विराट कोहलीचा जिममधील ‘स्टंट व्हिडिओ’ सोशल मीडियावर व्हायरल!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली त्याच्या फिटनेसमुळं जगभर ओळखला जातो. फेटनेसबाबत विराट नेहमीच आग्रही असतो. भारतीय संघातीलच नव्हे तर क्रिकेट विश्वात त्याच्या इतका फिट खेळाडू कोणी नाही असं आजकाल म्हटलं जात. मात्र, फिटनेस मेनटेंड करतांना विराट कमालीची मेहनत घेतो. याचीच एक झलक देणार एक विराटने व्हिडीओ इस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत विराट एक स्टंट करत असल्याचे दिसत आहे.


View this post on Instagram

 

Putting in the work shouldn’t be a choice, it should be a requirement to get better. #keeppushingyourself

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on Jan 27, 2020 at 3:35pm PST

 

या व्हिडिओत जिममध्ये विराटच्या समोर दोन बॉक्स ठेवले आहेत. विराट त्या बॉक्सवर उडी मारताना पाहायला मिळते. विराटचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विराटच्या या व्हिडिओवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. क्रिकेटपटू हरभजन सिंगने देखील विराटच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाने २-० अशी आघाडी घेतली आहे.तिसरा सामना उद्या (२९ जानेवारी रोजी) होणार आहे.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

महेंद्रसिंग धोनीला आम्ही आजही मिस करतो, बसमधील त्याच्या जागेवर कुणीच बसत नाही..

ठरलं! IPL 2020 ची फायनल मुंबईतच, या दिवशी होणार अंतिम सामना

बाईट देतो पण बुट घेवू द्या; पंकजांच्या उपोषणात देवेंद्र फडणवीसांना बूट चोरी जाण्याचीच धास्ती

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com