भाषण करताना एका तंबाखू मळणाऱ्या व्यक्तीने मारली हातावर थाप; पुढे काय झाले….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावर अनेक वेळा काही गमतीदार फोटो आणि व्हिडीओ वायरल होत असतात. अनेक व्यक्तींना तंबाखू खाण्याची सवय असते. तंबाखू खाण्याच्या माध्यमातून यापूर्वी अनेक जोक्स ङोई व्हिडीओ वायरल झाले आहेत. तंबाखू खाण्याची जास्त सवय हि गावाकडच्या लोकांना असते. तंबाखू मळता मळता अख्या गावच्या खबऱ्या त्यांच्याकडे असतात. असाच एक व्हिडीओ वायरल झाला आहे

या व्हिडीओ मध्ये गावात कोणत्या तरी कारणाने ग्राम सभा आयोजित केली होती. त्या ग्राम सभेमध्ये अनेक लोक सामील झाले आहेत. पण तंबाखू खाणाऱ्या व्यक्तीला तंबाखू खाण्याची तलफ झाली कि त्याला वेळ , काळ, ठिकाण काहीही घेणेदेणे नसते. त्यानुसार एका व्यक्तीने तंबाखू खाताना हातावर जोरात टाळी दिली . झाडण्याची प्रक्रिया करत होता बिचारा पण त्याच्या दोन्ही हातावरील टाळ्यांमुळे लोकांना वाटले कि त्याने टाळी वाजवली त्यामुळे सर्वानी पुन्हा टाळी वाजवली .

 

हा व्हिडीओ अरुण बोहरा यांनी त्याच्या अकाउंट वरून शेअर केला आहे. अचानक वाजलेल्या टाळीमुळे जो व्यक्ता भाषण देत होता. त्याचे मनोबल नक्कीच उंचावले असेल. त्यांच्या या वागण्याने कोणाचे नुकसान ना होता. जास्त प्रोत्साहन मिळाले. हा व्हिडीओ अनेक जणांनी लाइक आणि शेअर केला आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.

ब्रेकिंग बातम्यासाठी : http://www.hellomaharashtra.in

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com