Browsing Category

नागपूर

आमचं स्थगिती सरकार नसून प्रगती सरकार आहे;मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांवर पलटवार

उद्धव ठाकरेंनी राज्यपालांनी मराठीत केलेल्या भाषणाचा दाखल देत, राज्यपालांनाही सत्ताबदलाचे वारे समजू लागले असल्याचा चिमटा काढला आहे.

बाळासाहेबांना शब्द दिलाय, भाजपची पालखी कायम वाहणार नाही – मुख्यमंत्री ठाकरे

नागपूर प्रतिनिधी | सध्या नागपूर येथे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. गेले तीन दिवस हे अधिवेशन शेतकरी कर्जमाफी, सावरकर आदी विषयांनी प्रचंड गाजले. आजही सभागृहात तेच चित्र पाहायला मिळाले

‘सोनियांचा पोपट काय म्हणतो, 25 हजाराला नाही म्हणतो’; अधिवेशनात विरोधकांची घोषणाबाजी

यावेळी ‘सोनियांचा पोपट काय म्हणतो’ अशी हाक आशिष शेलार यांनी दिल्यानंतर ’25 हजाराला नाही म्हणतो’ अशा शब्दात भाजप आमदारांनी उत्तर दिलं. तसेच ‘सामना’तील बातमीचं पोस्टर धरुन आमदारांनी सरकार…

पुन्हा एकदा खडसे पवारांच्या भेटीला; राष्ट्रवादी प्रवेशावर नवाब मलिक म्हणाले…

भाजपला महाराष्ट्रात उभे करण्यात खडसेंचाही वाटा आहे. मागील ४५ वर्षाहून अधिक काळ ते भाजपात सक्रिय आहेत. मात्र गेल्या ५ वर्षात खडसे पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत.

‘तुम्ही पुन्हा येणार..पुन्हा येणार’; नागपूरमध्ये झळकले बॅनर

देवेंद्र फडणवीस यांची 'मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन' ही घोषणा चांगलीच गाजलेली होती. परंतु निकालानंतर भाजप ऐवजी महाविकास आघाडीचे सरकार आल्याने सत्ताधाऱ्यांकडून या घोषणेची खिल्ली उडवण्यात…

भाजप सेनेच्या आमदारांची सभागृहातच हाणामारी; जयंत पाटील, फडणवीस धावले मदतीला

टीम, HELLO महाराष्ट्र| सोमवार पासून विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाने सावरकरांच्या मुद्यावरून आक्रमक पवित्र घेत शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा…

मासळी विक्रेती आई आणि बस कंडक्टर बापाचा मुलगा विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी

आपला प्रवास सांगत असताना दरेकर यांनी शिवसेनाप्रमुखाचं प्रेम, राज ठाकरेंचं मार्गदर्शन आणि देवेंद्र फडणवीस यांचं सहकार्य याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. पदावर निवड झाल्यानंतर इतर पक्षातील…

‘मी पण सावरकर’ म्हणत भाजपा आमदार विधीमंडळात आक्रमक

नागपूर प्रतिनिधी | नागपूर येथे सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपा आमदारांनी ‘मी पण सावरकर’ असलेल्या टोप्या घालून विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी केली. राहुल

‘खडसेंना मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन दिले असते, तर भाजपा बहुजनांचा पक्ष झाला असता का?’

'पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी बहुजनवाद काढलाच. हे असले वाद, आपली रडकथा प्रभावी करण्यासाठी फारच उपयुक्त असतात, अशा शब्दात नागपूर मधील एका वृत्तपत्राने या दोघांवर निशाणा साधला आहे.

विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसचे नाना पटोले बिनविरोध

मुंबई प्रतिनिधी | विधानसभा अध्यक्षपदी कोणाला निवडले जाईल याबाबत उत्सुकता होती. काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी आमदार नाना पटोले रिघणात होते तर भाजप कडून कथोरे रिंगणात होतर. मात्र…

संतूर मॉमला विदर्भाच्या चिमुकलीने केले ‘हे’ सवाल

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | सध्याच्या जगात आपण जाहिरातींवर अगदी डोळे झाकून विश्वास ठेवतो, आणि जाहिरात जे सांगेल तेच आपण मान्यही करतो. त्याची सत्यता पडताळण्याचे कष्टही कुणी घेताना दिसत नाही.…

मुख्यमंत्रीपदावरून शरद पवारांनी टाकली गुगली

काँग्रेस-शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा अद्याप सुरु आहे. वाटाघाटी प्राथमिक टप्प्यात आहेत. मुख्यमंत्रिपदाची मागणी कोणाची असेल, तर त्याचा विचार नक्की करावा…

शरद पवार २ दिवसीय विदर्भ दौऱ्यावर, शेतकऱ्यांनी मांडली कैफियत

अतिवृष्टीतने राज्यभरातील शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. विदर्भाला सुद्धा या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. याच अनुषंगाने विदर्भातील ओल्या दुष्काळानं नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी…

मत कुणालाही द्या, पण मत द्या – नितीन गडकरी

भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदानाचा हक्क बजावला. राज्यात देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या खालोखाल सर्वाधिक प्रचारसभा नितीन गडकरी…

मतदान करणाऱ्यांना सरकारकडून सर्वात जास्त अपेक्षा ठेवण्याचा अधिकार – मुख्यमंत्री फडणवीस

मतदान केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी 'मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे' नागरिकांना आवाहन केले. तसेच 'प्रत्येकाला सरकारकडून अपेक्षा ठेवण्याचा अधिकार आहे.' मतदान…

नागपूर ‘मध्य रेल्वे’ चा फुकट्यांना दणका ! दंड रूपात तब्बल ११ कोटींची केली वसुली

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने गेल्या सहा महिन्यांमध्ये फुकट्या प्रवाशांकडून १० कोटी ९८ लाख रुपयांचा दंड वसूल केला. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत विनातिकीट, अनियमित प्रवास,…

मी फोकनाड नेता नाही, जे बोलतो ते करून दाखवतो – नितीन गडकरी

एवढी वर्ष काँग्रेसला सत्ता दिली असली तरी देशातील जनता मात्र गरीबच राहिली. काँग्रेसने आजपर्यंत देशाचा कोणताही विकास केला नाही यावर चिंतन करण्याची गरज आहे असं म्हणत मी फोकनाड नेता नसून जे…

‘मतदान करा, भरघोस सूट मिळवा’ !! त्वरा करा!

मतदारांनी मतदान करावं यासाठी वेगवेगळ्या युक्त्या प्रशासन आणि सामाजिक संस्थांकडून लढवल्या जातात. नागपूर प्रशासनान विधानसभेसाठी असाच एक अभिनव उपक्रम केला आहे. मतदान करा आणि पेंच व्याघ्र…

राज्यात १३ ऑक्टोबरपासून मोदींचा प्रचारदौरा; ९ ठिकाणी होणार ‘मोदीगर्जना’

विधानसभा निवडणुकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून राज्यात त्यांच्या नऊ प्रचार सभा होणार आहेत.

३७० चं काय सांगता, अनुच्छेद ३७१ रद्द करा, पाठिंबा देतो ; शरद पवार यांचा भाजपला टोला

३७१ अनुच्छेदानुसार नागालँड, मेघालय, सिक्कीम, मणिपूर या ईशान्येकडील राज्यांमध्ये कुणालाच जमीन खरेदी करता येत नाही. त्यावर तुम्ही का बोलत नाही.' असं म्हणत एक नवीन खेळणं शरद पवारांनी भाजपपुढे…
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com