ईदच्या पार्श्वभूमीवर; कोरोना जनजागृतीसाठी पोलिसांचा ‘रोड मार्श’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | शहरात रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. ईदच्या पावन दिवशीसाठी काल प्रशासनाने काही मार्गदर्शक सूचना जरी केल्या आहे.

आज शहरात पोलीस दला कडून ईदच्या पाश्वभूमीवर ‘रोड मार्श’ करण्यात आला. या रोड मार्शचा उद्देश नागरिकांना कोरोना नियमावलीची अमलबजावणी करत ईद सर्जरी करावी असे होती.

या रोड मार्श मध्ये पोलीस उपयुक्त दीपक गिरे (झोन टू ) त्या सोबत सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, सी.आर.पि.फ च्या बटालियन सोबत पोलीस बटालियन ही होती. मार्श आजाद चौक ते पैठण गेट या रस्त्याने जनजागृती करत होता.

Leave a Comment