Bilkis Bano Case : सुप्रीम कोर्टाचा गुजरात सरकारला दणका!! आरोपींच्या सुटकेचा निर्णय रद्द

Bilkis Bano Case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपूर्वी गुजरात सरकारने बिल्किस बानो सामूहिक (Bilkis Bano Case) बलात्कारातील 11 आरोपींची शिक्षा माफ केली होती. मात्र आता या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला दणका दिला आहे. आरोपींविरोधात ज्या राज्यात खटला चालवण्यात आला आणि शिक्षा ठोठावण्यात आली त्याच राज्याला शिक्षा देण्याबाबत अधिकार आहे असे कोर्टाने म्हंटल आहे. त्यामुळे गुजरात सरकार … Read more

Air India लवकरच सुरु करणार मुंबई ते भुज विमानसेवा

Mumbai To Bhuj Flight

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एयर इंडिया (Air India) ही भारतातील सर्वात चांगल्या विमान कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी विमानाचा पर्याय प्रवाश्यांसाठी महत्वाचा ठरतो. त्यातच जर एयर इंडियासारख्या सुरक्षित विमान सेवेचा लाभ मिळाला तर प्रवास हा आरामदायक होतो. देशभरात एअर इंडियाची विमाने अनेक ठिकाणी उड्डाणे घेत असून ग्राहकांना आपली सेवा देत असतात. यात आता … Read more

राम मंदिरासाठी पाकिस्तानसहित 155 देशांमधून आणखी ‘ही’ खास गोष्ट

ram mandir ayodhya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अयोध्या येथील श्री राम मंदिराचे (Ram Mandir Ayodhya)  बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून श्रीरामांच्या प्रतिष्ठापना सोहळ्याची तयारी सुरु झाली आहे. अयोध्येत या दृष्टीने बांधकाम, सुशोभीकरणावेग आला आहे. दि. 22 जानेवारीला श्री रामांच्या मुर्तीची प्राण – प्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी जगातील 156 देशांचे सहकार्य लाभत आहे. हे सहकार्य कोणत्या गोष्टीत आहे, ते … Read more

नवऱ्याने संमतीविना लैंगिक संबंध ठेवले तर बायकोला घटस्फोटाचा अधिकार; कोर्टाचा निर्णय

Kerala High Court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पती –पत्नीने आपल्या मर्जीने लैंगिक संबंध ठेवणे गुन्हा नाही. परंतु काही वेळा समाजात बळजबरीने लैंगिक अत्याचार केले जातात. हा गुन्हा मानला गेला आहे, परंतु जेव्हा पती आपल्या पत्नीशी गैर वागतो म्हणजे लैंगिक बळजबरी करतो, अशा वेळी न्यायालय काय निर्णय घेणार, याबाबत उत्सुकता होती. परंतु केरळ उच्च न्यायालयाने एक निर्णय घेऊन पतीच्या … Read more

काँग्रेसचा मोठा प्लॅन!! लोकसभेला 290 जागा लढवणार? महाराष्ट्रात ‘इतके’ उमेदवार उभे करणार?

Congress Plan For 2024 lok sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. या पार्श्वभूमीवर देशातील विरोधकांची आघाडी ‘इंडिया’ (INDIA)ने बैठका घेण्याचा सपाटा लावला आहे. अजून जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. मात्र राष्ट्रीय काँग्रेसने (Congress) पक्षातील जागा वाटपासाठी ‘नॅशनल अलायंस कमिटी’ स्थापन केली आहे. कॉंग्रेसच्या या कमिटीची मॅरथॉन बैठक नुकतीच म्हणजे 29, 30 डिसेंबर रोजी पार पडली. या … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! यादिवशी मिळणार PM kisan योजनेचा 16 वा हप्ता

Pm kisan Yojna

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नव्या वर्षामध्ये केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना एक खास गिफ्ट मिळणार आहे. लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान किसान योजनेचा सोळावा हप्ता जमा होणार आहे. यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान किसान योजनेचा पंधरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता. त्यावेळी देशभरातील आठ कोटीहून अधिक शेतकऱ्याच्या खात्यावर 18,000 कोटी रुपये जमा करण्यात आले होती. त्यामुळे आता … Read more

New Heat And Run Law: देशभरातून विरोध दर्शवण्यात आलेला ‘हिट अँड रन’ कायदा काय आहे?

New Heat And Run Law

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतंच केंद्र सरकारने हिट अँड रन विधेयक पास केलं आहे. या विधेयकाला राष्ट्रपतीहिट अँड रन द्रौपदी मुर्मू यांच्याकडून हे मंजुरी मिळाली आहे. ज्यामुळे आता कायद्यात काही सुधारणा करण्यात आल्या असून हा आता एक नवा कायदा बनला आहे. मात्र आता या कायद्यामध्ये करण्यात आलेल्यातरतुदींना देशभरातून विरोध दर्शवला जात आहे. या कायद्यानुसार, एखादया अपघातात … Read more

Upcoming Expressway In India : भारताच्या अर्थव्यवस्थेत भर घालणारे ‘हे’ 5 Expressway नवीन वर्षात सुरु होणार

Upcoming Expressway In India

Upcoming Expressway In India : भारतात एक्सप्रेसवे हे उच्च बांधकाम असलेले, सर्व सोयीयुक्त महामार्ग आहेत. भारतात एक्सप्रेसवेची एकूण लांबी 5,145 किमी (3,197 मैल) आहे. या एक्सप्रेसवेचे निर्माण करताना त्याचे स्ट्रक्चर व डिझाईन अशी बनवली गेली आहे की, कमाल 120 किलोमीटर प्रति तास या वेगाने वाहने धावू शकतात. साहजिकच वेग जास्त असल्याने देशातील दळणवळण गतिमान बनते. … Read more

क्रिकेट खेळता खेळता हर्ट अटॅकने मृत्यू; 17 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

Death While Playing Cricket

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या या धावपळीच्या जीवनात हार्ट अटॅक म्हणजेच हृदयविकाराचे प्रमाण वाढलं आहे. युवकांपासून ते वृद्धापर्यंत कोणीही हृदयविकाराचा बळी पडू शकते. त्यामुळे कोणाला कधी अटॅक येईल हे सांगता येत नाही. त्यातच आता क्रिकेट खेळता खेळता हर्ट अटॅकने एका 17 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. सदर मृत तरुण हा उत्तरप्रदेशचा … Read more

अयोध्या होणार जागतिक आध्यात्मिक केंद्र; 35 हजार कोटींचा मेकओव्हर प्लॅन

Ram Mandir Ayodhya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रामजन्मभूमी अयोध्येला श्री रामाचे मंदिर (Ayodhya Ram Mandir) व्हावे ही भारतातील हिंदूंची मनस्वी इच्छा होती. भाजपप्रणीत केंद्र सरकारच्या कार्यकाळात अयोध्येच्या राममंदिराला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा सिग्नल दिला आणि आता भव्य असे राम मंदिर उभारले गेले आहे. केंद्र सरकार फक्त राममंदिर उभारणार करत नाही तर अयोध्येची संस्कृती जपत या नगरीचा कायापालट करणार आहे. … Read more