Browsing Category

सोलापूर

मंगलकार्यालय पै पाहुण्यांनी भरलं होतं…काही तासांत लग्न लागणार होतं पण..

पंढरपूर प्रतिनिधी | कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता १६७ वर पोहोचला आहे. कोरोनाचा अनेक गोष्टीवर परिणाम पडत आहे. पंढरपुरातील सांगोल्यात पै

कोरोनाची डायलर टोन मराठीतच हवी – मनसे करणार आंदोलन

सोलापूर प्रतिनिधी । कोरोना'ने भारतात प्रवेश केल्यानंतर प्रत्येकापर्यंत माहिती पोचावी म्हणून फोनवर डायलर टोन वाजत आहेत. मात्र, या डायलर टोन हिंदी आणि इंग्रजी या दोनच भाषेत असल्याने नागरिकांत…

194 किलोच्या रुग्णावर लठ्ठपणाची यशस्वी शस्त्रक्रिया ; महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयातील ही पहिलीचं…

सोलापूरमधील श्री छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक रुग्नालयात 194 किलोच्या रुग्णावर लठ्ठपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

पंढरपुरात पोलिस ठाण्यातच मद्यपी पोलिसांचा डॉल्बीवर धिंगाणा

पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी मद्यपान करून डाॅल्बीवर डान्स केल्याचा प्रकार समोर आला आहे.

सोलापुरात देवाच्या रंगपंचमीला ही कोरोनाचा फटका ; रंगपंचमीला विठ्ठल-रुख्मिणीलाही रंग नाही

पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात साजरी केली जाणारी रंगपंचमी यावर्षी कोरोना व्हायसरच्या भीतीने मंदिर समितीने रद्द केली आहे.

सोलापुरात सावकाराच्या जाचाला कंटाळून युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून एका युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. कर्जाची परतफेड करुनही वारंवार पैशासाठी तगादा लावल्याने या तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न…

भारतीय सैन्य दलाच्या केंद्रीय राखीव दलात सोलापूरची कन्या भरती- गावकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केम येथील काळे वस्तीवरील सोनल राजेंद्र तळेकर ही भारतीय सैन्य दलात भरती झाली आहे. सोनल तळेकर हिची केंद्रीय राखीव दलात निवड झाली असून सोनल ही केम…

11 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील एका 11 वर्षीय मुलावर अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.या प्रकरणी बार्शी शहर पोलिसात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ च्या…

माढ्यात बाप-लेकीच्या नात्याला काळिमा! जन्मदात्या बापानेच केले अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म

सोलापूर प्रतिनिधी । जन्मदात्या बापानेच ८ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म केल्याची घटना माढा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात घडली आहे. या प्रकरणात अल्पवयीन पिडीत मुलीच्या आईने माढा…

सोलापूरमध्ये नागरिकत्व कायद्याच्या शासन निर्णयाची होळी

सोलापूर प्रतिनिधी । नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 लागू झाल्यापासून देशभरात निदर्शनं सुरू झाली आहे. ईशान्य भारतानंतर राजधानी दिल्लीसह ठिकठिकाणी आंदोलक रस्त्यांवर उतरले आहेत. याचे पडसाद…

अन..९३ वर्षांच्या गणपतराव देशमुखांनी घेतली भर पावसात सभा; उत्साह पाहून तरुण सुद्धा अवाक

सोलापूर प्रतिनिधी । सांगोल्यात शेकापचा पराभव झाल्यानंतर खडबुडून जागे झालेल्या माजी आमदार गणपतराव देशमुखांनी पुन्हा कंबर कसली आहे. सांगोला तालुक्यातील महूद गावात देशमुखांनी भर पावसात सभा घेऊन…

आजपासून शासकीय कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा; सरकार निर्णयाला हायकोर्टात आव्हान

सोलापूर प्रतिनिधी । आजपासून (29 फेब्रुवारी) राज्यातील सरकारी कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्याबाबतचे परिपत्रकही शासनाकडून जारी…

उद्यापासून शासकीय कर्मचाऱ्यांना ५ दिवसाचा आठवडा ; मात्र सरकारच्या निर्णयाला हायकोर्टाचे आव्हान

उद्यापासून (29 फेब्रुवारी) राज्यातील सरकारी कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्याबाबतचे परिपत्रकही शासनाकडून जारी करण्यात आले आहे. आता…

खासदार जयसिद्धेश्वर महाराजांचा जातीचा दाखला हरवला; पोलिसांत तक्रार दाखल

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच जात प्रमाणपत्र हरवल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांनी प्रवासादरम्यान जातीचा दाखला हरवल्याची पोलिसात तक्रार…

अज्ञात व्यक्तीने शेततळयात विषारी औषध टाकल्यामुळे मासे मृत्युमुखी

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील हाजापूर येथील एका शेतकऱ्याच्या शेततळयातील हजारो मासे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

चंद्रभागा नदीतील अवैध वाळू उपशाचा धंदा जोमात; प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत

सोलापूर प्रतिनिधी । पंढरपूर शहरामध्ये अवैध वाळू वाहतूक होत आहे. त्यामुळे वाळू माफियांचा धंदा जोमात चाललाय मात्र प्रशासन कोमात असल्याच दिसत आहे. रोज होणाऱ्या या वाळू उपशामुळे चंद्रभागा नदीची…

सोलापूरमध्ये भाजपचे थाळीनाद आंदोलन; सरकारच्या कामावर व्यक्त केली नाराजी

सोलापूर प्रतिनिधी । विविध मागण्यांसाठी भाजपने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन केलं आहे. ठाकरे सरकारने भाजप सरकारच्या काळात सुरू केलेल्या वेगवेगळ्या योजनांना स्थगिती…

चंद्रभागा नदीत बुडून भाविकाचा दुर्दैवी मृत्यू; मृतदेह पोलिसांच्या ताब्यात

सोलापूर प्रतिनिधी । पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी नांदेड जिल्ह्यातून आलेल्या एका भाविकाचा चंद्रभागा नदी पात्रात बुडून मुत्यृ झाल्याची खबळजनक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त…

खासदार जयसिध्देश्‍वर स्वामींचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द; उच्च न्यायालयात मागणार दाद

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी यांचे जात वैधता प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द केले आहे. मागील आठवड्यात त्यावर अंतिम सुनावणी…

एसटी- क्रुझरच्या भीषण अपघातात बार्शी पंचायत समितीचे ५ कर्मचारी जागीच ठार,१० जखमी

सोलापूर प्रतिनिधी । बार्शी-सोलापूर मार्गावर क्रूझर आणि एस टी बस यांच्यात जबरदस्त धडक होऊन भीषण अपघात घडला आहे. या अपघातात चार जण जागीच ठार झाले तर एकाचा उचारासाठी घेऊन जात असताना वाटेतच…
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com