Browsing Category

मराठवाडा

शिवतांडव मित्र मंडळच्यावतीनं उदतपूर येथे शिवजयंती उत्साहात साजरी

उस्मानाबाद प्रतिनिधी । जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील उदतपूर येथील शिव तांडव मित्र मंडळ दरवर्षी शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करते. शिवाजी महाराजांच्या कार्याचा वारसा जपणाऱ्या या…

लिव्ह-इन मध्ये राहणाऱ्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; नातेवाईकांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

औरंगाबाद प्रतिनिधी । सागर सीताराम ढगे (वय३०) याचा पहिल्या पत्नीपासून सुमारे दीड वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. त्याचे पहाडसिंगपुरा भागात राहणाऱ्या एका महिलेसोबत काही महिन्यांपूर्वी…

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशशिखरे गाठता येतात- खा.संजय जाधव

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे "जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशशिखरे गाठता येतात. जिद्द आणि कष्ट याला मार्गदर्शनाची साथ मिळाल्यास प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो, त्यासाठी मार्गदर्शन आणि…

गोळ्या मारण्याची भाषा करणाऱ्या योगी आणि अनुराग ठाकूर यांना तुम्ही कधी का? प्रश्न केला नाही- इम्तियाज…

औरंगाबाद प्रतिनिधी । ''देशात कायदा आहे. एक व्यवस्था आहे. वारिस पठाण यांनी आपल्या वक्तव्याबद्दल लेखी स्पष्टीकरण दिले आहे. तरीही काही लोकांना निदर्शने करावी वाटत असतील, तर तो त्यांचा प्रश्न…

पुण्यातील चार्टर्ड अकाउंटंटचा गोदावरी नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे परभणी जिल्ह्यातील धार्मिक स्थळी दर्शनासाठी आलेल्या पुणे येथील तरुण चार्टर्ड अकाउंटंटचा गोदावरी नदीमध्ये पोहण्यासाठी गेल्यानंतर पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने…

गंगाखेड मोबाईल शॉपी चोरी प्रकरणातील आरोपींना काही तासात पोलिसांनी ठोकल्या बेड्या

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे गंगाखेड येथे बुधवारी झालेल्या चोरी प्रकरणांमध्ये फिर्याद दिल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये पोलिस तपास चक्रे फिरवत, औरंगाबाद व जालना येथील पोलिसांची मदत घेत…

महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये तिजोरी फोडण्याचा प्रयत्न; पोलिस तपास सुरु

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे जिल्ह्यात सध्या चोरांचा सुळसुळाट झाला असून गुरुवारी मध्यरात्री मानवत रोड येथे राष्ट्रीय महामार्ग शेजारी असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेत बँकेतील तिजोरी फोडून…

पाथरी-मानवत मार्गावर दोन वाहनात समोरासमोर धडक; एक ठार एक जखमी

परभणी प्रतीनिधी । गजानन घुंबरे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर गुरुवारी रात्री वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या तयारीत असणाऱ्या पिकअप जीप व समोरून येणाऱ्या मॅक्स जीपमध्ये झालेल्या जोरदार धडकेत…

शेतकऱ्याकडून लाचेची मागणी भोवली; नाफेडच्या ग्रेडर व सहाय्यकाविरुद्ध एसीबीची कारवाई

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे शेती उत्पादीत मालाला भाव देण्यासाठी प्रतवारी च्या नावाखाली शेतकऱ्यांकडून प्रति क्विंटलासाठी खरेदीसाठी १०० रुपयांची लाचेची मागणी करणाऱ्या एका ग्रेडरसह सहाय्यका…

महाविकास आघाडी लोकाभिमुख योजना राबवित आहे, त्यांचा सर्वांनी लाभ घ्या!-पालकमंत्री अमित देशमुख

लातूर प्रतिनिधी । राज्यात महाविकास आघाडीचे सरकार तळागाळातील सर्व नागरीकांसाठी लोकाभिमुख योजना राबवित आहे या योजनेचा लाभ सर्व सामान्यांनी घ्यावा असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व…

सततच्या नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

हिंगोली प्रतिनिधी ।  कळमनुरी तालुक्यातील चिखली येथील ३६ वर्षीय शेतक-याने सततच्या नापिकीला कंटाळून गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली. गणेश रामराव चव्हाण असं शेतकऱ्याचं नाव असून…

शिवजयंती मिरवणुकीत झेंडा फिरविण्याच्या वादातून तरुणाची भोसकून खून; एकाला अटक, एक फरार

औरंगाबाद प्रतिनिधी । शिवजयंती मिरवणुकीत झेंडा फिरविण्याच्या कारणावरून बुधवारी रात्री दोघांनी 21 वर्षीय तरुणाची तीक्ष्ण हत्यार भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी एका…

अंबाजोगाई तालुक्यात १२ व्यक्तींना अन्नातून विषबाधा

बीड प्रतिनिधी । एकाच किराणा दुकानातून भगर (वरी तांदूळ) खरेदी केलेल्या अंबाजोगाई तालुक्यातील एकूण १२ व्यक्तींना भगर खाल्ल्यानंतर विषबाधा झाली. सर्व बाधितांवर सध्या स्वाराती रूग्णालयात उपचार…

शिवजयंतीनिमित्त ३ हजार भगव्या झेंड्यांचे वाटप ; मनसेच्या कार्यकर्त्यांकडून शिवभक्तांना भेट

संपूर्ण महाराष्ट्रात बुधवारी शिवजयंती विविध उपक्रम साजरे करत मोठ्या जल्लोषात साजरी झाली. औरंगाबादमध्ये शिवजयंती निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन…

औरंगाबादेत शिवजयंतीला गालबोट ; मिरवणुकीत तरुणाची भोसकून हत्या

शिवजयंती मिरवणुकीत झेंडा फिरविण्याच्या कारणावरून बुधवारी रात्री दोघांनी 21 वर्षीय तरुणाची तीक्ष्ण हत्यार भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे.

परभणी जिल्ह्यात शिवप्रेमींच्या अलोट गर्दीसह उत्साहात शिवजयंती साजरी

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९० वी जयंती परभणी जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागात अभूतपूर्व, नेत्रदीपक व अतिशय भव्यदिव्य पद्धतीने…

संतापजनक! चॉकलेटचे आमिष दाखवून दोन शाळकरी मुलीवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

औरंगाबाद प्रतिनिधी । चॉकलेटचे आमिष दाखवून एका दुकानदाराने दोन अल्पवयीन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नराधम विरुद्ध चिकलठाणा पोलिस ठाण्यात…

शेळगाव बालिका बलात्कार-हत्या प्रकरणात नराधमाला फाशीची शिक्षा; गंगाखेड सत्र न्यायालयाचा निर्णय

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे चार वर्षापूर्वी सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथे बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याच्या घटनेने जिल्हात खळबळ उडाली होती . मंगळवारी या प्रकरणी निर्णय…

परभणीत अवैधरित्या शस्त्र विकणाऱ्या औरंगाबादमधील चौघांना अटक; मोठा शस्त्रसाठा जप्त

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे सय्यद शहा तुराबूल हक्क उर्स परिसरात धारदार शस्त्र विकणाऱ्या टोळीवर छापा टाकत परभणी पोलिसांनी औरंगाबाद येथील चौघा आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून…

परभणी जिल्ह्यात शिवजयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन; वाघाळ्यात ७० शिवप्रेमींनी केलं रक्तदान

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९० व्या जयंतीनिमित्य संपूर्ण जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण असून याप्रसंगी विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पाथरी…
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com