलाच्या पिलांना कुऱ्हाडीने मारले; चिडलेल्या अस्वलीने दोघांना केले जंगलातच ठार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आई आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम करत असते. प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून ती आपल्या मुलांचा जीव वाचावीत असते. सर्व प्राणिमात्रांमध्ये हेच प्रेम असते. अनेकदा…

लोणार सरोवरावचे पाणी लाल रंगाचे होण्याचे कारण काय? घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील प्रसिद्ध असणारे, जगामध्ये आश्चर्य मानले जाणारे लोणार सरोवर हे गेल्या ३-४ दिवसांपासून लाल रंगाचे झाले आहे. याबाबत जेव्हा येथील तहसीलदार सैफन नदाफ यांना…

लोणार सरोवरातील पाण्याचा रंग होतोय लाल; प्रशासनाकडून शोध घेण्याच्या सुचना

वृत्तसंस्था । महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्हयातील उल्कापातामुळे तयार झालेले लोणार सरोवर हे सर्वत्र प्रसिद्ध आहे. हे बेसाल्ट खडकातील एकमेव आघाती विवर आहे. या सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी…

पत्रकारांनाही 50 लाखांचं विमा कवच, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची घोषणा

बुलडाणा । कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या कठीण परिस्थितीतही अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपलं कर्तव्य बजावत आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत अत्यावश्यक सेवेत कर्तव्य…

बुलडाण्यातील कंटेन्मेट झोनमध्ये ;पोलिसांवर हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

बुलडाणा प्रतिनिधी । बुलडाण्यातील कंटेन्मेट झोनमध्ये सोमवारी रात्री पोलिसावर हल्ला करण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. याप्रकरणी सहा जणांवर…

भेंडवळ घटमांडणीचं भाकित: पृथ्वीवर महामारीचं संकट, देशाची आर्थिक स्थिती खालवणार

बुलडाणा ।  शेती पीक, पर्जन्य हवामान आणि इतर बाबतीतील भाकीत वर्तवणारी ३५० वर्षांची अखंड परंपरा असलेल्या भेंडवळची घटमांडणी यंदा कोरोना संकटामुळे खंडीत होईल का? असं वाटत होतं. मात्र तसं घडलेलं…

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २०३ वर, दिवसभरात २२ नवे रुग्ण, तुमच्या जिल्ह्यात किती पहा

मुंबई प्रतिनिधी । राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता झपाट्याने वाढताना दिसत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा आता २०३ वर पोहोचला आहे. आज दिवसभरात राज्यात एकूण २२ नव्या कोरोना रुग्णांची…

अन.. ‘ती’ बनली एक दिवसासाठी कलेक्टर

बुलडाणा प्रतिनिधी । दरवर्षी ८ मार्चला महिला दिनाच्या निमित्ताने देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यानुसार आतापासून महिला दिन साजरा करण्याची तयारी सुरू झाली आहे दरम्यान, बुलडाणा…

हातगोळे व स्फोटक बारूद जप्त प्रकरणात ३ अटकेत; दुचाकीसह ४८ हजाराचा मुद्देमाल जप्त

बुलडाणा प्रतिनिधी । प्रादेशिक वनविभागाने सातपुड्यातील जूनी वसाडी येथील शिकार्‍याच्या घरावर १० फेब्रुवारीला छापा मारला होता. यावेळी वन्यप्राण्याच्या शिकारीसाठी वापरण्यात येणारे ७३ हातगोळे व…

बलात्कार व पोक्सो गुन्ह्यांतर्गत बंदी असलेल्या कैद्याचा बुलडाणा जिल्हा कारागृहात मृत्यू

बलात्कार व पोक्सो गुन्ह्यांतर्गत बुलडाणा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्याच्या मृत्यू डाक्कादायक घटना समोर अली आहे. शालिग्राम पांडुरंग उंबरकर (वय ६०) असं मयत कायद्याचं नाव असून…

बुलढाणा जिल्ह्यातील दिव्यांग महिला बलात्कार-हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची मागणी

हैद्राबाद येथील पाशवी बलात्काराच्या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला असताना बुलडाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यातील एका ५० वर्षीय दिव्यांग…

देऊळगावराजात २० वर्षीय महिलेचे प्रेत सापडल्यानं खळबळ

देऊळगावराजा तालुक्यातील खल्याळ गव्हाण शिवारातील खडकपूर्णा धरणाच्या पाण्यामध्ये आज सकाळी २० वर्षीय विवाहितेचे प्रेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

रस्त्यावरील मोकाट जनावरांमुळे अपघात, एक जण गंभीर जखमी

बुलढाणा प्रतिनिधी । मोकाट आणि हिंस्र बनलेल्या जनावरांच्या झुंडींमुळे शहराच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आहे. त्यामुळे वाहनचालकांचे जीव धोक्‍यात आलेत. बुलढाणा रस्त्यावर या मोकाट…

बुलडाणा जिल्ह्यात मतदान गोपनीयतेचा भंग; मतदान करतानाचे व्हिडीओ व्हायरल

जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात निवडणूक पार पडली. परंतु या निवडणुकी दरम्यान मतदान प्रकियेच्या गोपनीयतेचा भंग झाला असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मतदान प्रक्रियेनंतर काही…

बुलडाणा जिल्ह्यात माजी सैनिकाची २ मुलांसह आत्महत्या

जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील आंबेटाकळी या गावत एका माजी सैनिकानं आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मृतक चराटे असं या माजी सैनिकाच नाव आहे.

१०० टक्के मतदान झालं पाहिजे – मोहन भागवत

मतदानानंतर मोहन भागवत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी सर्वांना निवडणुकीच्या मतदानाचे महत्व समजावून सांगितले आहे. तसेच १०० टक्के मतदान हे झाले पाहिजे असं देखील आवाहन…