Browsing Category

नाशिक

नाशिकमध्ये विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे केले नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन

विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जिल्हा निवडणूक यंत्रणा मोठ्या प्रमाणात जनजागृती करीत आहे. जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार…

नाशिकमध्ये भुजबळ पिता-पुत्रांना लक्ष्य करण्यासाठी शिवसेनेने आखली मोठी ‘रणनीती’  

नाशिक प्रतिनिधी। जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांपैकी शिवसेनेने सर्वाधिक ९ जागांवर निवडणूक लढवत असून, या ९ जागांवरील प्रचाराचे नियोजन शिवसेनेकडून पूर्ण झाले आहे. शिवसेनेच्या उमेदवारांच्या…

राजकारणात बी लय स्कोप हाय राव; विधानसभेच्या २८८ जागांसाठी तब्बल ७ हजार ५८४ अर्ज दाखल

महाराष्ट्र विधानसभेसाठी एकूण ५ हजार ५३४ उमेदवारांनी ७ हजार ५८४ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.

ऐन निवडणुकीत भाजपने मनसे उपाध्यक्ष फोडून त्याला दिली उमेदवारी

नाशिक प्रतिनिधी| राजकरणात कधी काय होईल हे काहिच सांगता येत नाही. कारण उमेदवारी अर्ज भरण्यासाठीच अवघे काही तास शिल्लक असतानाच भाजपने मनसेचे उपाध्यक्ष राहुल ढिकले यांना नाशिक पूर्व…

भाजपच्या ‘या’ माजी आमदाराने केला राष्ट्रवादीत प्रवेश

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकांमध्ये सध्या युतीकडे इनकमिंग चालू आहे. अशातच सिन्नरचे माजी…

कांदा निर्यातबंदीच्या विरोधात कळवण येथील शेतकरी आक्रमक

नाशिक प्रतिनिधी। केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी जाहीर केल्याने कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असुन निर्यातबंदी तत्काळ हटवावी या मागणीसाठी सतंप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज कळवण येथे रास्ता…

नाशिक शहरात जोरदार पाऊस, रेल्वे सेवा ठप्प

नाशिक प्रतिनिधी। नाशिक जिल्ह्यात जोरदार व मुसळधार पाऊस पडत असल्यान नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या आस्वली गावाजवळील रेल्वे पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळ सर्व गाड्या इगतपुरी ते आसनगाव व वाशिंद…

ईव्हीएम बंद झाल्याशिवाय परिवर्तन नाही- वामन मेश्राम

नाशिक प्रतिनिधी| 'देश अराजकतेच्या दिशेने चालला आहे. लोकशाही पर्यायाने संविधान बदलवून टाकण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. भारतीय जनता पार्टीन 2014 व 2019 च्या दोनही निवडणुका ईव्हीएम मशीनमध्ये…

एटीएम फोडून पसार होण्याचा चोरट्यांचा ‘प्लॅन’ फसला

नाशिक प्रतिनिधी। शहरातील एका बँकेचे एटीएम फोडण्याचा काल प्रयत्न करण्यात आला, परंतु पोलीस आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा एटीएम फोडीचा प्लॅन फसला. पोलिसांनी तत्काळ आपली सूत्र हलवत सदर…

महाजनादेश यात्रा : नरेंद्र मोदींनी केला कलम ३७० हटवल्याचा उदो उदो

नाशिक प्रतिनिधी | देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या महाजनादेश यात्रेच्या सांगता करण्यासाठी आलेल्या नरेंद्र मोदी यांनी कलम ३७० हटवल्याचा उदो उदो केला आहे. रक्ताने रंजीत…

शरद पवारांना पाकिस्तानच चांगला वाटतो : नरेंद्र मोदी

नाशिक प्रतिनिधी | आम्ही कलम ३७० हटवले तेव्हा भारत पाकिस्तान या दोन्ही देशात तणाव निर्माण झाला. तेव्हा रस्ता भटकलेल्या काँग्रेसला देश विघातक आणि पाकिस्तानच्या फायद्याची वक्तवे देताना पहिले.…

महाजनादेश यात्रा : नरेंद्र मोदींनी केली भाषणाची मराठीतून सुरुवात

नाशिक प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या शक्ती प्रदर्शनासाठी नाशिकमध्ये मोदींच्या जाहीर सभेचे आयोजन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे. त्या सभेत भाषण करताना नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची…

नाशिक मोदींच्या सभेत गडबड होऊ नये म्हणून पोलीस दक्ष

नाशिक प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर काढण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार…

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक मध्ये

नाशिक प्रतिनिधी। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर काढण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…

राज ठाकरेंच्या मनसेला महाआघाडीत थारा नाही : शरद पवार

नाशिक प्रतिनिधी |  लोकसभा निवडणुकीत 'लाव रे तो व्हिडीओ' च्या जुमल्याने भाजपला सळो की पळो करून सोडले. त्या राज ठाकरे यांना शरद पवार यांनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. नाशिक येथील पत्रकार परिषदेत…

पवारांच्या राज्यव्यापी दौऱ्याच्या शुभारंभाला भुजबळांची दांडी ; राजकीय चर्चाना पुन्हा उधाण

नाशिक प्रतिनिधी |  आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे घोंगावते आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी आतापर्यंत भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला. हे पाहता ऐन…

टिक टॉक ॲप वर आदिवासी महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान करणे पडले महागात

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख टिक टॉक या सोशल मीडिया ॲपवर आदिवासी महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या गीतांजली पगार या मुली विरुद्ध अट्रोसिटी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी…

गिरीश महाजनांकडे वशीकरण मंत्र – आ.सतीश पाटलांचा दावा

नाशिक प्रतिनिधी |राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. सतीश पाटील यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या बाबतीत एक अजब दावा करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. नाशिकला झालेल्या सिंहस्थ…

सायरन वाजल्याने एटीएम मधील रक्कम वाचली

नाशिक प्रतिनिधी | सातपूर परिसरातील शिव कॉलनीतील मयूर अपार्टमेंटखाली असलेल्या एचडीएफसी बँकेच एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात…

भाजप आमदार आणि नगरसेवक यांच्यात खडा खडाजंगी..

नाशिक प्रतिनिधी |  भिकन शेख     भाजप-शिवसेनेचे मनोमिनल झाले मात्र भाजपमधील पदाधिकाऱ्यांचा दुरावा, हेवेदावे, वर्चस्ववाद चव्हाट्यावर येत आहेत. जळगाव जिह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांमधील वाद शमत…
x Close

Like Us On Facebook