व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

‘या’ Multibagger Stock गेल्या 5 वर्षांत गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस !!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock: भारतीय शेअर बाजारात अशा काही कंपन्यांचे शेअर्स आहेत ज्यांनी गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. Jyoti Resins and Adhesives चे ​​शेअर्स देखील याच श्रेणीमध्ये समाविष्ट आहेत. अवघ्या 5 वर्षांत या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 6,800 टक्क्यांची वाढ झाली आहे. Multibagger Stock

Jyoti Resins and Adhesives Ltd: Jyoti Resins Shares Return: ज्योति रेसिन के शेयर ₹1120 के लेवल से 2257 रुपए के लेवल पर पहुंच चुके हैं. - Economic Times Hindi

हे लक्षात घ्या की, 5 वर्षांपूर्वी 25 रुपये किंमत असलेले हे शेअर्स आता 1,725 ​​रुपयांच्या पातळीवर आले आहेत. अलीकडेच कंपनीकडून गुंतवणूकदारांना 2:1 या प्रमाणात बोनस शेअर्सही देण्यात आले आहेत. गुरुवारीही NSE वर हे शेअर्स 4.17 टक्क्यांनी वाढून 1,725 ​​रुपयांवर पोहोचले. Multibagger Stock

Multibagger Stock This share of Dolly Khanna gave a return of 328 percent in one year share price increased 4 times Pi News | PRO IQRA NEWS

गेल्या 1 महिन्यात यामध्ये 54 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 22 ऑगस्ट रोजी या शेअर्सची किंमत 1118.67 रुपये होती. त्याचप्रमाणे, गेल्या 6 महिन्यांत यामध्ये 162.74 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यादरम्यान तो 656.57 रुपयांवरून 1,725 ​​रुपयांवर पोहोचला आहे. त्याचप्रमाणे, 2022 मध्ये आतापर्यंत या शेअर्सने गुंतवणूकदारांना 362 टक्के इतका मोठा नफा मिळवून दिला आहे. गेल्या 1 वर्षातयामध्ये 546 टक्क्यांनी वाढ पहायला मिळाली आहे. तसेच गेल्या 5 वर्षात या शेअर्सने गुंतवणूकदारांना 6,800 टक्के रिटर्न दिला आहे. 17 डिसेंबर 1993 रोजी Jyoti Resins and Adhesives ची स्थापना करण्यात आली. हे गुजरातमधील गांधीनगर येथे आहे. हे रेझिन आणि एडहेसिव्ह तयार करते. Multibagger Stock

28 रुपये से 7100, केवल इस शेयर में लगा देते पैसा, तो आज होते करोड़पति! - Best Multibagger Stocks If you Invested in this Stock You would have been crorepati tutd - AajTak

जर एखाद्याने 5 वर्षांपूर्वी यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आज त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 6,900,000 रुपये झाले असतील. तसेच जर एखाद्याने 6 महिन्यांपूर्वी यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आज त्याला आता 262,729 रुपये मिळाले असतील. त्याचप्रमाणे जर एखाद्याने 1 वर्षापूर्वी यामध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील तर आज त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 646,672 रुपये झाले असतील. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://euro7000.com/

हे पण वाचा :

Rupee Co-operative Bank ला आजपासून ठोकले जाणार टाळे

Bank FD : आता ‘या’ बँकेकडून FD वर मिळणार 7.70 टक्के व्याज, व्याज दर तपासा

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण, आजचे नवीन दर तपासा

Jio च्या ‘या’ रिचार्ज प्लॅनमध्ये वर्षभर अनलिमिटेड कॉलिंगसोबत मिळवा 24GB डेटा

बाबा रामदेव यांच्या ‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना 3 वर्षात दिला 4 पट नफा