Browsing Category

प. महाराष्ट्र

‘तू ही राम आणि मी ही राम’ रोहित पवारांचे ‘राम’ नामाचे ट्विट प्रचंड व्हायरल

पुणे । पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येमध्ये राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमाला अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक आहे. दरम्यान, अयोध्येत आज होत असलेल्या राम मंदिराच्या…

पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती

पुणे । पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या खांद्यावर पंतप्रधान कार्यालयातील उपसचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पुण्याचे…

रोहित पवारांचं अनोख रक्षाबंधन, रुग्णालयात सेवा करणाऱ्या बहिणींचा घेतला आशीर्वाद

पुणे | आज संपूर्ण देशभरात रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीदेखील आजचा सण अनोख्या पद्धतीने साजरा करत बहीण-भावाच्या नात्याचं एक सुंदर

राजू शेट्टी भ्रमिष्ठ आणि भंपक माणूस; गावात जसा सोडलेला वळू असतो तसा – सदाभाऊ खोत

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे राजू शेट्टी भ्रमिष्ठ आणि भंपक माणूस असून, गावात जसा सोडलेला वळू असतो तसा, राजू शेट्टी हा वळू रेडा आहे, अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली.

सांगलीत गायीला दुधाचा अभिषेक, मंत्र्यांच्याच दूध संघांना सरकारी अनुदान; गोपीचंद पडळकरांचा आरोप

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे ‘राज्यातील दूध उत्पादक अडचणीत असताना सरकारमधील मंत्र्यांनी स्वतःच्याच दूध संघातील दूध खरेदी करून अनुदान लाटले. दूध उत्पादक उपाशी असताना सरकार मात्र

‘महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका’- राम शिंदे

मुंबई । दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी भाजपसह मित्र पक्षांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातही राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात…

सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे रेकॉर्डब्रेक : एका दिवसात सापडले 339 जण पॉझिटिव्ह

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाबाधित रुग्णांचे रेकॉर्डब्रेक झाले असून चोवीस तासात तब्बल 339 रुग्ण बाधित आढळून आले. बाधित रुग्णांपैकी सहा जणांचा मृत्यू झाला

पाचगणीत महीला नगरसेवक पाॅजिटीव्ह, नगरपालिका दोन दिवस बंद; सर्व नगरसेवक  क्वारटाईन

महाबळेश्वर | पाचगणी नगरपालीकेच्या महीला नगरसेवक पाॅजिटीव्ह आल्याने पाचगणी नगरपालीका दोन दिवस बंद ठेवत सर्व नगरसेवक नगराध्यक्षा याच्यासह मुख्याअधिकारी क्वारटाईन झाले आहेत. पाचगणी

सातारा जिल्ह्यात एकाच दिवशी सापडले 228 नवे कोरोनाग्रस्त; एकुण रुग्णसंख्या ४ हजार पार

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात तब्बल 228 नवीन कोरोनाग्रस्त सापडले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक अमोद गडिकर यांनी सदर माहिती दिली आहे. एवढ्या मोठ्या

एसटी मेकॅनिकची आत्महत्या, २ महिने पगार नसल्याने आर्थिक विवंचनेमुळे उचललं टोकाचं पाऊल

सांगली । राज्यावर कोरोनाचे संकट असल्याने लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळं जिल्हाअंतर्गतही एसटीची सेवा बंद आहे. गेले ४ महिने एसटी बंद असल्याने अनेक कर्मचाऱ्यांचे पगारही झालेले नाहीत. त्यामुळे अनेक…

मलकापूरच्या कन्याशाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मलकापूर येथील कन्याशाळेच्या मुलींनी दहावीच्या निकालात बाजी मारत संस्थेची व शाळेची यशाची परंपरा अखंडित ठेवली. विद्यालयाचा निकाल 100 टक्केलागला असून

बापरे !! बकऱ्याच्या डोक्यावर आहे चंद्राची कोर, त्याची किंमत वाचून व्हाल थक्क

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. देशात अनेक ठिकाणी सण उत्सवावर बंदी घातली आहे. देशात आता बकरी ईदचा माहोल आहे. सांगली मध्ये सुद्धा ईदचा मोठा माहोल आहे. त्या भागातील

1 ऑगस्टपासून सातारा अनलॉक; काय सुरु, काय बंद राहणार?

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात अंशत: लावलेला लॉकडाऊन 1 ऑगस्ट पासून उठवला जात असल्याचे आदेश काढून यात जवळपास सर्वच दुकाने उघडी करण्याची परवानगी जिल्हाधिकारी शेखर सिंह

धक्कादायक! कोरोना बाधित रुग्ण आणायला गेलेल्या गाड्यांवर जमावाची दगडफेक

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोना बाधित रुग्ण आणायला गेलेल्या गाड्यांवर जमावाने दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरा येथील रांजनवाडीत घडला आहे. यामध्ये

सातारा जिल्ह्यात सापडले 135 नवे कोरोनाग्रस्त; कराड तालुक्याची चिंता वाढली

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 135 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहे. तर एका बाधिताचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे,

कोविड सेंटरसाठी जागा हवी आहे, मग लवासा ताब्यात घ्या!- गिरीश बापट

पुणे । पुणे जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त बेड्स तयार करण्यासाठी शाळा, खासगी रुग्णालये आणि हॉटेल्स ताब्यात घेण्याचं काम सुरू आहे. परंतु यादरम्यान गिरीश बापट यांनी…

दुर्मिळ! पुण्यात आईच्या गर्भातच बाळाला झाली कोरोनाची लागण

पुणे । कोरोना महामारीचं थैमान देशात आणि जगात सुरू असतानाच एक महत्त्वाची आणि दुर्मिळ घटना पुण्यात घडली आहे. बाळाला आईच्या गर्भात असतानाच कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. ही देशातील पहिलीच…

सातारा जिल्ह्यातील 122 जण बाधीत; 2 बधितांचा मृत्यू

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 122 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच 2 बाधितांचा उपचारदरम्यान मृत्यु झाला आहे,

‘त्या’ वॉरियर आजींना गृहमंत्री अनिल देशमुखांनी केली १ लाख रूपयांची मदत

पुणे । गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पोटाची खळगी भरण्यासाठी एक आजी डोंबाऱ्याचा खेळ करत आणि आपल्या कुटुंबाचं पोट भरते. वयाच्या ८५ व्या वर्षी शरीर साथ देत नसताना देखील कुटुंबातील १७ जण…
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com