हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर ; इंदापूर काँग्रेसला द्यायला राष्ट्रवादीचा नकार

पुणे प्रतिनिधी | काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी सहकार,पणन, संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील सध्या भाजपच्या वाटेवर असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. इंदापूरची जागा राष्ट्रवादी सोडण्यास तयार नसल्यानेच हर्षवर्धन पाटील पक्षावर आणि राष्ट्रवादीवर नाराज आहेत. त्यामुळे ते भाजपमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये गेल्यास हा काँग्रेसला खूपच मोठा धक्का असणार आहे. त्यामुळे काँग्रेस त्यांना रोखण्यासाठी होता होईल एवढी कोशिश करण्याचा सध्या प्रयत्न करत आहे.

उदयनराजे भोसलेही भाजपच्या वाटेवर?

इंदापूर विधानसभा मतदारसंघात २०१४ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांनी पराभव केला. त्यांनी केलेल्या पराभव हर्षवर्धन राष्ट्रवादी आणि बारामतीच्या पवार कुटुंबावर नाराज होते. मात्र २०१९ साली पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी पवार कुटुंबाने हर्षवर्धन पाटील यांच्या घरी खेटे घालून त्यांना सुप्रिया सुळे यांचे काम करण्यास तयार केले. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी त्यांचे काम केले देखील मात्र राष्ट्रवादीने त्यांचा ‘कामापुरता मामा’ करून त्यांच्यासोबत गद्दारीचे षडयंत्र राजरोजपणे राबवण्याचा धोरणात्मक कार्यक्रम हाती घेतला आहे.

Breaking |राष्ट्रवादीला महाधक्का ; छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर

दरम्यान शरद पवार यांनी जिंकलेल्या जागा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही असा पवित्रा घेतला आहे. तर त्यांच्या याच विधानाने हर्षवर्धन पाटील मात्र गर्भ गळीत झाले आहेत. तर हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्तेच आता ‘हर्षाभाऊ कमळ बघा’ असे व्यकुळतेने म्हणून लागले आहेत. अशा परिस्थितीत हर्षवर्धन पाटील शेवटच्या क्षणी भाजपचे कमळ हाती घेतील अशी शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group Link – http://bit.ly/2MX7ZOF

WhatsApp Nambar – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra http://bit.ly/2YCtGur

कराडमध्ये गोळीबारात एक जण ठार

पी.चिदंबरम यांचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला ; कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक

राज ठाकरेंना ईडीची नोटीस येणार हे मला आधीच माहित होतं : प्रकाश आंबेडकर

Breaking |राष्ट्रवादीला महाधक्का ; छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर

गोपीचंद पडळकर वंचितला ठोकणार रामराम ; या पक्षात करणार प्रवेश

विजय शिवतारेंना हृदयविकाराचा झटका

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com