Browsing Category

उ. महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का! माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचा कोरोनाने मृत्यू

मुंबई । भाजपचे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे. कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निदान झाल्यानंतर त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. तिथंच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू…

जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 1395 वर; आज 114 रुग्णांची वाढ

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात कोरोनाची दहशत सुरूच असून आज नव्या 114 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 1395 इतकी झाली आहे. आतापर्यंत 129

जालन्यात पीपीई किट, मास्क घालून चोरी; पोलिसही चक्रावले

जालना । कोरोनाशी दोन हात करताना डॉक्टर आणि नर्स या कोविड योध्यांचे कवच असलेल्या पीपीई किट, मास्कचा गैरवापरची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लॉकडाऊन सुरू असताना मध्यरात्री चोरट्यांनी पिपीई…

जळगावात कोरोनाची दहशत सुरूच; रुग्णसंख्येने गाठला 1000 चा टप्पा, आज 44 रुग्णांची भर

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज नवीन 44 कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णाची संख्या आता 1001 इतकी झाली आहे. आतापर्यंत 113 मृत्यू व 429 रुग्ण

जळगावात कोरोनाचा कहर सुरूच; आज 24 रुग्णांची भर, आकडा 595 वर

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज चोवीस कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. रावेर, सावदा, भुसावळ, जळगाव, फैजपूर, धरणगाव, चाळीसगाव, चोपडा येथील 196 कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल

देवळाली राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांना कोरोनाची लागण

नाशिक प्रतिनिधी ।  मुंबईतील नातेवाईकाचे निधन झाल्यामुळे देवळालीच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदर सरोज अहिरे मुंबईला अंत्यसंस्कारासाठी गेल्या होत्या.  तेथून उपस्थित राहून आल्यापासून काही

जळगाव जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 500 पार, जिल्हावासीयांची चिंता वाढली

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 25 कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवालांपैकी 25 व्यक्तींचे

जळगावात वाढली रुग्ण संख्या; आज 30 नव्या रुग्णांची भर, कोरोनाग्रस्तांची संख्या 381

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज तीस कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील भुसावळ, यावल, पाचोरा, जळगाव, एरंडोल येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तीपैकी 108 व्यक्तींचे तपासणी

मुंबई येथून परतलेल्या तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह, जालना जिल्ह्यात रुग्ण संख्या 44

जालना प्रतिनिधी । मुंबई येथून दोन दिवसांपूर्वी जालन्यात पोहचलेल्या दोन भावांसह एकाच्या पत्नीचा अशा तीन जणांचे अहवाल काल बुधवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून आता जालना जिल्ह्यातील…

जळगाव जिल्ह्यात आज 13 कोरोनाग्रस्तांची भर, बाधितांची संख्या 331, आतापर्यंत 110 कोरोनामुक्त

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज तेरा कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 88 कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल प्राप्त झालेत. त्यापैकी 75

धक्कादायक! मुंबईवरून पायी गावी निघालेल्या अल्पवयीन मुलीचे वाटेतच अपहरण

जळगाव । कोरोनाच्या पार्शवभूमीवर शहरात हाताला काम नसल्याने मुंबईहून अकोल्याकडे पायी निघालेल्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीला लिफ्ट देण्याचा बहाणा करुन अपहरण केल्याची धक्कादायक घटना जळगाव…

जळगाव जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 300 पार, जिल्हावासीयांची चिंता वाढली

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज तेवीस कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 45 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 22

जळगाव जिल्ह्यात आज 18 कोरोनाग्रस्तांची भर, बाधितांची संख्या 297

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज अठरा कोरोना बाधित रूग्ण आढळले. जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 94 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झालेे. त्यापैकी 76

अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये’ म्हणून तरुणाचं धनंजय मुंडेंना रोखठोक पत्र

जळगाव । राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजनेमध्ये लागू करण्यात आलेली क्रिमिलियरची अट रद्द करण्यात यावी या मागणीसाठी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील एका तरूणाने सामाजिक न्याय मंत्री…

जालना जिल्ह्यात आज पुन्हा ७ जण पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या २५ वर

जालना प्रतिनिधी । मालेगाव येथुन परतलेल्या व भोकरदन येथे संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या चार जवानांचा, शहरातील एका खासगी दवाखान्यातील 48 वर्षीय डॉक्टर, 28 वर्षीय…

जळगाव जिल्ह्यात सात रुग्णांची भर, रूग्णांची एकूण संख्या 257

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज सात कोरोना बाधित रूग्ण आढळलेत. जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 98 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झालेे. त्यापैकी 91

खडसेंना डावलण्याचा प्लॅन दिल्लीत शिजला; राज्यातील भाजप नेतृत्वात ती ताकदच नाही- पृथ्वीराज चव्हाण

पुणे । विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्याने एकनाथ खडसे यांनी संतापून राज्यातील भाजप नेत्यांवर टीकास्त्र सोडले होते. त्यावरून खडसे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील…

जळगाव जिल्ह्यात आज 22 कोरोनाग्रस्तांची भर,  बाधितांची एकूण संख्या 232

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात जळगाव, भुसावळ, रावेर, फैजपूर, चोपडा, अमळनेर, भडगाव, यावल येथील स्वॅब घेतलेल्या 78 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झालेत. त्यापैकी 56

दादा! भाजपाचा उमेदवार म्हणजे पराभव निश्चित, त्याकाळापासून मी मार्गदर्शक आहे – एकनाथ खडसे

जळगाव । विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपानं टिकत वाटपात डावल्यानंतर खडसे यांची नाराजी उफाळून आली आहे. आपल्याला तिकीट नाकारण्यामागे राज्यातील भाजप नैतृत्वाचा हात असल्याचा थेट आरोप खडसे यांनी करत…

मला काँग्रेसकडून ऑफर होती; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

जळगाव । विधानपरिषदेच्या महाविकास आघाडीच्या सहाव्या जागेसाठी काँग्रेसकडून ऑफर होती आणि भाजपच्या ६-७ आमदारांनीही क्रॉस व्होटिंग करण्याची तयारी दर्शवली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट भाजपचे जेष्ठ…
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com