Browsing Category

कोल्हापूर

“उध्दवा अजब तुझे सरकार!” दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राजू शेट्टी आक्रमक

पुणे । स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात काल बारामतीत दूध दरवाढीसाठी राज्य सरकारविरोधात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला परवानगी नसल्याने राजू शेट्टी व…

धोनी – रोहित चाहत्यांमध्ये तुंबळ हाणामारी ; कोल्हापूर मधील घटना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | IPL सुरू होण्यापूर्वीच चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आला आहे. दरवर्षी आयपीएल स्पर्धेच्या काळात आपल्याला सोशल मीडियावर वेगवेगळ्या संघांच्या चाहत्यांमध्ये शाब्दिक युद्ध…

राज्य सरकाने दुधाला ५ रुपये तातडीने अनुदान द्यावे! अन्यथा आमची जनावर संभाळावीत- राजू शेट्टी

कोल्हापूर । दुधाला अनुदान मिळावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य सरकार दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा…

विजापूरहून बंगळुरुला जाणाऱ्या बसला अचानक आग; पाच जणांचा होरपळून मृत्यू

कोल्हापूर । विजापूरहून बंगळुरुला जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल बसला अचानक आग लागली. या आगीत बसमधील पाच प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. कर्नाटकमधील केआरहल्ली गावाजवळची रात्रीची घटना. कुक्केरी…

कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर; पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली

कोल्हापूर । कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पंचगंगेची पाणी पातळी ४३ फुटांवर पोहोचली आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी…

ऊस दर नियंत्रण मंडळाची बैठक रद्द करा! राजू शेट्टींची मुख्य सचिवांना पत्राद्वारे मागणी

कोल्हापूर ।  ऊस दर नियंत्रण मंडळाची बैठक उद्या शुक्रवारी घेण्याचा निर्णय अधिकार्‍यांनी घेतला असून ती रद्द करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राज्याचे मुख्य…

दूध दरवाढ मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे २१ जुलैला राजव्यापी आंदोलन

कोल्हापूर । दूध उत्पादक शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. दूध दर वाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २१…

शेतकऱ्यांचा नेता म्हणवून घेणारे आमदारकी मिळणार असल्याचं कळताच शांत; चंद्रकांतदादांचा राजू शेट्टींना…

मुंबई । शेतकऱ्यांचा नेता म्हणवून घेणारे आज आमदारकी मिळणार असे समजताच शांत बसले आहेत, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी…

धक्कादायक! ऑनलाईन शिकवणी समजत नसल्याच्या नैराश्येतून विद्यार्थिनीची आत्महत्या

कोल्हापूर । ऑनलाईन शिकवणीचा अभ्यास समजत नसल्याच्या नैराश्येतून बी फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीचे स्वतःचे जीवन संपवलं आहे. गुरूवारी कुणीही नसल्याचे पाहून तरूणीने फॅनला साडीने गळफास…

मराठा विरुद्ध ओबीसी असा नवीन वाद लावण्याचा कुणीही प्रयत्न करू नका- खा. छत्रपती संभाजीराजे

कोल्हापूर । मराठा विरुद्ध ओबीसी असा नवीन वाद लावण्याचा कुणीही प्रयत्न करू नका. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील जबाबदार नेत्यांना हे वर्तन शोभणारे नाही, अशा शब्दात भाजप खासदार…

‘सारथी’बाबतचा दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला नाही!- खासदार संभाजीराजे भोसले

मुंबई । भाजपचे खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. 'सारथी' संस्थेबाबतचा दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला…

कोल्हापुरात वैद्यकीय साहित्य खरेदीत बनवेगिरी  

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना चाचणीसाठी लागणारे संच प्रमाणित दर्जाचे न घेता भलतेच  घेतले असल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी येथे उघडकीस आला. प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप…

विषारी नाग पकडून त्याचे चुंबन घेत खेळ करणे पडले महागात 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विषारी नाग पकडून त्याचे चुंबन घेत खेळ करायचा, तो डंख मारू लागला की त्याला माणसांच्या गर्दीत सोडायचे आणि हे करतानाचे फोटो काढून फेसबुकवर टाकायचे एका इसमाला महागात…

राजू शेट्टींचा विधानपरिषदेचा मार्ग मोकळा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील अंतर्गत वाद मिटला

कोल्हापूर । राज्यपाल नियुक्त जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या कोट्यातून माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना विधानपरिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.…

तर मग ही विधान परिषदेची ब्याद नकोच; राजू शेट्टींनी ऑफर नाकारली

कोल्हापूर । राज्यपाल कोट्यातून मिळणाऱ्या विधान परिषद जागेवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी भलतेच कोंडीत सापडल्याचे दिसत आहेत. एकीकडे दुरावलेल्या विरोधकांनी चालवलेले टीकेचे…

कोल्हापूरला पुन्हा महापुराचा धोका? पंचगंगेची पातळी वाढली 

कोल्हापूर प्रतिनिधी । गेल्यावर्षी राज्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. कोल्हापूर, सांगली तसेच सातारा जिल्ह्यात महापूर आला होता. गेल्यावर्षी या तीनही जिल्ह्याना महापुराचा…

VIDEO: ‘तो’ प्रसंग पाहून छत्रपती संभाजीराजेंनी शेतात जाऊन ओढलं तिफण; व्हिडिओ व्हायरल

कोल्हापूर । राज्यात सध्या मान्सूनच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही बळीराजा पेरणीच्या कामाला जोमानं शेतात राबत आहे. दरम्यान, कोल्हापूर…

राजू शेट्टींना राष्ट्रवादीने दिली विधानपरिषदेच्या आमदारकीची ऑफर

कोल्हापूर । राज्यात मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेच्या…

प्रिय कोरोना, आज जागतिक पर्यावरण दिवस बरं का..!!

पर्यावरण दिन विशेष | डॉ. व्ही. एन. शिंदे (कोल्हापूर) पाच जून हा दिवस आपण ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा करतो. याच पर्यावरणाचे आपण किती आणि कसे नुकसान करत आहोत, हे मागील तीन…

यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा कसा असेल? पहा काय म्हणतायत छत्रपती संभाजीराजे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गेल्या अडीच महिन्यांपासून कोरोनामुळे संचारबंदी सुरु आहे. आता संचारबंदीचे नियम शिथिल करण्यात आली असली तरी संचारबंदी पूर्णतः उठविण्यात आलेली नाही. दोन दिवसांनी…
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com