मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या जागेसाठी भरती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या 19 जागांच्या भरतीसाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे. अधिकृत वेबसाईट- https://www.mmrcl.com/

एकूण जागा – 19
पदाचे नाव – उप अभियंता, कनिष्ठ अभियंता

शैक्षणिक पात्रता –

1.Deputy Engineer – Full time Degree in Electrical Engineering from recognized institute /university/college

2.Junior Engineer – Degree/Diploma in Electrical Engineering from recognized institute/ university/college

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई. MMRCL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन / ऑनलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, एमएमआरसीएल -लाईन 3 ट्रान्झिट ऑफिस, ई ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई- 400051.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2021

अधिकृत वेबसाईट – https://www.mmrcl.com/

मूळ जाहिरात- PDF

ऑनलाईन अर्ज करा- click here

Leave a Comment