Sunday, May 28, 2023

पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी!! शस्त्रे बनवणाऱ्या फॅक्टरीत विविध जागांसाठी भरती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. ऑर्डनन्स फॅक्टरी, भुसावळ येथे विविध रिक्त पदांच्या (Government Jobs) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत 40 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 14 फेब्रुवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था – ऑर्डनन्स फॅक्टरी, भुसावळ

पद संख्या – 40 पदे

भरली जाणारी पदे

B.Sc – 14 पदे
B.Com- 13 पदे
B.A. – 13 पदे

भरती प्रकार – सरकारी

नोकरी करण्याचे ठिकाण – भुसावळ, महाराष्ट्र

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 फेब्रुवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
उमेदवाराने पदानुसार B.Sc., B.Com. B.A. पर्यंत शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.

मिळणारे वेतन – Rs. 9000/- दरमहा

अर्ज/ परीक्षा फी –

Open/OBC/EWS – फि नाही
SC/ST – फि नाही (Government Jobs)
PWD/ Female – फि नाही

अर्ज करण्याचा पत्ता –
General Manager, Ordnance Factory Bhusawal, a unit of Yantra India Ltd. Bhusawal, Pin-425 203, Maharashtra

अधिक माहितीसाठी जाहीरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – ddpdoo.gov.in