उदयनराजेंसमोर नवरदेवाचा उखाणा : पुन्हा येणार राष्ट्रवादी सरकार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

उदयनराजे भोसले यांची स्टाईल आणि लोकसंपर्क सर्वांना परिचयाचा आहे. मात्र उदयन राजेंच्या उपस्थित पार पडलेल्या लग्नात नवरदेवाने घेतलेला उखाणा सातारा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. नवरदेवाने उखाणा घाटाचा उदयराजेंनी आशी दाद दिली कि उद्यनराजेंची दाद बघून नवरीच लाजली.

साताऱ्याचे खासदार उदयनराजे एका विवाहाला गेले असता नवरा नवरीच्या भोजनाच्या कार्यक्रमात उदयनराजे देखील सहभागी झाले. त्या ठिकाणी उदयनराजेंनी नवरदेवाला नाव घ्यायला लावले. नवरदेवाने असे नाव घेतले कि उदयनराजेंनी त्याला मनापासून दाद दिली.

“पुरणाच्या पोळीवर तुपाची धार ; सुप्रियाचे नाव घेतो पुन्हा येणार राष्ट्रवादी सरकार” असे नवरदेव म्हणताच सर्व उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि उदयनराजेंनी नवरीकडे हात करून हाताच्या हावभावरच विचारलं कसं वाटला उखाणा त्यावर नवरी लाजली आणि पुन्हा एकदा उपस्थितांमध्ये मोठा हशा पिकला.

सातारा लोकसभा मतदारसंघाच्या ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

दहा वर्षात उदयनराजेंनी जिल्ह्याचे वाटोळे केले, पंजाबराव पाटील यांचा गंभीर आरोप

शिवेंद्रराजेंना मीच निवडूण आणणार – उदयनराजे भोसले

पुरूषोत्तम जाधवांचा शिवसेनेत प्रवेश, उदयनराजे भोसलेंच्या विरोधात लढवणार लोकसभा

स्मिता आर आर पाटील यांना सांगली लोकसभा मतदार संघातून उमेदवारी द्या

उदयनराजे भोसले यांच्या विरोधात तृथीयपंथी उमेदवार रिंगणात

साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करा, रोहित पवारांची आजोबांना भावनिक साद

नगरमध्ये राष्ट्रवादीकडून सुजय विखेंना प्रतिस्पर्धी कोण ?

Leave a Comment