Browsing Category

प. महाराष्ट्र

साताऱ्यात विवाहितेचा छळ करून खून, नातेवाईकांचा ठिय्या

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहर उपनगरातील संगमनगर येथील 24 वर्षीय विवाहितेचा छळ मृत्यू झाला. सासरच्या लोकांकडून तिला बेदम मारहाण झाल्याने त्यात तिचा मृत्यू झाला असल्याचा आरोप…

बिबट्याच्या बंदोबस्तासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना पत्र

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील किरपे येथील धनाजी देवकर या शेतकऱ्याच्या मुलावर गुरूवारी 20 जानेवारी रोजी बिबट्याने हल्ला केल्यावर त्याच्या वडिलांनी बिबट्याशी झुंज देत…

साताऱ्यात पत्रकारास जीवे मारण्याची धमकी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके फलटण येथील पत्रकार सुमित चोरमले यास साताऱ्यात येऊन एक गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. या प्रकरणी सातारा जिल्हा पत्रकार संघटनेने…

वन प्लस मोबाईलचा खिशात स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे आटपाडी येथील प्रकाशवाडी परिसरात राहत असलेल्या प्राण रमेश चव्हाण या युवकाच्या मोबाईलचा खिशात अचानक स्फोट झाला असून त्याच्या हाताला आणि पायाला गंभीर जखमा…

कृष्णेच्या नदीपात्रात 12 फूट मगरीच्या दर्शनाने कृष्णाकाठ धास्तावला

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगली जिल्ह्यातील तुंग येथील कृष्णा नदीपात्रात गेले चार दिवस सुमारे १२ फूट लांबीच्या मगरीचे दर्शन होत आहे. ही मगर दुपारच्या सुमारास नदीकाठी असणाऱ्या…

थकीत बिलासाठी संतप्त शेतकर्‍यांचा तासगावात रस्ता रोको, पोलीस आणि आंदोलकांमध्ये झाली जोरदार झटापट

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे तासगाव आणि नागेवाडी कारखान्याने थकविलेल्या सुमारे 18 कोटी रुपयांच्या ऊस बिलांसाठी संतप्त शेतकर्‍यांनी तासगावात खासदारांच्या घरावर हल्लाबोल केला. या…

मांज्यामध्ये अडकलेल्या पारवळाची अर्धा तासाच्या रेस्क्यूनंतर अग्निशमनकडून सुटका

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे मांज्यामध्ये अडकलेल्या एका पारवळाची मनपा अग्निशमन विभाग, वीज मंडळ आणि प्राणी मित्रांकडून सुटका करण्यात आली. अर्धा तास रेस्क्यू करीत या सर्वानी या पारवळास…

Video धक्कादायक : केवळ 15 हजारांसाठी पोटच्या मुलीला विकले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके साताऱ्यात धक्कादायक प्रकार घडला असून अवघे 15 हजार रुपये पैसे घेऊन पोटच्या एक वर्षाच्या लहान मुलीला दिल्याचे समोर आले आहे. साताऱ्यातील मंगळवार पेठेतील कुचेकर…

चला महाबळेश्वर, पाचगणीला : नियम व अटीत पर्यटन स्थळे खुली करण्याचा निर्णय

सातारा | महाबळेश्वर आणि पाचगणी या जगप्रसिध्द पर्यटनस्थळावरील वेण्णालेक, टेबललँड आणि ऑर्थरसीट पॉईंट वगळता इतर सर्वच प्रेक्षणीय स्थळे खुली करण्याचा निर्णय प्रांताधिकार्‍यांच्या बैठकीत घेण्यात…

पुन्हा दर्शन : किरपेत ऊसात बिबट्या… बांधावर मजूर अन् वनविभाग झोपेत

कराड | कराड तालुक्यातील किरपे येथे दोन दिवसापूर्वी 5 वर्षाच्या मुलावर जीवघेणा हल्ला बिबट्याने केला होता. त्यानंतर या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. परिसरातील लोकांना व ऊसतोड मजूरांना…