Browsing Category

मुंबई

५ वर्ष काय झक मारलीत, लोकांना भावनिक करून येडं बनवणं थांबवा; राज ठाकरेंची युती सरकारवर घणाघाती टीका

भाबडेपणाने कुठल्याही भावनिक आव्हानाला बळी न पडता यंदा मतदान करा असं मतदारांना सांगतानाच राज ठाकरे यांनी युती सरकारवर पुन्हा एकदा ताशेरे ओढले. मतांची भीक मागायला जसं येता ना तसंच लोकांच्या…

उदयनराजेंना प्रचाराची गरजच काय ; त्यांच्या पर्सनालिटीचा मी पण फॅनच – आदित्य ठाकरे

मी उदयन महाराजांचा चाहता आहे. खरंतर मी आज त्यांनाच भेटण्यास आलो असून त्यांच्या शेजारी बसायला मिळणं हे मी माझं भाग्य समजतो असंही आदित्य पुढे म्हणाले. आतापर्यंत साताऱ्यात राष्ट्रवादीचा बोलबाला…

महात्मा गांधींची आठवण काढायला नथुराम गोडसे आज पुन्हा येतोय..!!

मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीमध्ये आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवलेल्या आणि नुकत्याच कॅन्सरसारख्या दुर्धर आजारातून बऱ्या झालेल्या शरद पोंक्षे यांची माध्यमविश्वात पुन्हा नव्याने एंट्री होत आहे.…

‘आदित्यऐवजी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी अधिक योग्य – रामदास आठवले

मुंबई प्रतिनिधी | आठवडाभरात राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. येत्या 24 ऑक्टोबरला राज्याची सुत्रे कोणाच्या हातात असणार हे स्पष्ट होणार आहे. तर, एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी…

ऐसा कैसा चलेगा रे राजू ? सोशल मीडियावर राज ठाकरेंची खिल्ली; कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह..!!

भाजपा समर्थकांनी हे फेसबुक पेज सुरु केले आहे. यावर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये राज ठाकरे यांची खिल्ली उडवण्यात आली आहे.

अबब..!! प्रदीप शर्मांच्या पत्नीची मालमत्ता तब्बल २४ कोटी

गेल्या ३५ वर्षांच्या सेवेत जवळपास पावणे दोन कोटींची मालमत्ता जमवल्याची माहिती शर्मा यांनी उमेदवार प्रतिज्ञापत्रात दिली आहे. मात्र, शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती यांची मालमत्ता तब्बल २४…

काय घ्यायचा उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचा अर्थ??

देशाला स्थिर सरकार देण्यासाठी आणि सेनेच्या स्थापनेपासूनचा हिंदुत्वाचा मुद्दा जिवंत ठेवण्यासाठी नरेंद्र मोदी आणि भाजपला पाठिंबा दिला असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

ना अजित, ना सुप्रिया; ‘हा’ असणार शरद पवारांचा राजकीय वारस

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या राजकीय वारसाची घोषणा केली आहे. एका वृत्तवाहिणीला दिलेल्या मुलाखती दरम्यान पवार यांना तुमचा राजकीय वारस कोण असणार…

जालन्यात प्रकाश आंबेडकरांच्या अटकेचे पडसाद, ‘वंचितसेना’ रस्त्यावर

आरे येथील जंगलतोडी विरोधात रस्त्यावर उतरलेले वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ आज जालन्यात जोरदार निदर्शने करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने…

शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले अमित घोडा अर्ज मागे घेण्याच्या तयारीत

मुंबई प्रतिनिधी । पालघर शिवसेनेचे बंडखोर आमदार अमित घोडा यांनी तीन दिवसापूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र तीनच दिवसांत ते राष्ट्रवादी सोडणार असल्याची माहिती समोर येत आहे. पुन्हा…

देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर ?? प्रतिज्ञापत्रात सापडली ‘ही’ गंभीर चूक 

निवडणुकीसाठी भरण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्रांची तपासणी सुरु असताना राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यातील सर्वाधिक महत्वाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिज्ञापत्रात त्रुटी आढळल्याने…

एन्काउंटर स्पेशालिस्ट अडचणीत? शिवसेना उमेदवार प्रदीप शर्मांच्या एन्काउंटर्सची चौकशी व्हावी; हितेंद्र…

पालघर प्रतिनिधी । नालासोपारा विधानसभा मतदार संघामधून शिवसेनेने एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. पोलीस दलात आपल्या एन्काऊंटर कामगिरीमुळे ते प्रसिद्ध होते. मात्र,…

राजकारणात बी लय स्कोप हाय राव; विधानसभेच्या २८८ जागांसाठी तब्बल ७ हजार ५८४ अर्ज दाखल

महाराष्ट्र विधानसभेसाठी एकूण ५ हजार ५३४ उमेदवारांनी ७ हजार ५८४ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.

आरे वृक्षतोड; संजय राऊत यांनी व्यंगचित्र शेयर करून फडणवीस यांच्यावर साधला निशाणा

मुंबई प्रतिनिधी। आरेतील वृक्षतोडी विरोधातील पर्यावरणवादींची याचिका उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. आरेमध्ये मेट्रो-३ प्रकल्पाच्या कारशेसाठी २६४६ झाडे हटवण्यास पालिकेच्या वृक्ष…

दिपाली सय्यदसाठी जितेंन्द्र आव्हाडांचं खास गाणं

मुंबई प्रतिनिधी | मराठी अभिनेत्री दिपाली सय्यद यांना शिवसेने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मैदानात उतरवलं आहे. यावर बोलताना आव्हाड यांनी सय्यद यांना हटके…

संजय दीना पाटील यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी, शिवसेनेत केला प्रवेश

मुंबई प्रतिनिधी। विधानसभा निवडणुक अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. मात्र, आज सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांकडून पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचं सत्र कायम रहिले. राष्ट्रवादीचे…

युती २८८ नव्हे २८७ जागीच : भाजपच्या या उमेदवारा विरोधात शिवसेनेने दिला उमेदवार

मुंबई प्रतिनिधी | भाजप आणि शिवसेनेत टोकाचे मतभेद असताना देखील शिवसेना भाजप युती झाली. युती झाल्यानंतर देखील शिवसेनेचे ज्या कुटुंबा सोबत हाड वैर आहे. अशा राणे कुटुंबातील उमेदवाराच्या विरोधात…

भाजपची चौथी यादी जाहीर ; तावडे खडसेंचे तिकीट कापले तर रामराजेंच्या जावयाला कुलाब्याचे तिकीट

मुंबई प्रतिनिधी |भाजपने आपली चौथी यादी जाहीर करत तिकीट वाटपाचा कार्यक्रम आटपला आहे. यामध्ये विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांना ब्रेक लावत त्यांचे तिकीट कापले आहे. तर मुक्ताई नगर मतदारसंघात…

बेलापूरमध्ये मंदा म्हात्रेंना दगाफटका बसणार का? उमेदवारी अर्ज भरताना शिवसैनिक अनुपस्थित 

मुंबई प्रतिनिधी। नवी मुंबईमध्ये विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसा आधी मंदा म्हात्रे यांनी आपला अर्ज भरला. यावेळी भाजपचे नगरसेवक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी तसेच गणेश नाईक व…

जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात शिवसेनेकडून ‘या’ मराठी अभिनेत्रीला उमेदवारी

ठाणे प्रतिनिधी | मुंब्रा-कळवा मतदारसंघातून शिवसेनेने मुस्लीम आणि सेलिब्रिटी कार्ड खेळलं आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंन्द्र आव्हाड यांच्या विरोधात मराठी अभिनेत्री दीपाली सय्यदला शिवसेनेकडून…
x Close

Like Us On Facebook