देवाक काळजी रे गाण्याच्या चालीवरील तरुणाने रचले भन्नाट ‘कोरोना गाणे’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उस्मानाबाद प्रतिनिधी | कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर अनेक कवी, गीतकारांनी आपापल्या रचना केल्या आहेत. त्यातच आता स्वतःच्या वडिलांनी कोरोना या जगातीक महामारी विषयी लिहिलेल्या कवितेला देवाक काळजी रे या गाण्याच्या चालीवर उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा येथील साहिल मुल्ला या तरुणाने स्वरबद्ध केलं आहे. सध्या सोशल मीडियावर हे गीत प्रचंड व्हायरल होत आहे.

पहा कोरोनावरचे हे भन्नाट गाणे –

देवाक काळजी रे गाण्याच्या चालीवर कोरोनावर तरुणाने रचले भन्नाट गाणे

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’

हे पण वाचा –

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २०३ वर, दिवसभरात २२ नवे रुग्ण, तुमच्या जिल्ह्यात किती पहा

जगातील पहिल्या कोरोनाग्रस्ताचा लागला शोध, कोण आहे ‘हा’ व्यक्ती? घ्या जाणून

भारत कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे म्हणजे नेमकं काय?

भयावह! इटलीत २४ तासांत कोरोनाने घेतला ९००हून अधिक जणांचा बळी

बेजबाबदारपणाचा कळस; IAS अधिकारीचं होम क्वारंटाइनमधून पळाला

भारतात ‘या’ ठिकाणी रोबोट करणार कोरोना रुग्णांची देखभाल!

नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन

 

Leave a Comment