अटल बिहारी वाचपेयींच्या नावावरील हे राजकीय रेकॉर्ड कोणीच मोडू शकले नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

प्रथम पुण्यस्मरण विशेष | अटल बिहारी वाचपेयी यांची प्रकृती अत्यंत नाजूक असून त्यांच्यावर दिल्ली एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूवर सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. भारतीय संसदीय राजकारणाच्या इतिहासात एक रेकॉर्ड त्यांच्या नावावर नोंदला गेला आहे तो रेकॉर्ड अद्याdप कुणीच मोडला नाही.

अटल बिहारी वाचपेयी हे चार राज्यातून लोकसभेवर गेले आहेत.हे रेकॉर्ड अद्याप कोणताही राजकीय नेता मोडू शकला नाही ही विशेष बाब आहे. उत्तर प्रदेशच्या लखनव आणि बलरामपुर मधून, गुजरातच्या गांधीनगर, मध्यप्रदेशच्या गोल्हेर आणि विदिशा तसेच नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून ते निवडून गेले होते. अर्थात चार वेगवेगळ्या राज्यातून सहा मतदार संघातून ते निवडणूक जिंकून लोकसभेवर गेले होते. वाचपेयी यांचे हे रेकॉर्ड अद्याप कोणीच मोडू शकले नाही.

Leave a Comment