हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Online fraud : क्रिप्टो करन्सी मधील घोटाळ्यांमुळे भारतीयांचे जवळपास 1000 कोटींहून अधिकचे नुकसान झाले आहे. CloudSEK च्या एका रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. हे जाणून घ्या कि, CloudSEK ही एक भारतीय सायबर सिक्योरिटी फर्म आहे.
एका मीडिया रिपोर्ट्सनुसार,यामध्ये असे म्हटले गेले आहे की,” या घोटाळ्यात बनावट क्रिप्टो एक्सचेंज तयार करणे देखील समाविष्ट होते, जे अगदी लीगल दिसायला ट्रेडिंग प्लॅटफॉर्मसारखे असतात. याद्वारे स्कॅम करणारे युझर्सपर्यंत पोहोचतात आणि त्यांच्या प्लॅटफॉर्मला भेट देण्याबद्दल वेलकम ऑफर म्हणून $100 ची क्रेडिट नोट देतात. अशा ऑफर्स युझर्सचा विश्वास संपादन करण्यासाठी देखील जमा केल्या जातात. Online fraud
पैसे जमा केल्यानंतर विथड्रॉवल बंद !!!
CloudSEK चे मुख्य कार्यकारी राहुल सासी यांनि सांगितले कि, एकदा का युझर्सनी स्वतःचे पैसे टाकले कि या फसव्या प्लॅटफॉर्मवरील ट्रेडिंग आणि विथड्रॉवलच्या सर्व सुविधा बंद केल्या जातात. Online fraud
असे क्रिप्टो घोटाळे कधीही चांगले नाहीत. हे लक्षात घ्या नुकतेच मुंबई पोलिस अधिकार्यांनी 27 मे रोजी शहराच्या कांदिवली पश्चिम भागातील पदवीधर विद्यार्थी असलेल्या जगदीश लाडीला ₹ 1.5 कोटींहून अधिकच्या कम्युलेटिव्ह क्रिप्टो घोटाळ्याप्रकरणी अटक केली. एका मीडिया रिपोर्ट्सचा हवाला देऊन म्हटले आहे की, नंतर, अनेक युझर्सना 25% च्या प्रमाणात स्केल देण्याचे आश्वासन दिले, मात्र ते वितरित केले गेले नाही. Online fraud
त्यानंतर, 29 मे रोजी, हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टमध्ये म्हटले गेले की, लीगल साईट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका बनावट क्रिप्टो एक्सचेंजने मलबार हिल, मुंबई येथील एका व्यक्तीकडून ₹1.57 कोटी चोरले. हे काम CloudSEK च्या रिपोर्टमध्ये नमूद केल्याप्रमाणेच केले आहे. यामध्ये पहिल्या काही महिन्यांमध्ये युझर्सचा विश्वास संपादन केला जातो आणि नंतर युझरला स्वतःचे पैसे देखील काढता येत नाही, कारण त्यावेळी विथड्रॉवल बंद केले जाते. Online fraud
लिंक्डइनद्वारे घोटाळे
क्रिप्टो मधील असे घोटाळे फक्त भारतापुरतेच मर्यादित नाहीत. गेल्या आठवड्यात, 17 जून रोजी, युनायटेड स्टेट्स फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे एजंट सीन रीगन यांनी CNBC ला सांगितले की,” एक क्रिप्टो स्कॅमर लिंक्डइनवर आला होता आणि त्याने असेच काहीसे घोटाळे केले होते.” Online fraud
रेगनच्या मते, स्कॅमर्सनी युझर्ससोबत कायदेशीर क्रिप्टो प्लॅटफॉर्मवर ट्रेडिंग करण्यासाठी काही पॉलिसी शेअर केल्या आणि पुढील काही महिन्यांमध्ये त्यांचा विश्वास जिंकला. आणि याच्या काही काळानंतर, त्यांना नवीन प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी तयार केले. हे नवीन प्लॅटफॉर्म बनावट होते. रेगन यांनी पुष्टी केली की अशी प्रकरणे मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. अशा घोटाळ्यांमुळे युझर्सना प्रति व्यक्ती ₹ 12.5 कोटी ($ 1.6 लाख ) चे नुकसान झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.
ऑनलाइन बिझनेस साइट लाइव्हमिंटने CNBC चा रिपोर्ट देत म्हटले आहे की,” लिंक्डइनने अशा घोटाळ्यांमध्ये वाढ झाल्याचे मान्य केले आहे, असे म्हटले आहे की अशा युझर्सना प्लॅटफॉर्मपासून परावृत्त करण्यासाठी स्क्रीनिंग तंत्रांचा वापर केला जात आहे. असे म्हटले आहे की, 2021 मध्येच अशी 32 लाख बनावट खाती ब्लॉक करण्यात आली आहेत.” Online fraud
अधिक माहिती साठी या वेबसाईटला भेट द्या : https://rbi.org.in/Scripts/NotificationUser.aspx?Id=12103
हे पण वाचा :
Aadhaar Card शी संबंधित कोणत्याही माहितीसाठी अर्ज कसा करावा ??? समजून घ्या
SBI च्या ‘या’ स्कीमध्ये गुंतवणूक करून दरमहा मिळवा इतके पैसे !!!
Housing loan : आता LIC हाऊसिंग फायनान्सनेही होम लोन वरील व्याजदरात केली वाढ, नवे दर पहा
Gold Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ, नवीन दर पहा
Gold : पुढील पाच दिवस स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी, कसे ते जाणून घ्या