Browsing Category

उस्मानाबाद

उस्मानाबादमध्ये पायाला मोबाईल बांधून भाजप कार्यकर्ते मतदानकेंद्रात; पोलिसांकडून हकालपट्टी

उस्मानाबादमध्ये मतमोजणीला जाताना भाजप कार्यकर्त्यांचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

काँग्रेसने केवळ कामाची पाटी लावली तर भाजपने अनेक कंपन्या बंद पाडल्या -प्रकाश आंबेडकर

ज्यावेळी काँग्रेसची सरकार होती त्यावेळी त्या सरकारने प्रत्यक्षात विकास कामे करण्याऐवजी केवळ त्या कामाची पाटी लावण्याचे काम केले आहे. तर आजच्या भाजपच्या राजवटीत या सरकारने अनेक कंपन्या बंद…

आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर अज्ञातांनी केली दगडफेक

कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर काही अज्ञातांनी दगडफेक करत त्यांच्या गाडीचीही तोडफोड केल्याची घटना मध्यरात्री घडली. हा हल्ला शिवसेनेकडून करण्यात आल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे.

ओमराजे निंबाळकरांवर चाकू हल्ला करणार्‍याचं भाजप कनेक्शन

शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर आज कळंब तालुक्यातील नायगाव पाडोळी गावात जीवघेणा हल्ला झाला. महायुतीचे विधानसभा उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ ओमराजे गावात आले असताना अजिंक्य…

धक्कादायक..!! ओमराजे निंबाळकरांवर चाकूहल्ल्याचा प्रयत्न

उस्मानाबादमधील भाजप खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर कळंब येथे आयोजित जाहीर प्रचारसभेत एका तरुणाकडून चाकू हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कळंब तालुक्यातील नायगाव पाडोळी याठिकाणी ही घटना…

शेम्बड पोरगंसुद्धा सांगेल, सरकार येणार तर महायुतीचच; फडणवीसांकडून विरोधकांची खिल्ली

लढाई जवळ आल्यानंतर माघार घेणाऱ्या सेनापतीसारखी अवस्था राहुल गांधींची आहे. लोकसभेला लिहून घेतलेलं भाषणच ते विधानसभेला बोलत असून पक्षातील नेत्यांनीच आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला असल्यामुळे…

लातूर ग्रामीणमधील शिवसेनेचा उमेदवारच ‘गायब’ !! धीरज देशमुख बिनविरोध निवडून येणार?

निवडणूक एका आठवड्यावर आलेली असताना उमेदवाराचा अजून प्रचारच सुरु नसल्याने इथल्या लढतीला बिनविरोध लढतीचं स्वरूप आलं आहे. धीरज देशमुख यांच्यासाठी ही निवडणूक सोपी झाल्याचच चित्र आहे.

मैदानात पैलवान नाही म्हणता, मग मोदींना दिल्लीवरून कशाला बोलावता ; शरद पवारांचा फडणवीसांना टोला

आम्ही तुम्हाला मैदानात दिसत नाही कारण आम्ही तुमच्याशी नाही तर पैलवानांशी कुस्ती खेळतो असा पलटवारदेखील शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. अमित शहा हे नाव ५ वर्षांपूर्वी…

पवारांनी माझ्यावर खरपूस टीका करावी किंवा झोडपून काढावं, त्यांना तो अधिकार आहेच – दिलीप सोपल

"आजही मला शरद पवार यांच्याविषयी आदर असून ते माझे थोरले बंधू आहेत, त्यांनी माझ्यावर खरपूस टीका करावी किंवा झोडपून काढावं, त्यांना तो अधिकार आहे

फसणवीस सरकारला हद्दपार करा – बाळासाहेब थोरात

सध्याची निवडणूक ही राज्यातील उमेदवारांची असून मोदींच्या नावावर मतं मागण्याचं काय कारण असा सवाल खर्गे यांनी विचारला. राज्यातील सिंचन व्यवस्था, शेतकऱ्यांचा पीक विमा, तरुणाईचा रोजगार प्रश्न…

मोदींची भक्ती करणाऱ्या माध्यमांतून महाराष्ट्राचं वास्तव कधी दाखवलं जाणार? – राहुल गांधी

जीएसटी,नोटबंदीचे भयानक परिणाम आजही देश भोगत असून सध्या देश आर्थिक संकटातून जात असताना ज्यांना खरचं मदतीची आवश्यकता आहे, त्यांना मदत करण्याऐवजी धनदांडग्यांना मदत करण्याचं काम सरकार करत…

मला एकदा पकडूनच दाखवा, प्रकाश आंबेडकरांच सरकारला खुले आव्हान

उस्मानाबाद प्रतिनिधी | अजित माळी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची आज कळंब येथे उस्मानाबाद मतदारसंघाचे उमेदवार धनंजय शिंगाडे यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. या सभेत प्रकाश आंबेडकर…

महायुतीच्या स्टेजवरून शिवसेना खासदार हद्दपार; उस्मानाबादमध्ये निंबाळकर – पाटील कोल्ड वॉरला…

सभास्थळावर लावण्यात आलेल्या बॅनरवर शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांचा फोटो नाही. महायुतीची सभा असल्यामुळे कार्यकर्त्यांच्या प्रचारावेळी भाजपबरोबर सेनेचेही झेंडे असं चित्र असताना सेनेचा…

राजकारणात बी लय स्कोप हाय राव; विधानसभेच्या २८८ जागांसाठी तब्बल ७ हजार ५८४ अर्ज दाखल

महाराष्ट्र विधानसभेसाठी एकूण ५ हजार ५३४ उमेदवारांनी ७ हजार ५८४ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.

ओवेसींनी घेतली ‘वंचित’च्या पदाधिकाऱ्यांची भेट, ‘बाळासाहेबांना’ समजावण्याची…

औरंगाबाद प्रतिनिधी। विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज अखरेचा दिवस आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची एकत्र निवडणुक लढवण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यामागचे कारण म्हणजे, औरंगाबाद…

सभेत कुत्रा घुसला अन.. पवारांनी उडवली सेनेची खिल्ली

उस्मानाबाद प्रतिनिधी। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्यभर दौरा करत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार हे उस्मानाबाद मध्ये आहेत. या ठिकाणी सुरु असलेल्या सभेत कुत्रा घुसला…

राणा जगजितसिंह पाटील यांना भाजपचा धक्का ; शिवसेनेसोबत वाटाघाटी फसल्याने मतदारसंघात बदल

उस्मानाबाद प्रतिनिधी |  डॉ. पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणाजगजितसिंह पाटील यांना भाजपने चांगलाच धक्का दिला आहे. त्याचा हक्काचा मतदारसंघ असलेल्या उस्मानाबाद मतदारसंघातून त्यांची उमेदवारी…

महिषासुरमर्दिनी – तुळजापूरची तुळजाभवानी

नवरात्र उत्सव म्हणलं की तुळजापूर डोळ्यासमोर नाही आलं तर नवलच !! म्हणूनच आम्ही आमच्या वाचकांसाठी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घेऊन आलो आहोत श्रीक्षेत्र तुळजापूरची माहिती.

संग्राम भाव-बहिणीचा, परळी विधानसभा मतदार संघाचा !!

प्रतिनिधी उस्मानाबाद। परळी विधानसभा मतदारसंघ म्हणजे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यातील संग्रामाचे मैदान. मतदारसंघांत गेल्या ८…

९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो…

पुणे प्रतिनिधी । ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली. उस्मानाबाद येथे १० ते १२ जानेवारी दरम्यान…
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com