थोडा शॉर्ट आहे, पण हॉट आहे; शालूच्या डान्समूळे चाहत्यांची वाढली धड धड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीत अनेक अश्या अभिनेत्री आहेत ज्या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय आहेत. त्यातील एक म्हणजे शालू अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खरात. ती नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी स्वतःचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिचे चाहतेसुद्धा तिचे भरभरून कौतुक करताना दिसत असतात. नेहमीप्रमाणे तिने यावेळीही एक असा व्हिडीओ शेअर केला आहे, कि तिचे चाहते हा व्हिडीओ पाहून घायाळ झाले आहेत. या व्हिडीओंमध्ये राजेश्वरी एका शॉर्ट ड्रसेमध्ये दिसत आहे. तिचा बोल्ड अंदाज आणि जमेल तसा डान्स पाहून ती पुन्हा एकदा चाहत्यांची धड धड वाढविण्यात यशस्वी झाली आहे.

https://www.facebook.com/Rajeshwariofficial/videos/856871831579747

या व्हिडीओमध्ये राजेश्वरी पंजाबी आणि हिंदी गाण्यांवर डान्स करताना दिसत आहे. राजेश्वरी जमेल तशी गाण्याच्या तालावर ठेका धरताना दिसतेय. या व्हिडिओतील तिचे लटके झटके म्हणजे आये हाये. तिच्या चाहत्यांच्या काळजाची धडधड वाढवण्यासाठी बस ईतनाही काफी है। ती हिंदी भाषेतील ‘आँखोमे बसे हो तूम’ या गाण्यावर डान्स करण्याचा थोडा थोडा प्रयत्न करते आहे.त्यात हावभाव कसे असावेत, ठेका कसा धरावा हे समजत नसल्यामुळे ती सुरुवातीला थोडी गोंधळली नक्की मात्र त्यानंतर राजेश्वरीने असा ताल धरला कि चाहते बेहाल झाले.

https://www.facebook.com/Rajeshwariofficial/videos/518634512518254

या व्हिडिओत राजेश्वरी एका शॉर्ट आणि बोल्ड लाल रंगाच्या ड्रेस मध्ये दिसत आहे. निवसचितच ती नेहमीप्रमाणे सुंदर दिसत आहे. शिवाय तिच्या डोळ्यांवर येत असलेल्या केसाच्या बटा आणि त्यावर तिचे दिलखेचक मनमोहक हावभाव यामुळे राजेश्वरीचे सौंदर्य आणखीच खुलले आहे. राजेश्वरीने तिच्या फेसबूक अकाऊंटवर दोन व्हिडीओ अपलोड केले आहेत. या दोन्ही व्हिडीओंना सध्या अनेको लाईक्स मिळाले आहेत. तर तिच्या शेकडो चाहत्यांनी तिच्या डान्सवर आणि तिच्या या लूकवर फिदा होत तिचे भरभरून कौतुक करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत.

Leave a Comment