Thursday, March 30, 2023

सातारा जिल्ह्यातील 661 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित; 17 बाधित नागरिकांचा मृत्यू

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा दि. 1 (जि. मा. का) : जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 661 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 17 कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

- Advertisement -

कोरोनाबाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 27, सातारा शहरातील सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 5, बुधवार पेठ 1, गुरुवार पेठ , शुक्रवार पेठ 1, शनिवार पेठ 5, सदाशिव पेठ 1, शाहूनगर 2, प्रतापसिंहनगर 1, करंजे पेठ 1, यादोगोपाळ पेठ 1, करंजे 1, पिल्लेश्वरीनगर करंजे 1, फॉरेस्ट कॉलनी गोडोली 1, विलासपूर गोडोली 1, व्यंकटपूरा पेठ 1, संभाजीनगर एमआयडीसी 1, केसरकर पेठ 1, भवानी पेठ 1, संगमनगर 1, कृष्णानगर 1, अजिंक्यतारा 1, सदरबझार 1, अलंकार भवन 1, स्टेट बँक पारंगे चौक 1, बालाजी साळुंखेनगर 1, गोळीबार मैदान 2, कामाठीपुरा 1, मेघदूत कॉलनी 1, न्यु क्रांती सोसायटी संभाजीनगर 1, अश्वीनी पार्क वनवासवाडी 1, संगम माहूली 1, जवान हौ. सोसायटी जरंडेश्वर नाका 1, विसावा नाका 1, सातारा सिव्हील 3, संभाजीनगर 1, शळेकेवाडी 1, बागल चौक मालगाव 1, चिंचणेर 1, किडगाव 1, नेले 1, आने 1, शिवनगर 1, कोडोली 1, चोरे 1, कळंबे 1, कण्हेर 4, वडूथ 10, दरेखुर्द 7, निसराळे 2, गोवे 1, पोलीस लाईन 1, लुमनेखोल 1, खेड 1, लिंब 2, विलासपुर 1, कोंडवे 1, नागठाणे 2,

कराड तालुक्यातील कराड 15, कराड शहरातील सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 5, बुधवार पेठ 7, गुरुवार पेठ 5, शुक्रवार पेठ 5, शनिवार पेठ 19, रविवार पेठ 1, कृष्णा मेडीकल कॉलेज 2, विद्यानगर सैदापूर 9, कोयना वसाहत 1, काझीवाडा परीसर 1, कार्वेनाका 7, वखाणनगर , श्री हॉस्पीटल 6, गजानन हौसिंग सोसायटी 2, शिवाजी हौसिंग सोसायटी 1, यशवंतनगर 1, विजयनगर 2, मार्केटयार्ड 1, गोळेश्वर रोड 1, बापूजी साळुंखे नगर 1, दादासाहेब चव्हाणनगर 2, मलकापूर 16, आगाशिवनगर 2, खराडे , पाल 2, आरेवाडी 1, कुसूर 1, उंडाळे 1, रेठरे बुद्रुक 8, साकुर्डी 5, विंग 1, काले 2, वाघेवाडी 1, ओंड 1, नडशी 1, पाडळी केसे 2, कोनेगाव 2, कापूसखेड 1, शिरवडे 1, तांबवे 2, शेरे 3, आटके 3, वाण्याचीवाडी 1, उब्रंज 2, पोतले 1, कोपर्डे हवेली 1, सुपने 2, वडगाव हवेली 1, वहागाव 1, बेलवडे बुद्रुक 3, मुंढे 2, पार्ले 1, गोळेश्वर 3, जखीणवाडी 1, वसंतगड 1, वनवासमाची-हजारमाची 1,

पाटण तालुक्यातील पाटण 4, मल्हारपेठ 1, म्हावशी 1, नावडी 1, नाडे 1, मारुल हवेली 1, बेलावडे खुर्द 3, मालदन 1, सणबुर 2

महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी 1, अंबाघर तारकुडाळ 5, गोडवली 1, खिंगर 1, संजिवन विद्यालय पाचगणी 2,

वाई तालुक्यातील वाई शहरातील रविवार पेठ 2 , गणपती आळी 2, ब्राम्हणशाही 2, गंगापूरी 2, अमृतवाडी 1, आसरे 1, यशवंतनगर 5, गणेशनगर 3, मुंगसेवाडी 1, बदेवाडी 2, शेंदुरजणे 7, दह्याट 1, सिध्दनाथवाडी 2, सुरुर 1, उडतारे 10, व्याजवाडी 1, मलतपूर 6, मांढरदेव 1, शेलारवाडी 4, भोगाव 7, मेढा 3, कण्हूर 1, बोपेगाव 1, बावधन 5, कवठे 7,

खंडाळा तालुक्यातील केसुर्डी 3, खेड 6, पाडळी 4, शिरवळ 8, पिसाळवाडी 9, नायगाव 1, निंबोडी 1, लोणंद 3, चव्हाणवस्ती पिंपरे बुद्रुक 4, अंदोरी 1, माळआळी शिरवळ 1, चव्हाण आळी शिरवळ 1 , शिंदेवाडी 1

जावळी तालुक्यातील जवळवाडी 2, मेढा 13, बिभवी 1, बामणोली 1, अंबेघर 1, बामणोली 1, भणंग 1,

फलटण तालुक्यातील फलटण 3, फलटण शहरातील सोमवार पेठ 2, रविवार पेठ 1, उब्रेश्वरचौक 1, भडकमकरनगर 1 , शिंदेनगर 1, भास्कर गल्ली 1, परिट गल्ली 1, शिंपी गल्ली 1, विद्यानगर 1, वाखरी 2, काळज 1, चौधरवाडी 6, मलठण 4, तामखाडा 12, तरडगाव 4, कोळकी 3, जिंती 1, पदमावतीनगर 3, सस्तेवाडी 1, धुळदेव 1, जाधववाडी 2, विडणी 3, सरडे 1, पिंप्रद 2, फरांदवाडी 1, साखरवाडी 1, , आसू 1,

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 5, तारगाव 2, वाठार किरोली 1, मिलीट्री अपशिंगे 2, रामोशीवाडी 2, भिवडी 1, दहिगाव 1, पिपोंडे बुद्रुक 1, रहिमतपूर 7, वाठार स्टेशन 1, करंजखोप 1, शिवाजीनगर 1,

खटाव तालुक्यातील खटाव 2, पुसेसावळी 21, राजाचे कुर्ले 1, बुध 1, चोराडे 11, उंचीठाणे 1, निमसोड 2, वडगाव 2, अंबवडे 6, खातगुण 13, वडूज 5, विसापूर 10, येळीव 3, औंध 2, वरुड 1, डिस्कळ 1, कातरखटाव 1,

माण तालुक्यातील म्हसवड 9, दहिवडी 3, पळशी 7,

इतर जिल्हा- कडेगाव (सांगली) 1, केदारवाडी –वाळवा (सांगली) 1 , इस्लामपूर (सांगली) 1, डहाणू रोड (ठाणे),

इतर 1,

17 कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू

क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे कोरोनाबाधित असलेल्या केसरकर पेठ सातारा येथील 63 वर्षीय महिला, निसराळे ता. सातारा येथील 66 वर्षीय पुरुष, पाली, ता. कराड येथील 80 वर्षीय पुरुष, चोराडे वडूज येथील 70 वर्षीय पुरुष, बसप्पाची वाडी सातारा येथील 65 वर्षीय महिला, लोणंद ता. खंडाळा येथील 55 वर्षीय पुरुष, वाघेरी ता. कराड येथील 40 वर्षीय पुरुष, शेडगेवाडी कराड येथील 67 वर्षीय पुरुष असे एकूण 8 नागरिक तसेच विविध खाजगी हॉस्पीटल मध्ये मांढरदेवी ता. वाई येथील 67 वर्षीय पुरुष, म्हातेखुर्द ता. जावळी येथील 47 वर्षीय पुरुष, सैदापूर कोंडवे ता. सातारा येथील 68 वर्षीय पुरुष, संगममाहुली सातारा येथील 51 वर्षीय पुरुष, कराड येथील 49 वर्षीय पुरुष असे एकूण 5 तसेच फलटण येथे तांबखडा येथील 54 वर्षीय पुरुष, बागेवाडी येथील 45 व 34 वर्षीय पुरुष असे एकूण 3 तर कोरोना केअर सेंटर मायणी येथे मायणी ता. खटाव येथील 53 वर्षीय पुरुष अशा सर्व एकूण 17 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचीही माहिती डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने — 45106
एकूण बाधित — 14658
घरी सोडण्यात आलेले — 7592
मृत्यू — 414
उपचारार्थ रुग्ण — 6652

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’