हार्दिक पांड्या करणार आता बँकिंग परीक्षेचा अभ्यास ??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | प्रतिनिधी
“कॉफी विथ करण” या कार्यक्रमातील महिलांविषयीची आक्षेपार्ह टिप्पणी हार्दीक पांड्याला चांगलीच महागात पडली आहे. हार्दिक घरी आल्यापासून एकलकोंडा झाला आहे. त्याला घराबाहेर पडणं सुद्धा नको झालं आहे. विचार करण्यासाठी मला वेळ द्या असं त्याचं मत असल्याचं त्याच्या वडिलांनी दोन दिवसांपूर्वी सांगितलं.

सध्या हार्दिक अनुभवत असलेला काळ मॅच फिक्सिंगमध्ये बंदी घातलेल्या खेळाडूंपेक्षा भयानक आहे. कालच काही लोकांनी बांदऱ्याजवळील एका पुस्तक दुकानात हार्दीकला बँकिंग परीक्षेची पुस्तके विकत घेताना पाहिलं होतं. कुटुंबियांच्या माहितीनुसार हार्दिकने बँकेच्या प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठीचा अभ्यास सुरु केला आहे. खेळण्यावर बंदी आलीच तर बँकिंग क्षेत्रात करियर करण्याचा हार्दिक पांड्याचा विचार असल्याचं सूत्रांकडून समजलं आहे.

इतर महत्वाचे –

हस्तमैथुन करण्याचे हे आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहिती आहेत का ?

या पाच कारणांमूळे हनीमूनला जाणे महत्वाचे

कामसूत्रानुसार या गोष्टी करणाऱ्या पुरुषांकडे स्त्रिया सर्वाधिक आकर्षित होतात

Leave a Comment