Browsing Category

खेळ

विराट कोहलीच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांकडून हैदराबाद येथे…

नवी दिल्ली । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. 23 वर्षीय रामनागेश श्रीनिवास अगुबाथिनी याला मुंबई…

सचिन तेंडुलकरने 8 वर्षांपूर्वी सोडले क्रिकेट, अजूनही जगातील 50 प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहे

मुंबई । महान फलंदाजांपैकी एक असलेल्या सचिन तेंडुलकरने सुमारे 8 वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुडबाय केले असेल, मात्र त्याच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. कंझ्युमर इंटेलिजेंस…

सेहवागचा खुलासा, धोनी आणि त्याच्यामुळे संघातून ड्रॉप होता होता वाचला होता विराट कोहली

नवी दिल्ली । विराट कोहली हा तिन्ही फॉरमॅटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे. टीम इंडियाचा कर्णधार हा भारतीय फलंदाजीचा आधार आहे आणि तो एक उत्तम लीडर देखील आहे. उजव्या हाताच्या या फलंदाजाने…

वर्णद्वेषाच्या आरोपांनी घेरलेल्या मायकेल वॉनला BBC ने दाखवला बाहेरचा रस्ता

नवी दिल्ली । इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याला दोन खेळाडूंनी लावलेल्या वर्णद्वेषाच्या आरोपांमुळे बीबीसीच्या कार्यक्रमातून बाहेर काढण्यात आले आहे. वॉन गेल्या 12 वर्षांपासून बीबीसी फाइव्ह…

T20 World Cup: केएल राहुल युवराज सिंगचा 14 वर्ष जुना विक्रम मोडू शकला नाही

दुबई । केएल राहुलने शुक्रवारी दुबईच्या मैदानावर तुफान खेळी केली. त्याने स्कॉटलंडविरुद्ध 19 चेंडूत 50 धावा ठोकल्या. त्याच्या या वेगवान खेळीच्या जोरावर भारताने स्कॉटलंडचा 8 विकेट्सने पराभव…

T20 World Cup : नॉकआउट सामन्यात न्यूझीलंडचा पराभवाचा विक्रम, भारताला उपांत्य फेरीचे तिकीट मिळू शकेल…

नवी दिल्ली । रविवारी होणाऱ्या न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. टीम इंडियाच्या आशा या सामन्यावर अवलंबून आहेत. जर अफगाणिस्तानने विजय मिळवला तर टीम…

Womens IPL : BCCI लवकरच सुरू करणार 5 संघ असलेलं महिलांचे IPL, लिलावातून उपलब्ध होतील 5000 कोटी

नवी दिल्ली । BCCI ला यापूर्वी दोन संघांच्या लिलावातून सुमारे 13 हजार कोटी मिळाले आहेत. IPL 2022 पासून 8 ऐवजी 10 संघ मैदानात उतरतील. आता बोर्ड लवकरच महिलांचे आयपीएल सुरू करण्याच्या विचारात…

राहुल द्रविडची टीम इंडियाचा हेड कोच म्हणून नियुक्ती

मुंबई । टी-20 विश्वचषकानंतर भारतीय संघात बरेच बदल होणार आहेत. कर्णधार कोहली टी20 संघाचं कर्णधारपद सोडणार असून संघाला एक नवा प्रशिक्षकही मिळणार आहे. बीसीसीआयने बऱ्याच काळापासून मुख्य…

युवराज सिंह क्रिकेटच्या मैदानात पुन्हा एकदा परतणार; पोस्टद्वारे केली मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा दिग्गज माजी क्रिकेटपटू युवराज सिंह याने आपण पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर परतणार असल्याची घोषणा केली आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये आपण क्रिकेटच्या मैदानावर…

VVS Laxman Birthday – जेव्हा डॉक्टर बनला क्रिकेटर, ऑस्ट्रेलियाविरुद्ध तर Very Very Special…

नवी दिल्ली । सौरव गांगुलीचे कर्णधारपद, सचिन तेंडुलकर-राहुल द्रविडचा संघर्ष आणि व्हीव्हीएस लक्ष्मणची खास खेळी ही भारतीय क्रिकेटची दीर्घकाळ ओळख होती. या 'चौकडी'ने टीम इंडियाला अनेक संस्मरणीय…