Browsing Category

यवतमाळ

राज्यात कोरोनाची संख्या ३८ वर, यवतमाळ येथे आणखी एक रुग्ण

यवतमाळ | राज्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. एक नवा रुग्ण यवतमाळमध्ये आढळून आला आहे.यवतमाळमधील रुग्णांची संख्या तीनवर पोहोचली आहे. तर राज्यात एकूण ३८ रुग्ण झाले आहेत.

देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात! कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण पहा..

मुंबई प्रतिनिधी | देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ८२ झाला असून देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात असल्याचे समोर आले आहे. राज्यात सरचवाधिक म्हणजे एकुण २२ कोरोना रुग्न आहेत. पुण्यात

धक्कादायक! पोलीस उपनिरीक्षकने घेतली पोलीस ठाण्यातच फाशी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यवतमाळ जिल्हयात एका साहायक पोलीस उपनिरीक्षकाने पोलीस ठाण्यातच फाशी घेतल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यवतमाळ पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेत कार्यरत असलेले साहायक पोलीस…

यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी पुत्रानं विषारी औषध पिऊन संपवलं जीवन

यवतमाळ प्रतिनिधी । यवतमाळ तालुक्यातील गोंडबुरांडा येथील एका तरुण शेतकरी पुत्रानं काल रात्री साडे सात वाजताच्या दरम्यान शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नागोराव…

पर्यावरणाच्या संपूर्ण अभ्यासासाठी दर्जेदार पुस्तक – पर्यावरण व परिस्थितिकी

पुस्तकांच्या दुनियेत | स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची एक खासियत असते. प्रत्येकजण आपली अभ्यासाची एक वेगळी शैली जोपासून असतो. पुस्तकं कोणतीही वाचली तरी नोट्स काढणं हे

यवतमाळ जिल्ह्यातील चिंचमंडळ येथे विवाहित महिलेचा विनयभंग

यवतमाळ प्रतिनिधी । मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ येथील एका ३२ वर्षीय विवाहित महिलेचा येथीलच एका ३१ वर्षीय युवकाने विनयभंग केल्याची तक्रार मारेगाव पोलीसात दाखल करण्यात आली आहे. फिर्यादीने…

यवतमाळ जिल्ह्यातील जेवली-मोरचंडीवासियांनी अनुभवला साप- मुंगसाच्या लढाईचा थरार

नुसत्या साप! नावाने भल्याभल्यांना कापरे भरते, अश्यात चवताळलेला नागासमोर आला तर आणि तोही मुंगसासी दोन हात करताना... अशा वेळी आपला थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही, आणि असा थरार पाहायला मिळणंही…

धक्कादायक! दसऱ्याच्या दिवशीच पती-पत्नीने केली आत्महत्या

आजच्या काळात माणसाला जगण्यापेक्षा मृत्यू सोपा वाटू लागला आहे. आयुष्यात जगण्यासाठीची धडपड करण अवघड वाटू लागल की आत्महत्या हा पर्याय बाकी राहतो. यवतमाळ जिल्ह्यामध्ये अशीच एक धक्कादायक घटना…

यवतमाळमध्ये वीज पडून युवकाचा मृत्यू ; प्रत्यक्ष मृत्यू पाहिल्याने कुटुंबीयांची कालवाकालव

शहादत खान हा आंब्याच्या झाडाखाली थांबला. तर त्याचे वडील आणि इतर कुटुंबीय जवळील झोपडीच्या आडोशाला. विजेचे रुद्र रूप पाहून त्याच्या वडिलांनी आणि भावंडांनी शहादतला हाकाही मारल्या होत्या. परंतु…

राजकारणात बी लय स्कोप हाय राव; विधानसभेच्या २८८ जागांसाठी तब्बल ७ हजार ५८४ अर्ज दाखल

महाराष्ट्र विधानसभेसाठी एकूण ५ हजार ५३४ उमेदवारांनी ७ हजार ५८४ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.

‘रोड नाही, तर वोट नाही’; पिंपळगाव ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

यवतमाळ प्रतिनिधी। निवडणूका जवळ आल्या की, राजकीय नेते मतांसाठी अनेक आश्वासने देतात. निवडणूका संपल्या की, दिलेल्या आश्वासनांचा विसर पडणे हा काही नेत्यांचा आणि प्रशासनाचा स्वाभाविक गुण असतो.…

वादग्रस्त भाजपा आमदार राजु तोडसाम यांचा ‘पत्ता कट’  

यवतमाळ प्रतिनिधी। यवतमाळ जिल्ह्यातील अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आर्णी - केळापूर विधानसभेचे भाजपाचे विद्यमान आमदार राजु तोडसाम यांचा विधानसभेसाठी पत्ता कट करण्यात आला आहे. भाजपाची पहिली १२५…

कोण मारणार ‘वणी विधानसभा’ क्षेत्रात बाजी; निवडणूक स्पेशल

यवतमाळ प्रतिनिधी । स्पेशल स्टोरी यवतमाळ पासून 107 किमी दूर असलेले जिल्ह्याचे शेवटच्या टोकाचे विधानसभा क्षेत्र म्हणजे वणी. वणी शहराला "ब्लॅक डायमंड सिटी" नावाने ओळखल जातं, कारण या क्षेत्रात…

यवतमाळ जिल्ह्यातील बीबीत महिलांनी गावठी हातभट्टीवर केला हाथ साफ

यवतमाळ प्रतिनिधी। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील पोफाळी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बिबी इथं मागील अनेक दिवसापासून गावठी दारू विक्री  सुरू होती. या गावठी दारूच्या हातभटीवर…

नामुष्की…शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालायावरच जप्तीची कारवाई

यवतमाळ प्रतिनिधी। आजपर्यंत आपण सरकारी अधिकाऱ्यांनी सामान्यांची मालमत्ता जप्त करताना पहिले असेल पण यवतमाळ जिल्ह्यात जी घटना घडली ती सर्वांच्या भुवया उंचावणारी आहे. कारण या घटनेत जप्तीची…

विदर्भी साहित्याचा मैत्रीपूर्ण प्रवास – गोत्र

साहित्याच्या अनोळखी प्रदेशात फिरत असताना आपण त्या साहित्यात रममाण होऊन जातो ही गोत्रची जादू आहे. ही जादू नक्की काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्हीही नक्की वाचा - 'गोत्र'

यवतमाळ जिल्ह्यातील जि. प.शाळेची इमारत बनली धोकादायक, पालक उपोषणाच्या पवित्र्यात

यवतमाळ प्रतिनिधी। यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील बोरी अरब येथून जवळच असलेल्या बोद गव्हाण येथील जि. प. शाळेची इमारत व व्हरांडा जीर्ण झालेला असून वर्ग खोल्यांच्या आतील छताचे तुकडे खाली…

शेतकरी आत्महत्येला शेतकरीच जबाबदार- प्रकाश आंबेडकर

यवतमाळ प्रतिनिधी। शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी शेतकरीच जबाबदार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी विवादास्पद वक्तव्य केलं आहे. यवतमाळ इथं बोलतांना त्यांनी ही मुक्ताफळं उधळली. शेतकरी जात पाहून…

आदर्श गावातील गावकऱ्यांनी केले ताट-वाटी वाजवीत आंदोलन

यवतमाळ प्रतिनिधी । यवतमाळ जिल्हयाच्या बोरी अरब क्षेत्रातील आदर्श ग्रामपंचायत असलेल्या पांढुर्णा बोद गव्हाण येथील नागरिकांत ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभाराबद्दल असंतोष खदखदत आहे. या…

होंडा सिटी गाडीला अचानक आग, यवतमाळ जिल्ह्यातील घटना

यवतमाळ जिल्ह्यातील एकबुर्जी फाट्याजवळ होंडा सिटी गाडीला अचानक आग लागल्याची घटना घडली. राळेगावकडून वडकीकडे जात असतांना होंडासिटी सिव्हिकच्या गाडीसमोर गाय आडवी आली. तिला वाचवित असतांना होंडा…
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com