नरेंद्र मोदींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बघा एका क्लिकवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली |नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात काही जुन्या मंत्र्यांना कायम ठेवण्यात आले आहे. तर काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मोदींच्या मंत्रिमंडतील नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, रामदास आठवले यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर बऱ्याच दिग्गज नेत्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.

पंतप्रधान
नरेंद्र मोदी

कॅबनेट मंत्री
१. राजनाथ सिंह
२. अमित शहा
३. नितीन गडकरी
४.डी . सदानंद गौडा
५. निर्मला सीतारामन
६. राम विलास पासवान
७. नरेंद्र सिंग तोमर
८. रवी शंकर प्रसाद
९. हरमित कौर बादल
१०. थावरचंद गेहलोत
११. डॉ. सुब्रमण्यम जय शंकर
१२. डॉ. नरेंद्र निशंक
१३. अर्जुन मुंडा
१४. स्मृती इराणी
१५. डॉ. हर्ष वर्धन
१६. प्रकाश जावडेकर
१७. पियुष गोयल
१८. धर्मेंद्र प्रधान
१९. मुक्तार अब्बास नखवी
२०. प्रल्हाद जोशी
२१ डॉ. महेंद्रनाथ पांडे
२२. डॉ. अरविंद सावंत
२३. गिरीराज सिंह
२४. गजेंद्र सिंग शेखावत

राज्य मंत्री स्वतंत्र प्रभार
१. संतोष कुमार गंगवाल
२. इंद्रजित सिंग
३. श्रीपाद नाईक
४. डॉ. जितेंद्र सिंग
५. किरेन रिजजू
६. प्रल्हाद सिंह पटेल
७. राजकुमार सिंग
८. हरदीप सिंग पुरी
९. मनसुख मांडवीय

राज्य मंत्री
१. पगन सिंह कुलस्ती
२. अश्विनी कुमार चोबे
३. अर्जुन राम मेघवाल
४. जनरल (निवृत्त ) व्ही के सिंग
५. कृष्ण पाल गुज्जर
६. रावसाहेब दानवे
७. जी. किशन रेड्डी
८. पुरुषोत्तम रुपाला
९. रामदास आठवले
१०. साध्वी निरंजन ज्योती
११. बाबूल सुप्रियो
१२. डॉ. संजीव कुमार बालियान
१३. संजय धोत्रे
१४. अनुराग सिंग ठाकूर
१५. सुरेशचंद बसप्पा

१६. नित्यानंतर रॉय
१७. रतनलाल कटारिया
१८. बी. मुरलीधरन
१९. रेणुका सिंग सरूता
२०. सोम प्रकाश
२२. रामेश्वर तेली
२३. प्रतापचंद्र सारंगी
२४. कैलास चौधरी
२६. देवाशी चौधरी

 

 

Leave a Comment