सोसायटीत शिरुन चोराने चक्क सायकल पळवली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी मुंबई : हॅलो महाराष्ट्र – नवी मुंबईतील (navi mumbai) खारघर या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका चोराने चक्क सोसायटीमधील सायकल पळवली आहे. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. नवी मुंबईत (navi mumbai) दिवसेंदिवस सायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. नवी मुंबईतील खारघर सेक्टर 18 येथे सायकल चोरीची हि घटना घडली आहे. या चोरटयाने भर दिवसा सोसायटीच्या आवारातून सायकल चोरुन नेल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सायकल चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

काय घडले नेमके ?
नवी मुंबईतील खारघर या ठिकाणी चोराने चक्क सोसायटीत घुसून सायकल पळवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सायकल चोरट्याने सायकल लंपास करतानाची संपूर्ण घटना सोसायटीत असलेलल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. मागच्या काही दिवसांपासून नवी मुंबईत सायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

नवी मुंबईतील (navi mumbai) खारघर सेक्टर 18 येथे शनिवारी हि सायकल चोरीची घटना घडली आहे. भर दिवसा चोरट्यांनी सोसायटीच्या आवारातून सायकल चोरुन नेल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हि संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हे पण वाचा

अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदी करताय? जाणून घ्या आजचे दर

राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या पुतण्याच्या कंपनीची होणार CBI चौकशी

66 वर्षीय माजी क्रिकेटपटू अरुण लालने 28 वर्षांनी लहान बुलबुल साहासोबत केले लग्न, फोटो व्हायरल

ज्युनिअर पांड्याला घेऊन गुजराती गाण्यावर थिरकला राशिद खान

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताय ?? मग एलोन मस्क यांचा ‘हा’ कानमंत्र ऐकाच

Leave a Comment