पोहता पोहता अचानक वाहून गेला तरुण; लाईव्ह व्हिडिओ आला समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

यवतमाळ : हॅलो महाराष्ट्र – गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सततच्या पावसाने राज्यात अनेक ठिकाणी पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे नदीकाठच्या तसंच इतर लोकांनाही सावध राहाण्याचा आणि कामाशिवाय बाहेर न पडण्याचा सल्ला वारंवार दिला जातो मात्र काही लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि हेच त्यांच्या अंगलट (man drown while swimming in dam) येते.

यवतमाळमधून सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत यवतमाळच्या बेंबळा धरण प्रकल्पात पोहायला गेलेल्या तरुणाला आपला जीव (man drown while swimming in dam) गमवावा लागला आहे. सचिन बडोद असे या मृत तरुणाचे नाव आहे. तो आपल्या इतर मित्रांसह बेंबळा धरणावर पावसाचा आनंद लुटण्यासाठी गेला होता यावेळी सांडव्याच्या पाण्यात बुडून (man drown while swimming in dam) त्याचा मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट झाला असून तो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये ?
या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि, काही तरुण या पाण्यात उतरून पोहण्याचा आनंद घेत आहेत. मात्र, अचानक सचिन बडोद हा तरुण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहू (man drown while swimming in dam) लागतो. सुरुवातीला आजूबाजूच्या लोकांनाही याचा अंदाज येत नाही. मात्र, काहीच वेळात हा तरुण पाण्यात बुडू (man drown while swimming in dam) लागतो. यावेळी काही तरुण त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, याचा काहीही उपयोग होत नाही. यानंतर सचिन बडोद याचा पाण्यात बुडून मृत्यू होतो.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर

Leave a Comment