Wednesday, February 1, 2023

मिया खलिफाला झाला हा ‘धोकादायक आजार’, जंगली गवताजवळ काढला होता फोटो

- Advertisement -

नवी दिल्ली । आपल्याला सोशल मीडियावर (Social Media) सर्व प्रकारच्या गोष्टी दिसून येतील. पूर्वीच्या काळी जिथे माहिती पसरण्यास थोडा वेळ लागायचा. मात्र आता अगदी छोट्याशा गोष्टीदेखील लगेचच व्हायरल (Viral Photo) होतात जरी त्या चुकीच्या असल्या तरी… नुकतेच एक्स एडल्ट स्टार मिया खलिफा (Ex Adult Star Mia Khalifa) ने सोशल मीडियावर स्वत:चा एक फोटो पोस्ट केला. यासह तिने कॅप्शनमध्ये काहीतरी लिहिले ज्यामुळे ही पोस्ट व्हायरल झाली. त्यानंतर मियाच्या चाहत्यांना तिची चिंता वाटायला लागली. मात्र नंतर वास्तव काहीतरी वेगळेच निघाले.

पॉर्न इंडस्ट्री (Porn Industry) सोडून गेलेली मिया खलिफा गेले काही दिवस OnlyFans नावाच्या वेबसाइटवर वर्चस्व गाजवत आहे. या साइटवर, लोकं त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडिओ वैयक्तिकरित्या ऑर्डर करतात. त्यासाठी ते बरेच पैसे देखील खर्च करतात. यावर मियाने आपला लेटेस्ट फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मिया एका गुलाबी रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. मात्र नंतर तिने हा फोटो ट्विटर आणि इंस्टाग्रामवरही शेअर केला. या फोटोमध्ये मिया गुलाबी रंगाच्या बिकिनीमध्ये गुलाबी रंगाची फुले आणि मोठ्या गवत जवळ उभी राहून पोझ देताना दिसत होती. यासह तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, केवळ तिच्या चाहत्यांसाठी Lyme डिजीजची रिस्क घेत आहे.

- Advertisement -

हा फोटो समोर येताच तिचे अनेक चाहते चिंतातुर झाले. लाइम रोग एखाद्या किड्याच्या चावण्याने होतो. मियाचे हा फोटो गवता जवळ घेतला गेला. म्हणूनच तिने कॅप्शनमध्ये या आजाराच्या जोखमीबद्दलचा उल्लेख केला. तिला प्रत्यक्षात असा आजार झालेला नाही. लेबनीज अमेरिकन एक्स पॉर्न स्टार मियानेही या फोटोशूटचा व्हिडिओ तिच्या 25 मिलियन फॉलोअर्ससह इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. मिया गेल्या काही काळापासून अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. नुकत्याच लेबनॉनमध्ये झालेल्या स्फोटानंतर तिने देशाच्या मदतीसाठी भरपूर पैसे दान केले. तिच्या लग्नाच्या बातमीबरोबरच मियाचीही बरीच चर्चा झाली.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group