Wednesday, March 22, 2023

Moto G72 : Motorola ने लॉन्च केला 108 MP कॅमेराचा दमदार स्मार्टफोन; पहा किंमत

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध मोबाईल (Moto G72) कंपनी motorola ने आपला नवा स्मार्टफोन Moto G72 भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला आहे. मोटोरोलाच्या या फोनमध्ये POLED पॅनेलसह108 mp कॅमेरा देण्यात आला आहे. आज आपल्या मोबाईल रिविव्ह मध्ये जाणून घेऊया या मोबाईलचे काही खास फिचर्स आणि त्याच्या किमती बद्दल…

 6.6 इंचाचा डिस्प्ले-

Motorola च्या स्मार्टफोन ला  120 Hz रिफ्रेश रेट सह 6.6 इंचाचा फुल-एचडी+ पोलेड डिस्प्ले आहे. तसेच हा मोबाईल फोन 1300 nits पीक ब्राइटनेस ऑफर करतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या मोबाइल ला MediaTek Helio G99 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो 6nm प्रोसेसर वर आधारित आहे.

- Advertisement -

Moto G72

108 मेगापिक्सेल कॅमेरा –

मोबाईलच्या कॅमेरा (Moto G72) बाबत बोलायचं झाल्यास, या स्मार्टफोनच्या मागील पॅनलवर तीन रियर कॅमेरे देण्यात आले आहेत ज्यामध्ये 108 मेगापिक्सेल प्राइमरी कॅमेरा,8 MP चा अल्ट्रा-वाइड अँगलसह डेप्थ कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि विडिओ कॉल साठी मोबाईल मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Moto G72

किंमत – (Moto G72)

या स्मार्टफोन ला 5000 Mah ची दमदार बॅटरी असून ती 33 w फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करते. मोबाइलच्या किमती बाबत बोलायचं झाल्यास या Motorola स्मार्टफोनच्या 6 GB RAM / 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 18,999 रुपये आहे. 12 ऑक्टोबर पासून फ्लिपकार्ट वर या हँडसेटची विक्री सुरू होईल.

हे पण वाचा :

देशात 5G सेवा लॉन्च; या शहरांमध्ये मिळणार सुपरफास्ट इंटरनेट

Amazon Sale मध्ये अर्ध्या किंमतीत मिळत आहेत हे प्रीमियम 4K स्मार्ट टीव्ही

Jio च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये वर्षभर अनलिमिटेड कॉलिंगसोबत मिळवा 24GB डेटा

Realme GT Neo 3T : Realme ने लॉन्च केला दमदार मोबाईल; 12 मिनिटांत 50 टक्के चार्ज होणार

Vivo V25 5G : 50MP सेल्फी कॅमेराचा दमदार मोबाईल लॉन्च; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये