सुनील तटकरे करणार शिवसेनेत प्रवेश? दिली हि प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे राष्ट्रवादी सोडून शिवसेनत जाणार असल्याच्या चर्चेला आता ऊत आला आहे. मात्र सुनील तटकरे यांनी आपण राष्ट्रवादी सोडणार नाही. आपल्या पक्षांतरच्या बातम्या या खोट्या बातम्या आहेत असे म्हणले आहे.

मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु होते सेक्स रॅकेट ; थायलँडवरून केल्या जात होत्या मुली आयात

सुनील तटकरे हे राष्ट्रवादी मधील एक कोकणी चेहरा आहे. कोकणात राष्ट्रवादी वाढवण्यात सुनील तटकरे यांची मोलाची भूमिका आहे. त्याच प्रमाणे त्यांनी राष्ट्रवादीला महाराष्ट्रात वाढवण्यात देखील कष्ट घेतले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल वेळोवेळी घेऊन पक्षाने देखील त्यांना अनेक पदे दिली आहेत. सुनील तटकरे हे पवार कुटुंबाचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. तसेच त्यांची उत्तम भाषण शैली देखील त्यांच्या राजकारणाची जमेची बाजू आहे.

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर अजित पवार म्हणतात

शिवसेना त्यांना आपलेशे यासाठी करू इच्छित आहे की तळकोकणात त्यांच्या रूपाने चांगला नेता शिवसेनेला मिळेल त्यामुळे पक्षाची बांधणी चांगल्या स्वरूपात घडवता येईल. त्याच प्रमाणे पक्षाला देखील एक चांगला अभ्यासू नेता मिळेल. तसेच सुनील तटकरेच्या मनात देखील सत्तेची अभिलाषा आहे. त्यातून त्यांनी पक्षांतरच्या बाबत उद्धव ठाकरे यांच्या सोबत बोलणी केली आहेत अशी माहिती सूत्रांची दिली आहे. सुनील तटकरेंनी पक्षांतराबद्दल ठाम नकार दिला असला तरी भांड वाजल्या शिवाय आवाज होत नाही हे मात्र नक्की. त्यामुळे सुनील तटकरे शिवसेनेत जाणार का याचे उत्तर त्यांची भविष्यकालीन कृतीच देऊ शकते.

विधानसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group Link – http://bit.ly/2MX7ZOF

WhatsApp Nambar – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra http://bit.ly/2YCtGur

राष्ट्रवादीचा हा माजी खासदार करणार भाजपमध्ये प्रवेश

कराडमध्ये गोळीबारात एक जण ठार

पी.चिदंबरम यांचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला ; कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक

राज ठाकरेंना ईडीची नोटीस येणार हे मला आधीच माहित होतं : प्रकाश आंबेडकर

Breaking |राष्ट्रवादीला महाधक्का ; छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर

गोपीचंद पडळकर वंचितला ठोकणार रामराम ; या पक्षात करणार प्रवेश

विजय शिवतारेंना हृदयविकाराचा झटका

 

Leave a Comment