या मंत्र्यांच्या खुर्च्या मोदींनी ठेवल्या कायम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोणत्याही देशाचे राजकारण हे सत्तेच्या खुर्ची भोवती फिरत असते. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्री मंडळातील काही मंत्र्यांना आपल्या खुर्च्या कायम असल्याची आज शाश्वती दिली आहे. तसेच आजच्या शपथ विधी सोहळ्याने यावर शिक्का मोर्तब झाले आहे.

आज पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात राजनाथ सिंह, गिरीराज सिंह, स्मृती इराणी , रविशंकर प्रसाद , प्रकाश जावडेकर , नितीन गडकरी , हरमित कौर बादल , पियुष गोयल आदी मंत्र्यांची पदे नरेंद्र मोदी यांनी कायम ठेवली आहेत

Leave a Comment