काश्मीरमध्ये बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकाला भारतीय जवानांनी शर्थीने वाचविले: पहा व्हिडिओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र। जम्मू-काश्मीरमधील लाचीपुरा येथे बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तारिक इक्बाल या नागरिकाला भारतीय लष्कराच्या जवानांनी शर्थीचे प्रयन्त करत वाचवले. बर्फाच्या ढिगाऱ्यातून काढल्यानंतर गंभीर अवस्थेत इकबालला उपचारातही हलविण्यात आलं होत. इक्बालची प्रकृती साध्य ठीक असून हॉस्पिटलमधून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पहा व्हिडिओ-  

 

Leave a Comment