सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; MPSC अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । MPSC ची तयारी करत असलेल्या (Mpsc Recruitment) विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विविध पदांवरील रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जरी केली आहे. या भरती अंतर्गत सहाय्यक संचालक (माहिती) / पुस्तके आणि प्रकाशनांचे परीक्षक / माहिती अधिकारी, वरिष्ठ सहायक संचालक (माहिती) / जिल्हा अधिकारी / वरिष्ठ उपसंपादक / जनसंपर्क अधिकारी, उपसंचालक पदांच्या 42 जागा भरल्या जाणार आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरायचा आहे. 23 जानेवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

आयोग – महाराष्ट्र लोकसेवा आयोग

भरती प्रकार – सरकारी

पद संख्या – 42 पदे

भरली जाणारी पदे –

सहाय्यक संचालक (माहिती) / पुस्तके आणि प्रकाशनांचे परीक्षक / माहिती अधिकारी – 26 पदे
वरिष्ठ सहायक संचालक (माहिती) / जिल्हा अधिकारी / वरिष्ठ उपसंपादक / जनसंपर्क अधिकारी – 14 पदे
उपसंचालक – 2 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जानेवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

सहाय्यक संचालक (माहिती) / पुस्तके आणि प्रकाशनांचे परीक्षक / माहिती अधिकारी: पत्रकारिता पदवी | कला/ वाणिज्य / कायदा आणि पत्रकारितेतील डिप्लोमा झालेला असावा.
वरिष्ठ सहायक संचालक (माहिती) / जिल्हा अधिकारी / वरिष्ठ उपसंपादक / जनसंपर्क अधिकारी: पत्रकारिता पदवी | कला/ वाणिज्य / कायदा आणि पत्रकारितेतील डिप्लोमा झालेला असावा.
उपसंचालक: पत्रकारिता पदवी | कला/ वाणिज्य / कायदा आणि पत्रकारितेतील डिप्लोमा झालेला असावा.

अर्ज/ परीक्षा फी –

Open/OBC/EWS: Rs. 719/-
SC/ST: Rs. 449/-
PWD/ Female: Rs. 449/-

असा करा अर्ज –

सर्वप्रथम महाराष्ट्र लोकसेवा आयोग च्या अधिकृत वेबसाईट www.mpsc.gov.in ला भेट द्या.
खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा.
आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
अर्ज भरताना याबाबतच्या सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
त्यांनतर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.mpsc.gov.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY