Browsing Category

चंद्रपूर

बाबा आमटेंवरही कुष्ठरोग्यांकडून काम करून घेणारा आनंदवनचा हिटलर अशी टीका झाली होती…

बाबा आमटे यांनी एकदा कि तुमच्या मनाचा ताबा घेतला कि तुम्ही पाहिल्यासारखे होऊच शकत नाही. असे पु.ल. देशपांडे म्हणायचे. कुसुमाग्रज तर बाबा आमटेंच वर्णन 'अफाट नैतिक शक्तीच धगधगणार बलाढ्य इंजिन'…

धक्कादायक! PUBG खेळात टास्क पूर्ण करू न शकल्याच्या नैराश्यातून १९ वर्षीय युवकाची आत्महत्या

चंद्रपूर । PUBG खेळात टास्क पूर्ण करू न शकल्याच्या नैराश्यातून १९ वर्षीय युवकाची आत्महत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील माजरी कोळसा खाणीच्या…

ताडोबा, अंधारी व्याघ्रप्रकल्पानजीक कोळसा खाणी सुरु करण्याच्या केंद्राच्या निर्णयाला आदित्य ठाकरेंचा…

मुंबई । महाराष्ट्रातील ताडोबा आणि अंधारी व्याघ्रप्रकल्पानजीक कोळसा खाणी सुरु करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोध केला आहे. काही…

शीतल आमटेंची कोरोनाविरुद्धच्या युद्धात उडी, वरोरा उपजिल्हा रुग्णालयात सेवेसाठी रुजू

शीतल आमटे यांनी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत covid- १९ च्या युद्धात योद्धा म्हणून सहभाग नोंदविला आहे. चंद्रपूर येथील वरोरा उपजिल्हा रुग्णालयात त्या रुजू…

कोरोना इम्पॅक्ट | आशा सेविकांना टाळ्या आणि इन्शुरन्सपेक्षा ‘योग्य’ पगाराची…

आशा सेविकांनी सरकारचं काम हलकं केलं असलं तरी सरकार मात्र आशा सेविकांच्या समस्या सोडविण्यात पुन्हा एकदा चुकलं आहे. कोरोना विषाणूने पुन्हा एकदा आपलं लक्ष आशा कर्मचाऱ्यांच्या विभागाकडे आणि…

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍याला शिवसैनिकांनी केली बेदम मारहाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराजांविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या एकाला शिवसैनिकांनी बेदम मारहाण करून गावात धिंड काढली. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील…

शिवशाही बसची दुचाकीला धडक, दोघे जागीच ठार

वर्धा | नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील बरबडी शिवारात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नागपूर कडुन चंद्रपुर कडे जात असलेल्या शिवशाही बसने दुचाकीला जोराची धडक दिली या धडकेत दोन जणांचा…

अवैधरित्या सागवानाची तस्करी करणार्‍या ५ जणांना वनविभागानं केलं जेरबंद

चंद्रपूर प्रतिनिधी । जिल्ह्यातील झरण वनपरिक्षेत्रात गस्तीवर असताना वनविभागाच्या पथकाने अवैधरित्या सागवानाची तस्करी करण्याला टोळीतील एका आरोपीला रंगेहाथ पकडले तर इतर ४ जण पळून जाण्यात यशस्वी…

उत्पन्न वाढविण्याचे अनेक चांगले मार्ग आहेत, दारूबंदीशी तडजोड नको – डॉ. अभय बंग यांचं अजित…

दारुबंदीमुळे महसूल कमी होत असल्याचं बोललं जातं असताना अभय बंग यांनी उत्पन्न वाढवण्याचे मार्ग दारूविक्रीपेक्षा वेगळे असू शकतात हे सांगितलं आहे.

खो-खो स्पर्धेच्या निकालावरून शिक्षकासह केंद्रप्रमुखाला मारहाण

जिल्ह्यातील बिटस्तरीय शालेय क्रिडा स्पर्धेअंतर्गत खोखो खेळादरम्यान निकालावरून झालेल्या वादात धामणगावामध्ये मास्तरासह केंद्रप्रमुखाला धारेवर धरीत मारहाण करण्यात आली. गोंडपिपरी तालुक्यात आज…

चंद्रपूर जिल्ह्यात बोगस आश्रमशाळांचा सुळसुळाट; कारवाई करण्याची अभय मुनोत यांची मागणी

आश्रम शाळा कागदोपत्रीच असून बोगस विद्यार्थी हजेरी पटावर दाखवून शासनाकडून करोडो रुपयांचे अनुदान संस्थाचालक आणि समाज कल्याणचे अधिकारी संगनमत करून लाटत आहे असा खळबळजनक आरोप अभय मुनोत यांनी केला…

प्रलंबित मागण्यांसाठी तलाठ्यांचे बेमुदत आंदोलन; विदर्भ पटवारी संघाचे पदाधिकारी आक्रमक

वारंवार समस्या निदर्शनास आणुन दिल्यानंतरही योग्य तोडगा काढण्यास जाणीवपुर्वक विलंब करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नाइलाजाने बेमुदत संप करावा लागत असल्याचे विदर्भ पटवारी…

शेतकऱ्याने शासनाला परत केला नुकसान भरपाईचा धनादेश

मूल तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्ठी झाल्यामुळे पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. जमिनीचीही खरड झाली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. यातच शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणुन…

सार्वजनिक बांधकाम विभागातील ज्येष्ठ सहाय्यकास एसीबीने लाच घेताना पकडले

चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील ज्येष्ठ सहायकास ३ हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे.

नागरी वस्तीत आढळलं अस्वल, तब्बल ३ तासानंतर बेशुद्ध करण्यात वनविभागाला यश

शहरातील दुर्गापुर भागात घनदाट वस्तीत अस्वल आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. ऊर्जानगर-कोंडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात रात्री आठच्या सुमारास ही अस्वल आढळल्यानंतर वनविभागाला याची माहिती…

चंद्रपूर जिल्हयात जुन्या वादातून तरुणानं केली ६० वर्षीय वृद्धाची हत्या

जुन्या वादातून युवकाने एका ६० वर्षीय वृद्धावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली भिवापूर वॉर्डातील माता नगरात रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. जोगिंदरसिंग टाक असे मृतकाचे नाव…

चंद्रपूर शहरालगत कोळसा खाण कर्मचारी वसाहतीत दिवसाढवळ्या अस्वलाचा धुमाकूळ

चंद्रपूर शहरातील कोळसा खाण वसाहत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या राहत्या घरांच्या आसपास अस्वलीचा संचार होत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरलं आहे. शहरालगतच्या वेस्टर्न कोल फिल्ड…

अघोरी पूजेचा गावकऱ्यांनी केला भांडाफोड, एका युवतीसह २ जणांना अटक

चंद्रपूर शहरालगत असलेल्या जुनोना गावात काल रात्री पैशाचा पाऊस पाडण्यासाठी सुरु असलेल्या अघोरी पूजेचा गावकऱ्यांनी भांडाफोड केला. धक्कादायक म्हणजे गावातील पोलीस पाटीलांचे वडील नत्थू औरसे या…

चिमूर तालुक्यात रेती तस्करांवर महसूल विभागाची धडक कारवाई

चिमूर तालुक्यात रेती घाटाचा लिलाव होण्याआधीच रेती तस्कर रेती उत्खनन करून शासनाचा महसूल बुडवत आहेत. अशातच जिल्हाधिकारी यांनी रेती तस्करावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.त्यानुसार तालुक्यातील…